एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम...
जून 14, 2017
काढणीनंतर फुलांचे आयुष्य लवकर संपते. त्यामुळे फुलांचे आयुष्य आणि दर्जा वाढविण्यासाठी योग्य काढणी पश्चात तंत्रज्ञानाची तसेच फुलांची योग्य वेळेस तोडणीची आवश्यक असते. फुले अगदी कापणी झाल्यानंतर जिवंत असतात आणि त्यांच्यामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया चालू असतात, त्यामुळे फुलांमध्ये विविध प्रक्रिया होत...
मार्च 16, 2017
पुणे - रंगांचा उत्सव... रंगोत्सव म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते. यंदाची रंगपंचमी अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना नैसर्गिक रंगांचा वापर करत ती अधिक "रंगतदार'पणे कशी साजरी करता येईल, असा विचार होऊ लागला आहे. कृत्रिम रंगात वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा त्वचा, डोळे, केस यांवर परिणाम होऊ नये, म्हणून...
मार्च 12, 2017
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ अपघात; स्कूल बसची तोडफोड प्रयाग चिखली - स्कूल बसखाली चिरडून मोटारसायकलस्वार बाप-लेक जागीच ठार झाले. श्रीपती महादेव गोळे (वय ७२) व त्यांचा मुलगा पंडित (३८, दोघे रा. केर्ले, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. आज सकाळी कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ...
मार्च 01, 2017
खेड - तालुक्‍यातील सुसेरी येथील गंगाराम नारायण कंचावडे यांनी एक एकर क्षेत्रात विविध फळभाज्यांची लागवड केली आहे. मका, भेंडी, पावटा यांसह विविध आंतरपिकांची लागवड करून सहा महिन्यांत सुमारे दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.  गंगाराम कंचावडे यांचे शिक्षण कमी असले तरी मुळातच शेतीची आवड मेहनत व जिद्दीच्या...