एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 14, 2018
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून शेतीची आवड आहे. घरची १५ एकर शेती आहे. त्यात ऊस, तूर, शेवगा अादी पिके आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सव्वाशे प्रकारच्या देशी...
जून 13, 2018
सतत दुष्काळाची छाया, प्रतिकूल हवामान, हुकमी बाजारपेठांचा अाभाव अशा संकटांशी झुंज देत शेतकरी शेतीतील नव्या वाटा शोधत अाहेत. पळसप येथील नरवडे कुटुंबाने (ता. जि. उस्मानाबाद) एक गुंठ्यात सुरू केलेली रोपवाटिका दर्जेदार रोपनिर्मिती व खात्रीशीर सेवा या वैशिष्ट्यांतून एक एकरांवर विस्तारली. रेशीम शेतीतून...
नोव्हेंबर 03, 2017
सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) येथे नाना आणि वामन या भोसले बंधूंची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील त्यांच्या काळात पारंपरिक शेती करायचे.  गावाच्या कडेला अगदी माळरान, मध्यम अशी जमीन. पूर्वी ज्वारी, तूर, मूग, मका अशी हंगामी पिके घेतली जायची. आर्थिक परिस्थिती खूपच...
सप्टेंबर 29, 2017
सोलापूर - दसरा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने या उत्सवामध्ये मागणी असलेल्या झेंडूची आवक आणि दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी वधारले. गुरुवारी झेंडूला सर्वाधिक प्रतिकिलो 70 रुपये इतका दर मिळाला. दसरा-दिवाळीच्या उत्सवात झेंडूला मोठी मागणी असते, हे लक्षात घेऊन शेतकरीही या...
सप्टेंबर 13, 2017
मालवंडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील अरुण आणि गोपाळ सरवदे बंधूंनी बाजारपेठेचा अभ्यास करत वांगी, पपई, झेंडू आणि कलिंगड लागवडीतून शेती किफायतशीर केली. प्रत्येक पिकाला ठिबक सिंचन, आच्छादन एकात्मिक खत व्यवस्थापन आणि वेळेवर कीड-रोग नियंत्रणातून दर्जेदार पीक उत्पादन घेण्याचा त्यांचा...
जून 01, 2017
सोलापूर : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला आज मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. सोलापूरमध्येही शेतकऱ्यांनी गुलाब आणि झेंडूची फुले रस्त्यावर फेकून संपात सहभाग नोंदवला आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या प्रमुख मागण्यांसह राज्यभरातील शेतकरी आज संपावर आहेत. दक्षिण सोलापूरमधील वडजी येथील फूल...
एप्रिल 11, 2017
पहिल्याछूट आम्ही आमचे अत्यंत लाडके परममित्र जे की नारोबादादा राणेजी ह्यांना हॅपी बर्थ डे जाहीर करतो आणि आमचे परंप्रिय दादा पासष्ट वर्षांचे झाले, अशी धादांत खोटी आवई कोणीतरी उठवली, त्याचाही (त्याच सुरात) निषेधही करतो. हे काम कांग्रेसवाल्यांचेच असले पाहिजे, ह्याबाबत आमच्या मनात शंका नाही. आवशीक खाव,...