एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष कालावधी होता; पण त्या आधीच कलिंगड, हिरवी मिरची, झेंडू आणि कांदा यांसारख्या एकापाठोपाठ एक चार आंतरपिकांचे योग्य नियोजन करून शेतीतला खर्च साधण्याचा मेळ शेटफळ नागोबाचे (ता. करमाळा) येथील विजय लबडे या शेतकऱ्याने घातला. आंतरपिकातील अतिरिक्त...
नोव्हेंबर 07, 2018
पुणे : आश्‍विन अमावास्येला महाराष्ट्राच्या सेवेला आंध्र प्रदेश, कर्नाटकची "लक्ष्मी' (केरसुणी) आली. साळीच्या लाह्या, बत्तासे, कारटे, ऊसही आला. मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे म्हणून सराफी पेढ्यांवरही लक्ष्मी-कूबेर यंत्र व मूर्तीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती; परंतु नरकचतुर्दशीला अचानक आलेल्या...
सप्टेंबर 07, 2018
उस्मानाबाद : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या भावाने सामान्य जनतेतुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर राजकीय पक्षाकडून याच्याविरोधात उपहासात्मक आंदोलन करण्यात येत आहे. मोदी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या अनियंत्रित भाववाढीमुळे देशातील सामान्य जनतेस मोठ्या प्रमाणावर...
मे 14, 2018
येवला : नमस्कार ताई...राम राम भाऊ...गुलाबी बोण्ड अळीले बिलकुल नका भिऊ...तिच्या बंदोबस्तासाठी मात्र पुढील काळजी घेऊ...असा संदेश फिरवत कृषी विभागाने आगामी हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यावर्षी जोरदारपणे कापसाचे पिक आले होते. मात्र सरतेशेवटी...
एप्रिल 30, 2018
बोरी बुद्रुक (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील भीमाजी होनाजी जाधव यांनी वडिलोपार्जित सात एकर जमिनीत काबाड कष्ट करत मिळालेल्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने साठ एकरपर्यंत क्षेत्र वाढविले. शेती नियोजनात त्यांना भावंडांचीही चांगली साथ मिळते. गेल्या काही वर्षांत दर्जेदार द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत जाधव...