एकूण 2 परिणाम
जानेवारी 15, 2019
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येथे आले आहेत. शाही स्नान करुन कुंभमेळ्याची सुरवात झाली. या कुंभमेळ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उपस्थित भाविकांवर फुलांचा वर्षाव केला गेला. त्यानंतर या लाखो...
मार्च 28, 2018
बेळगाव - आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटक जनता पक्षातर्फे (कजप) 43 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती कर्नाटक जनता पक्षाचे राज्याध्यक्ष पद्मनाभ प्रसन्न यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  भाजपशी फारकत घेऊन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी 2013 साली कजपच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक...