एकूण 3 परिणाम
एप्रिल 06, 2019
मुंबई - गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी (ता. 5) दादर, लालबाग, गिरगाव परिसरात बाजार नागरिकांनी फुलून गेले होते. कपडे, दागिन्यांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी झाली होती. दादर फुलबाजारात तर पाय ठेवायलाही जागा नव्हती.  गुढीपाडव्याला पारंपरिक वेशभूषा करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक...
डिसेंबर 10, 2018
मुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू, लगोरीसारख्या खेळांमध्ये रमण्याची संधी कोकण भूमी प्रतिष्ठानने दिली आहे. त्यांच्या २२ ते ३१ डिसेंबरमध्ये अर्नाळा येथे होणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवांतर्गत...
ऑगस्ट 25, 2017
नवी मुंबई - गणेशोत्सवामुळे गुरुवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच फुले आणि हार यांना मागणी वाढली होती. त्यामुळे त्यांच्या भावातही दुप्पट वाढ झाली आहे.  गणेशोत्सवामुळे झेंडू, गुलछडीचे आणि मोगऱ्याचे हार, जास्वंदीचे हार, कंठी यांना मागणी...