एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 02, 2019
यवतमाळ : पावसाळा लांबल्याने फुलांचे उत्पन्न निघालेच नाही. स्थानिक बाजारपेठेत फुलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात पुणे, हैदराबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर येथून फुलांची आवक होत आहे. परिणामी दुपटीने दर वाढल्याने उत्सवाच्या तोंडावरच ग्राहक कोमेजलेले दिसून येत आहेत. सध्या सण, उत्सवांचे दिवस सुरू आहेत....
ऑगस्ट 10, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसदच्या वतीने देण्यात येणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार महाराष्ट्रातील नऊ प्रयोगशील शेतकरी व शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या 40 व्या स्मृतिदिनी रविवारी, ता. 18...
सप्टेंबर 30, 2017
नागपूर - दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूला येणारी मागणी लक्षात घेऊन नागपुरात आज मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक झाली. मात्र झेंडूला मागणीही चांगली राहिल्यामुळे झेंडूचे दर कडाडले आहेत. नवरात्र प्रारंभानंतर सुरुवातीचे तीन-चार दिवस झेंडूचे दर सुमार होते. मात्र, बुधवारपासून 60 ते 120 रुपये प्रतिकिलो या...
मे 25, 2017
नागपूर - एका १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये  दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ५ हजार रुपये पीडित मुलाला देण्यात यावे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. आरोपीचे नाव दिलीप...