एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
पनवेल : नेरूळ ते उरण रेल्वे प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा शुभारंभ खारकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झाला होता. या रेल्वे सेवेला सोमवारी (ता. ११) एक वर्ष पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात नेरूळ-बेलापूर-...
नोव्हेंबर 01, 2019
वसई ः सणासुदीच्या काळात खरेदीकडे बहुतांश ग्राहकांचा कल असतो. त्यातच दिवाळीचा मुहूर्त साधून आवर्जून नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यंदा मात्र दिवाळीत वसई तालुक्‍यात वाहनांच्या खरेदीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मंदीचे सावट, इंधनात सातत्याने होणारी वाढ आणि खर्च यामुळे ग्राहकांनी वाहनखरेदीकडे पाठ...
ऑक्टोबर 30, 2019
कल्याण : कल्याण पश्‍चिम रेल्वेस्थानकाबाहेर बेकायदा रिक्षा-टॅंक्‍सी स्टॅंड, रिक्षाचालकांची अरेरावी, अश्‍लील शेरेबाजी, स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांचा जाच या सर्वांमधून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. रेल्वेस्थानकाच्या हद्दीतील बेकायदा रिक्षा आणि टॅक्‍सी स्टॅंड हटवून तेथे फूड प्लाझा आणि...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : सीएनजीच्या पाईप लाईनमध्ये शुक्रवारी (ता.16) काही तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा पुरवठा करणारे सहापेक्षा अधिक पंप बंद करण्यात आले होते. संबंधित बिघाड अद्यापही दुरुस्त न झाल्याने सीएनजीची सेवा पूर्वपदावर आलेली नाही. परिणामी सीएनजी टॅक्‍सीचालकांना; तसेच रिक्षाचालकांना याचा फटका बसला असून,...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : ओएनजीसीच्या उरण ते वडाळा या गॅस पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी सीएनजीचा पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शुक्रवारी संध्याकाळी सीएनजीचे ६ पंप बंद पडले. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या ऑटो, टॅक्‍सी, बेस्टच्या बसेस आणि इतर खासगी वाहनांची वाहतूक शनिवारी ठप्प होणार आहे....
सप्टेंबर 25, 2017
एखादी तरुणी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रात्री उशिरा चित्रपट पाहण्यासाठी का जात असेल? आणि तेही अतिशय घट्ट जिन्स आणि टी-शर्ट घालून. हा स्वैराचार नव्हे काय आणि याबाबत तिने आपल्या पालकांना आणि महाविद्यालयाला काहीही माहिती दिलेली नसते, हे असे का? चालकासह स्वतःची कार या तरुणीला पुरवू शकतील एवढे तिचे वडील...