एकूण 322 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई - बेस्टने तिकिटांचे दर कमी केल्यामुळे टॅक्‍सी आणि रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी आता बेस्टच्या बसकडे वळू लागले आहेत. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत पाच लाखांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. बेस्टला पाच दिवसांत 58 लाख 13 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती बेस्टच्या...
जुलै 13, 2019
मुंबई - सागरी सेतूवर वरळी येथे टॅक्‍सी थांबवून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. पार्थ सोमाणी (२३) हा तरुण शुक्रवारी (ता. १२) दुपारी टॅक्‍सीने सी-लिंकवरून प्रवास करत होता. समुद्र खवळलेला असल्यामुळे हेलिकॉप्टरमधून त्याचा शोध घेतला असताना रात्री साडेआठ वाजता बॅण्‍डस्‍टॅण्‍ड...
जुलै 10, 2019
मुंबई : पोटच्या कन्येला सापाने दंश केला. एकदा नव्हे, तर दोनदा. तिच्या किंकाळ्या ऐकून धावलेल्या मातेने स्वतःची पर्वा न करता त्या सापाला दूर फेकण्याचा प्रयत्न केला, पण चवताळलेल्या त्या सापाने तिलाही दंश केला. तरीही तिने त्याला सोडले नाही. एका हातात घट्ट पकडले...  आता तिच्या नजरेसमोर एकच लक्ष्य होते....
जुलै 10, 2019
मुंबई  - बेस्टच्या तिकीट दरात विक्रमी कपात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी समिश्र प्रतिसाद मिळाला.काही ठिकाणी प्रवाशी रिक्षा चुकवून बसच्या रांगेत उभे राहीले.तर,काही ठिकाणी प्रवाशांची "ये दिल मॉंगे मोर' अशी परिस्थिती आहे. तिकीट दर कमी केल्यानंतर बेस्टने वेळेचे गणित जुळवून आणावे, अशी अपेक्षा आता प्रवासी...
जुलै 10, 2019
मुंबई - ओला, उबर या ऍप्लिकेशन बेस्ड टॅक्‍सीच्या भाड्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. काळी पिवळी टॅक्‍सी, रिक्षांच्या भाड्यावर नियंत्रण असले, तरी प्रत्यक्षात विमान प्रवास या सर्व पर्यायांपेक्षा स्वस्त आहे. मुंबई-दिल्ली या विमान प्रवासासाठी प्रत्येक किलोमीटरला साधारणत- आठ ते सव्वा आठ रुपये...
जुलै 10, 2019
मुंबई -  महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असून, जीवनावश्‍यक वस्तू आणि प्रवास महाग झाला आहे. या परिस्थितीत मंगळवारपासून बेस्ट बसचे किमान भाडे पाच रुपये झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन बेस्टच्या ताफ्यात 400 वातानुकूलित मिनी बस लवकरच दाखल होणार आहेत. नव्या बस...
जुलै 08, 2019
मुंबई - राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात कल्याणकारी महामंडळ स्थापण्याची घोषणा सरकारने केली होती; मात्र त्याची अद्याप स्थापना करण्यात आलेली नाही, यासह इतर मागण्यांसाठी रिक्षा संघटना...
जुलै 07, 2019
'भारतात गेल्यावर त्या "विदूषका'ला भेटायचंही नाही. तू त्याला भेटलीस तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील,' अशी तंबीच जस्सीला आईकडून मिळाली होती. त्यावर जस्सी म्हणाली ः 'ममा, तू कशाला यात पडतेस? माझं मला पाहू दे ना...'' वाचकमित्र हो, गेल्या जानेवारीपासून गुन्हेगारी जगताविषयीचे माझे काही अनुभव...
जुलै 05, 2019
मुंबई  - मुंबईतील काळी पिवळी टॅक्‍सीच्या तुलनेत ऍपवर चालणाऱ्या टॅक्‍सीच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्ष 2017 मध्ये शहरात 57 हजार 810 काळी-पिवळी टॅक्‍सी होत्या. आता 2018-19 मध्ये त्यांची संख्या 44 हजार 566 झाली आहे. मात्र त्यातुलनेत 2017 मध्ये टुरिस्ट टॅक्‍सी 60 हजार 752...
जुलै 04, 2019
मुंबई - मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्यानंतर नोकरदारांचा दोन दिवस खाडा झाला. बुधवारी पावसाने उघडीप घेतल्याने काहीसा निर्धास्त असलेले मुंबईकर रेल्वेच्या फसलेल्या नियोजनाच्या गर्दीचे बळी ठरल्याने दिवसभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. रविवारचे वेळापत्रक लागू करायचे होते तर रेल्वेने...
जुलै 03, 2019
मुंबई - मुंबई परिसरात सोमवारी (ता. १) रात्री मुसळधार पावसाने रेल्वे आणि बस सेवा ठप्प झाल्या. प्रशासनाने कोणतीही आपत्कालीन उपाययोजना न केल्यामुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सुंदर मुंबईचा तोरा मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेचा नालेसफाईचा दावा पोकळ असल्याचेही उघड झाले. रस्त्यांवर अडकून पडलेल्या...
जून 27, 2019
पुणे: स्मार्टफोनचा चार्जर घरीच विसरलाय किंवा ड्रायक्‍लीनिंग करायला वेळ नाही, अगदी शेवटच्या क्षणी वाढदिवसाची भेट द्यायचेय, आता काळजी करू नका. "डन्झो' या नव्या ऍपमुळे या अनोख्या सुविधा नाममात्र दरात उपलब्ध झाल्या आहेत. या ऍपवरून रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ, किराणा, औषधे आदी एक तासापेक्षा कमी कालावधीत...
जून 23, 2019
मुंबईचा आपलेपणा तिच्या गळ्यात दाटून आला. कुणीतरी मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटत होतं. आता ती उठून कपडे ठीकठाक करून उभी राहिली आणि म्हणाली ः "यहॉं लाओ, मै देती हूँ आगे.' गालांवरून आलेले ओघळ पुसत ती ओढणी कमरेला गुंडाळून उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बाटली देताना त्यांचा ऋणी चेहरा तिला मुंबईच्या आणखी...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 10, 2019
मुंबई - भाडेवाढ, निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाह निधी आदी मागण्या 30 जूनपर्यंत मान्य न झाल्यास 9 जुलैला राज्यातील रिक्षाचालक  संप पुकारतील, असा इशारा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वाखालील संयुक्त कृती समितीने रविवारी दिली. समितीने मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनाही दिले आहे...
जून 09, 2019
मुंबई : दरवाढ तसेच पेन्शन, पीएफ आदी मागण्या 30 जूनपर्यंत सरकारने मान्य न केल्यास 9 जुलै रोजी राज्यातील सर्व रिक्षाचालक संपावर जातील, अशी घोषणा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने केली. ही माहिती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी आज (रविवार) येथे दिली.  या मागण्या महाराष्ट्र सरकारने...
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
जून 02, 2019
मुंबई - सीएनजी दरवाढीचे कारण पुढे करत टॅक्‍सीचे किमान भाडे २२ वरून ३० रुपये आणि रिक्षाचे किमान भाडे १८ वरून २२ रुपये करण्याची मागणी चालकांच्या संघटनांनी केली आहे. तसे पत्र मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियनने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले आहे. या मागणीबाबत १५ दिवसांत निर्णय न झाल्यास संपाचा इशारा या...
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र...
मे 10, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांचा वापर "खासगी टॅक्‍सी'प्रमाणे केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने आज केला आहे. मोदींनी निवडणूक प्रचारासाठी जेट विमान वापरताना केवळ 744 रुपये भाडे भरले, असा दावा कॉंग्रेसने केला.  माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे...