एकूण 15 परिणाम
डिसेंबर 05, 2018
सातारा - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या ‘फिटनेस टेस्ट ट्रॅक’चे उद्या (ता. पाच) उद्‌घाटन होणार असून,  या ट्रॅकवर गुरुवारपासून (ता. सहा) प्रत्यक्षात वाहनांची तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कऱ्हाडला जाण्याची होत असलेली वाहनधारकांची परवड थांबणार आहे. ‘...
जानेवारी 15, 2018
मुंबई - स्क्रिझोफ्रेनिया आजाराच्या धुंदीत चाकूहल्ला करणाऱ्या पत्नीविरोधात केलेली फौजदारी फिर्याद पतीने मागे घेतली. एवढेच नव्हे, तर तिच्यावर अधिक उपचार करून आयुष्यभर तिची काळजी घेईन, अशी समजूतदार भूमिकाही त्याने मुंबई उच्च न्यायालयात मांडली. एकमेकांसोबत 15 वर्षे राहणाऱ्या या दांपत्याला...
जानेवारी 12, 2018
नागपूर - प्रवाशांची लूट थांबावी आणि त्यांना संरक्षण मिळावे यासाठी ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस आणि आरएफआयडी यंत्रणा लावण्याबाबत सरकार विचार करत आहे. तसेच वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याच्या हेतूने एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या आत कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून, पहिल्या टप्प्यात वाहतुकीला अडथळा ठरणारी रस्त्यावरील दीडशे अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको व सातपूर विभागातून बुधवारी सकाळपासून कारवाईला सुरवात...
ऑक्टोबर 19, 2017
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन दिवाळीत हजारो प्रवाशांची झालेली गैरसोय लक्षात घेता राज्य सरकारने दोन पावले मागे येऊन त्यावर तातडीने तोडगा काढायला हवा.  "गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी' असे ब्रीदवाक्‍य असलेल्या एसटी बससेवेचे म्हणजे राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या...
सप्टेंबर 25, 2017
एखादी तरुणी आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रात्री उशिरा चित्रपट पाहण्यासाठी का जात असेल? आणि तेही अतिशय घट्ट जिन्स आणि टी-शर्ट घालून. हा स्वैराचार नव्हे काय आणि याबाबत तिने आपल्या पालकांना आणि महाविद्यालयाला काहीही माहिती दिलेली नसते, हे असे का? चालकासह स्वतःची कार या तरुणीला पुरवू शकतील एवढे तिचे वडील...
सप्टेंबर 03, 2017
कोल्हापूर : 'उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अधिनियमानुसार राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आवश्‍यक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे रिक्षा, ट्रक, टॅक्‍सी आदी वाहनांचे पासिंग वेळेत होत नसल्याने वाहनधारक बेजार झाले आहेत. याबाबत गुरुवारी (ता. सात) पुण्यात वाहनधारकांची बैठक घेऊन...
ऑगस्ट 04, 2017
उच्च न्यायालयाचे मत; निकोप स्पर्धेची सूचना मुंबई - ओला-उबर आणि काळी-पिवळी टॅक्‍सीच्या नियमांमध्ये तफावत असल्याचे मत गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. राज्य सरकारने असा भेदभाव न करता दोघांसाठी समान नियम ठेवून निकोप स्पर्धा ठेवावी, अशी सूचना न्यायालयाने केली. राज्य सरकारने ओला व...
जुलै 21, 2017
सातारा - तब्बल तीन महिन्यांची सातारकरांची प्रतीक्षा आज रात्री संपली. धमाकेदार एन्ट्री, तोच सळसळता उत्साह पाहून बेधुंद झालेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी साताऱ्याच्या रस्त्यावर आज "आया है राजा'चा नाद घुमला. तब्बल एक तास खासदार उदयनराजेंना पाहण्यासाठी थांबल्यामुळे राजपथ ठप्प झाला होता.  खंडणीसाठी...
जुलै 14, 2017
उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई - उत्सवांच्या दिवसांमध्ये राज्यातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. यासाठी 11 ऑगस्टपर्यंत हेल्पलाइन आणि तक्रार निवारण केंद्र सुरू करावे, असे आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सार्वजनिक...
जुलै 01, 2017
मुंबई - ओला - उबेरसह अन्य टॅक्‍सी सेवांचे भाडेदर निश्‍चित करताना राज्य सरकारने जनहिताला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. उबेरची सेवा जगभरात आहे आणि ती उत्तम आहे, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.  ऍपआधारित टॅक्‍सींना शहरात व्यवसाय करण्यास मनाई करण्याबाबत नियम...
जून 07, 2017
मुंबई - ऍपवर आधारित ओला आणि उबेर टॅक्‍सींना लागू करण्यात येणाऱ्या सरकारी नियमांना विरोध करणारी याचिका काही चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सहा चालकांनी केलेल्या याचिकेचा उल्लेख मंगळवारी (ता. 6) मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला....
मे 25, 2017
मुंबई - सध्या मुंबईतील वाहतूक व्यवस्थेनुसार जास्तीत जास्त ताशी 50 किलोमीटर वेगाने टॅक्‍सी चालवली जाते. राज्य सरकार ताशी 80 किलोमीटरच्या वेग नियंत्रकाची सक्ती कशासाठी करत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली. टॅक्‍सींमध्ये वेग नियंत्रक लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला...
मार्च 17, 2017
मुंबई - मुंबईचे आकर्षण असलेल्या व्हिक्‍टोरिया घोडागाडीवर बंदी घातल्यामुळे रोजगार गमावलेल्या मालक आणि चालकांना रिक्षा किंवा टॅक्‍सीचा परवाना देण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने केली.  व्हिक्‍टोरिया घोडागाडीवर न्यायालयाने यापूर्वीच बंदी घातली आहे. घोडागाडी...
मार्च 09, 2017
औरंगाबाद - पोलिस आयुक्तांनी "काळीपिवळी टॅक्‍सी'ला शहरात बंदी घातली होती. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एस. एस. पाटील यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता. आठ) सुनावणी झाली, त्यावेळी पोलिस प्रशासनाने सदर बंदीचा आदेश मागे...