एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
ही एक अत्यंत जीवनावश्‍यक वस्तू असून ती हरेकाने खरीदलीच पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. कारण माणसे मोटारी खरेदी करतात, त्यायोगे देशाचे अर्थकारण चालते. मोटार आली की रस्ते आले. पाठोपाठ टोलनाका आला. विविध प्रकारचे कर आले. ट्राफिक पोलिस आला. पीयुसीवाला, पंपवाला, आणि पंक्‍चरवाला अशी एक मोठीच व्यवस्था एका...
जानेवारी 28, 2019
नवी मुबंई  - अपेक्षित उत्पन्नापेक्षा तब्बल ७४ कोटी रुपयांचा भुर्दंड नवी मुंबई पालिकेच्या परिवहन सेवेला (एनएमएमटी) सोसावा लागला आहे. ओला-उबेर या ॲपवर आधारित टॅक्‍सी सेवेसह अन्य पर्यायी वाहतूक, डिझेलचे वाढलेले दर, वाहतूक कोंडी, सुट्या भागांची खरेदी आणि बेकायदा वाहतूकही त्यास कारण ठरली...
जानेवारी 10, 2019
जोगेश्‍वरी - बेस्ट कर्मचारी संपाच्या दुसऱ्या दिवशीही बुधवारी (ता. 9) अनेकांनी रेल्वेप्रमाणे मेट्रोचा पर्याय निवडला. अगोदरच रेल्वेसाठी गर्दी त्यात संपाची भर पडल्याने सकाळी अंधेरी रेल्वे पुलावर मेट्रोसाठी प्रचंड गर्दी व रांग बघायला मिळाली. प्रवाशांनी लोकल, रिक्षा-टॅक्‍सी, एसटी, ओला, उबेर...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव शेरी - बंदमुळे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांचे हाल झाले. विमानतळावरून पुण्यात जाण्यासाठी टॅक्‍सी आणि रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करून पैसे उकळत असल्याचे दिसून आले. विमानतळावरून कॅंप किंवा स्टेशन परिसरात जाण्यासाठी टॅक्‍सीचालक दोन हजार रुपये, तर रिक्षाचालक...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली : 'उबेर'च्या चालकांविरुद्ध गैरवर्तणुकीच्या तक्रारींमध्ये वाढच होताना दिसत आहे. 'न्यूज-एक्‍स' या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला 'उबेर'च्या एका वाहनचालकाने रात्री अर्ध्या वाटेतच सोडून दिले आणि शिवीगाळ करत मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.  जानकी दवे या महिला पत्रकाराने यासंदर्भात 'फेसबुक'...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मोबाईल ऍपवर आधारित ओला-उबेरच्या दरात वाढ करावी, या मागणीसाठी ओला-उबेरची सेवा देणारे चालक उद्या (ता. 6) संपावर जाणार आहेत. इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे मोठ्या संख्येने ओला-उबेर चालक या संपात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. या संपात रिक्षा, काळी-पिवळी टॅक्‍सीचालकही सहभागी होण्याची शक्‍यता आहे...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई - बोरिवली-पनवेल आणि सीएसटी-पनवेल असे "इंटरसिटी बस मार्ग' सुरू करण्याचा तसेच बेस्टच्या देवनार आगारात "इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट हब' उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा बेस्टने तयार केला आहे. जागांचा व्यावसायिक वापर करण्याच्या अहवालात या प्रकल्पाचा अंतर्भाव आहे. बेस्टला आर्थिक...
जुलै 03, 2017
मुंबई - जीनिव्हा येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) विकास आणि व्यापार परिषदेत सहा जुलै रोजी मुंबई ग्राहक पंचायत ऍपवर आधारित ओला, उबेर टॅक्‍सी सेवांवर सादरीकरण करणार आहे. सादरीकरणासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. "ओला,...
जुलै 01, 2017
मुंबई - ओला - उबेरसह अन्य टॅक्‍सी सेवांचे भाडेदर निश्‍चित करताना राज्य सरकारने जनहिताला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. उबेरची सेवा जगभरात आहे आणि ती उत्तम आहे, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.  ऍपआधारित टॅक्‍सींना शहरात व्यवसाय करण्यास मनाई करण्याबाबत नियम...
जून 07, 2017
मुंबई - ऍपवर आधारित ओला आणि उबेर टॅक्‍सींना लागू करण्यात येणाऱ्या सरकारी नियमांना विरोध करणारी याचिका काही चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सहा चालकांनी केलेल्या याचिकेचा उल्लेख मंगळवारी (ता. 6) मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला....
मे 25, 2017
समर यूथ समीट २०१७ - खणखणीत आत्मविश्‍वासाची विविध वक्‍त्यांकडून पेरणी कोल्हापूर - महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी...
एप्रिल 02, 2017
  आयटी, बीटी आणि एनटी या तीन ‘टी’मुळे तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा आणि त्याअनुषंगानं जगण्याचा वेग महाप्रचंड होत चालला आहे. त्या प्रगतीचा वेग स्वीकारणं आणि त्यानुसार स्वतः बदलत राहून पुढं पुढं जात राहणं, हे एक मोठंच आव्हान यापुढच्या काळात माणसासमोर असणार आहे. अर्थात, हे सगळे बदल व्हायला काही वर्षं...
मार्च 11, 2017
मुंबई - ओला-उबेर या मोबाईल ऍपवरील खासगी टॅक्‍सी कंपन्यांच्या विरोधात भागीदार चालकांनी शुक्रवारी "बंद' पुकारला. मनमानी पद्धतीने सुरू असलेली कंपन्यांची दंडवसुली व भाड्यातील दुजाभावामुळे चालकांनी पुकारलेल्या "बंद'मध्ये जवळपास अडीच हजार टॅक्‍सी सहभागी झाल्या होत्या. यामुळे...
मार्च 05, 2017
मुंबई - कायद्याचा कोणताही अडथळा नसल्याने ओला-उबेर टॅक्‍सी कंपन्यांची मुंबई महानगर क्षेत्रात अडीच वर्षांपासून मक्तेदारी सुरू होती. बहुप्रतीक्षित "महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम-2017' राज्यात लागू झाल्याची घोषणा शनिवारी (ता. 5) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. या...
फेब्रुवारी 18, 2017
मुंबई - सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हॉटेल, रिसॉर्ट आणि टॅक्‍सीसेवा पुरवठादार कंपन्यांनी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मतदान करून आलेल्या नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल.  मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर, पुण्यासह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक मंगळवारी (ता. 21)...
जानेवारी 10, 2017
भाडेदर कमी करण्यासाठी आरटीओला पत्र  मुंबई - चार दशकांहून अधिक काळ दादर-पुणेदरम्यान धावणारी काळी-पिवळी टॅक्‍सी आता "रिव्हर्स गियर' मध्ये आली आहे. ओला-उबेरची मक्तेदारी व अवैध प्रवाशी वाहतुकीमुळे या टॅक्‍सीच्या चालक-मालक संघटनेने वाढत्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी भाडेदर कमी करण्याचा...
डिसेंबर 17, 2016
मुंबई - ओला- उबेरसारख्या मोबाईल ऍपवर आधारित खासगी टॅक्‍सींना नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल जाहीर झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी योजनेतील अनेक तरतुदींना केंद्रीय समितीने छेद दिला आहे. मोबाईल ऍपवर आधारित टॅक्‍सी...
ऑक्टोबर 24, 2016
पुणे : ओला, उबेर यांसारख्या कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला अधिकृत दर्जा देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन अशा प्रकारच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्याचा मसुदा तयार केला आहे.  राज्य सरकारच्या...
ऑक्टोबर 18, 2016
मुंबई : मोबाईल ऍपवर आधारित ओला-उबेर टॅक्‍सी सेवेला नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी परिवहन विभागाने अखेर महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम-2016 चा सुधारित मसुदा सोमवारी (ता.17) जाहीर केला. त्यानुसार भाडे ठरवण्याचे अधिकार परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहनचालकाला बॅच...