एकूण 18 परिणाम
जून 10, 2019
पुणे: स्मार्टफोनचा चार्जर घरीच विसरलाय किंवा ड्रायक्‍लीनिंग करायला वेळ नाही, अगदी शेवटच्या क्षणी वाढदिवसाची भेट द्यायचेय, आता काळजी करू नका. "डुन्झो' या नव्या ऍपमुळे या अनोख्या सुविधा नाममात्र दरात उपलब्ध झाल्या आहेत. या ऍपवरून रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ, किराणा, औषधे आदी एक तासापेक्षा कमी कालावधीत...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - ऍपबेस टॅक्‍सीप्रमाणे ऍम्ब्युलन्सदेखील ऍपवरून बोलावता यावी अशाप्रकारची व्यवस्था केली जाणार आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार अशाप्रकारचे ऍप तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. "आयुष्मान भारत'अंतर्गत...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई - ओला-उबर ऍप टॅक्‍सींच्या संपाबाबत आपण माहिती घेऊन दोन दिवसांत सर्व संबंधितांना चर्चेला बोलावून तोडगा काढू, असे आश्‍वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी कामगार संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आणखी एक-दोन दिवस प्रवाशांचे हाल होणार आहेत.  संपाच्या चौथ्या दिवशी विरोधी पक्षनेते...
जून 18, 2018
औरंगाबाद : जिल्हाभरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स अखेर तयार झाले आहेत. चालक-मालकांची संपूर्ण कुंडली असलेले मराठीतून तयार केलेले क्‍यूआर कोड लवकरच रिक्षा, टॅक्‍सींवर झळकणार आहेत.  ऑटोरिक्षा आणि टॅक्‍सीचालकांकडून प्रवाशांसोबत अरेरावी व असभ्य वर्तन केल्याच्या अनेक...
फेब्रुवारी 25, 2018
स्मार्ट फोन वापरण्यासाठी फक्त कीबोर्डचीच गरज असते असं नाही. तुमच्या नुसत्या आवाजाचा वापर करून तुम्ही अनेक कामं करू शकता. त्यासाठी उपयोगी पडणाऱ्या अशाच काही ऍप्सची माहिती.  कामाच्या व्यापात कधीकधी स्मार्ट फोन वापरायचा अगदी कंटाळा येतो; पण याच स्मार्ट फोननं आपल्यासाठी अनेक गोष्टी सुकर करून ठेवल्या...
ऑक्टोबर 25, 2017
मुंबई - रिक्षा-टॅक्‍सींच्या भाडेदराचे सूत्र ठरववण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीने आपला 300 पानी अहवाल नुकताच सरकारला सादर केला. मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा, टॅक्‍सी सेवांसाठी किमान भाडेदरात एक रुपयांची वाढ करण्याची शिफारस तसेच ऍपआधारित टॅक्‍सी...
मे 26, 2017
नव्या नियमामुळे टुरिस्ट टॅक्‍सीचीही शहरसेवा मुंबई - एकीकडे काळी-पिवळी टॅक्‍सी आणि रिक्षा यांच्या संख्येवर निर्बंध असताना नव्या सिटी टॅक्‍सी नियमानुसार ऍप व वेब बेस टॅक्‍सींसाठी अमर्याद परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार टुरिस्ट टॅक्‍सी...
मे 25, 2017
मुंबई - सध्या मुंबईतील वाहतूक व्यवस्थेनुसार जास्तीत जास्त ताशी 50 किलोमीटर वेगाने टॅक्‍सी चालवली जाते. राज्य सरकार ताशी 80 किलोमीटरच्या वेग नियंत्रकाची सक्ती कशासाठी करत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली. टॅक्‍सींमध्ये वेग नियंत्रक लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने रेल्वे सध्या एका मोबाईल ऍपवर काम करत असून, हे ऍप जून महिन्यात वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. प्रवाशांना रेल्वेच्या वेळा, रद्द झालेल्या फेऱ्या, तिकिटांचे आरक्षण, बर्थची उपलब्धता, प्लॅटफॉर्म...
एप्रिल 08, 2017
मुंबई - ओला, उबर टॅक्‍सी जशी इंटरनेटवर "ट्रेस' होते, त्याच धर्तीवर मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीसाठी इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा उपब्लध करून देण्यासाठी खास "ऍप' बनवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.  काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीच्या धंद्यावर...
मार्च 11, 2017
मुंबई - ओला-उबेर या मोबाईल ऍपवरील खासगी टॅक्‍सी कंपन्यांच्या विरोधात भागीदार चालकांनी शुक्रवारी "बंद' पुकारला. मनमानी पद्धतीने सुरू असलेली कंपन्यांची दंडवसुली व भाड्यातील दुजाभावामुळे चालकांनी पुकारलेल्या "बंद'मध्ये जवळपास अडीच हजार टॅक्‍सी सहभागी झाल्या होत्या. यामुळे...
मार्च 05, 2017
मुंबई - कायद्याचा कोणताही अडथळा नसल्याने ओला-उबेर टॅक्‍सी कंपन्यांची मुंबई महानगर क्षेत्रात अडीच वर्षांपासून मक्तेदारी सुरू होती. बहुप्रतीक्षित "महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम-2017' राज्यात लागू झाल्याची घोषणा शनिवारी (ता. 5) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. या...
डिसेंबर 28, 2016
मुंबई : मुंबईचे घाईगर्दीचे रस्ते असोत किंवा हायवेला वाऱ्याशी होणारी स्पर्धा, बाईक किंवा कारच्या वेगाची माहिती घेणे, त्यांचे ठिकाण शोधणे व अपघाताची माहिती नातेवाइकांना मिळणे स्पीडोट्रॅक या ऍप्लिकेशनमुळे शक्‍य होणार आहे. मुंबईतील सिद्धेश गावडे व कुलदीप मौर्य या तरुणांनी अवघ्या 10 तासांत...
डिसेंबर 17, 2016
मुंबई - ओला- उबेरसारख्या मोबाईल ऍपवर आधारित खासगी टॅक्‍सींना नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल जाहीर झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी योजनेतील अनेक तरतुदींना केंद्रीय समितीने छेद दिला आहे. मोबाईल ऍपवर आधारित टॅक्‍सी...
नोव्हेंबर 17, 2016
पुणे: देशातील सर्वांत मोठा मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या "पेटीएम'ने एका दिवसात विक्रमी पन्नास लाख व्यवहार केले आणि 24 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम "प्रोसेस' करण्याच्या मार्गावर आहे.  ऑनलाइन-टू-ऑफलाइन पेमेंट सुविधा सुरू केल्यानंतर वर्षभरात "पेटीएम' हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे क्‍...
नोव्हेंबर 12, 2016
नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित...
ऑक्टोबर 18, 2016
मुंबई : मोबाईल ऍपवर आधारित ओला-उबेर टॅक्‍सी सेवेला नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी परिवहन विभागाने अखेर महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम-2016 चा सुधारित मसुदा सोमवारी (ता.17) जाहीर केला. त्यानुसार भाडे ठरवण्याचे अधिकार परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहनचालकाला बॅच...