एकूण 20 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
मुंबई ः प्रेयसीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून २५ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.  कमलेश शिंदे (२२) व प्रदीप गुप्ता (२२) अशी आरोपींची नावे असून...
ऑगस्ट 19, 2019
खालापूर : प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या टॅक्‍सीला भरधाव हायड्राची धडक बसून अपघात झाल्याची घटना खोपोली-पेण राज्य मार्गावर घडली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले, तरी टॅक्‍सीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  रविवारी (ता. 18) दुपारी 3 च्या सुमारास किरण अनंत पाटील (41, रा. आत्करगाव, ता. खालापूर) हे...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : सीएनजीच्या पाईप लाईनमध्ये शुक्रवारी (ता.16) काही तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा पुरवठा करणारे सहापेक्षा अधिक पंप बंद करण्यात आले होते. संबंधित बिघाड अद्यापही दुरुस्त न झाल्याने सीएनजीची सेवा पूर्वपदावर आलेली नाही. परिणामी सीएनजी टॅक्‍सीचालकांना; तसेच रिक्षाचालकांना याचा फटका बसला असून,...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : ओएनजीसीच्या उरण ते वडाळा या गॅस पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी सीएनजीचा पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शुक्रवारी संध्याकाळी सीएनजीचे ६ पंप बंद पडले. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या ऑटो, टॅक्‍सी, बेस्टच्या बसेस आणि इतर खासगी वाहनांची वाहतूक शनिवारी ठप्प होणार आहे....
जुलै 07, 2019
'भारतात गेल्यावर त्या "विदूषका'ला भेटायचंही नाही. तू त्याला भेटलीस तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील,' अशी तंबीच जस्सीला आईकडून मिळाली होती. त्यावर जस्सी म्हणाली ः 'ममा, तू कशाला यात पडतेस? माझं मला पाहू दे ना...'' वाचकमित्र हो, गेल्या जानेवारीपासून गुन्हेगारी जगताविषयीचे माझे काही अनुभव...
जुलै 22, 2018
कोल्हापूर - पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, माल वाहतुकदारांचे ओझे कमी करावे यासह विविध मागण्यांसाठी माल वाहतुकदारांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनास तिसऱ्या दिवशी तीव्रता वाढली. महामार्गावर 16 हून अधिक माल वाहतुक करणाऱ्या गाड्यांची हवा सोडली तर कांही ठिकाणी माल खाली उतरविला. त्यामुळे तणाव निर्माण...
मे 27, 2017
सांगली - गेल्या साठ वर्षांत शहरांच्या वाढ आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे वाढते लोंढे शहरांपुढच्या समस्या अधिक बिकट होत असून त्याची उत्तरे नव्या अभियंत्यांना शोधावी लागतील, असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले....
एप्रिल 30, 2017
मुंबई - राज्यातील रिक्षा-टॅक्‍सींचे प्रवासभाडे ठरविणे, त्यांचे टप्पे काय असावेत हे ठरविणे यासह वाहतुकीचा दर्जा आदी बाबींसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात येत आहे. त्यात सहभागी होऊन ग्राहक, टॅक्‍सीचालक, रिक्षाचालक आणि रिक्षा-टॅक्‍सी संघटनांनी येत्या 15 मेपर्यंत आपली मते नोंदवावीत,...
एप्रिल 19, 2017
न्यूयॉर्क: अमेरिकेत टॅक्‍सीचालक म्हणून काम करणाऱ्या शीख समुदायातील एका व्यक्तीस मद्यपी तरुणांनी धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी घडली. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथून तीन तरुण व एका तरुणीने हरकिरतसिंग यांची टॅक्‍सी भाड्याने घेतली. त्यांना ब्रोनेक्‍स येथे जायचे होते. नियोजित स्थळी...
एप्रिल 07, 2017
प्रवाशांनो, संकेतस्थळावर अभिप्राय नोंदवा : प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन नागपूर - ऑटो व टॅक्‍सी भाड्याचे सूत्र ठरविण्यासाठी ऑनलाइन जनमत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नागरिक, ऑटो व टॅक्‍सीचालकांनी अभिप्राय आणि तक्रारी नोंदवाव्या, असे आवाहन...
मार्च 31, 2017
दरनिश्‍चिती समितीकडून ऑनलाइन सर्व्हे  सातारा - रिक्षा, टॅक्‍सीचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारतात, मीटर टाकत नाहीत, रात्रीच्या वेळी जादा भाडे घेतात, तक्रार कुठे करायची असे अनेक प्रश्‍न रिक्षा, टॅक्‍सीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज भेडसावतात. या प्रश्‍नावर उपाय देण्याची संधी या वाहनांच्या दर...
मार्च 11, 2017
मुंबई - ओला-उबेर या मोबाईल ऍपवरील खासगी टॅक्‍सी कंपन्यांच्या विरोधात भागीदार चालकांनी शुक्रवारी "बंद' पुकारला. मनमानी पद्धतीने सुरू असलेली कंपन्यांची दंडवसुली व भाड्यातील दुजाभावामुळे चालकांनी पुकारलेल्या "बंद'मध्ये जवळपास अडीच हजार टॅक्‍सी सहभागी झाल्या होत्या. यामुळे...
फेब्रुवारी 01, 2017
शुल्कवाढीविरोधात आंदोलन - नागरिकांची पायपीट, विद्यार्थी-महिलांची गैरसोय; एसटीचा आधार  रत्नागिरी - रत्नागिरीत रिक्षा संघटनेचा चक्का जाम शंभर टक्के यशस्वी झाला. सर्व रिक्षा संघटना यामध्ये सामील झाल्याने शहर आणि परिसरातील रिक्षा स्टॅंड ओस पडली होती. शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती....
जानेवारी 28, 2017
जळगाव - केंद्र सरकारने नव्या अध्यादेशाद्वारे स्कूलबस, टॅक्‍सी, व्हॅन, रिक्षांवर भरमसाठ करवाढ केली आहे. या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सर्वच ऑटोरिक्षा संघटना एकवटल्या आहेत. काही संघटनांच्या बैठका होऊन त्यात या करवाढीचा निषेध केला, तर काहींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदनही...
जानेवारी 22, 2017
सांगली - केंद्रीय मोटार वाहन नियमातील वाहनांच्या विविध शुल्कात दुप्पट ते पंधरापटीने वाढ केली आहे. याचा सर्वाधिक फटका रिक्षा व्यवसायाला बसला आहे. विमा दरवाढीने हा व्यवसाय अगोदरच डबघाईला आला असतानाच पुन्हा शुल्कवाढीचा ‘ब्रेक’ लावला गेला. त्यामुळे दरवाढीच्या खड्डयात रिक्षा व्यवसायाचे चाक अडकले गेले...
जानेवारी 08, 2017
अफगाणिस्तानात आयोजित एका परिसंवादाच्या निमित्तानं मुक्त पत्रकार जतीन देसाई यांनी नुकतीच त्या देशाला भेट दिली. अफगाणिस्तानात आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. लोक हळूहळू मोकळा श्‍वास घेऊ लागले आहेत. दहशत, दहशतवाद आहेच; पण तरीही नागरिक त्यातून बाहेर यायला लागले आहेत, वेगळा विचार करायला लागले आहेत. या...
नोव्हेंबर 12, 2016
नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित...
नोव्हेंबर 06, 2016
तीन जण जखमी; पूर्व मुक्त मार्गावर टॅक्‍सीचा चुराडा मुंबई - पूर्व मुक्त मार्गावर टॅक्‍सीचालकाचे नियंत्रण सुटल्याने आज झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींवर भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्षकेश वर्मा (वय...
जुलै 05, 2016
आदिमानवाची जसजशी प्रगती होत गेली, तसतसा तो स्थायिक होऊन एका जागी राहू लागला. कालांतराने पंचमहाभूते व जंगली श्वापदे यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्याने घर बांधण्याची कला शिकून घेतली. घरापाठोपाठ दारही आले. मानवाच्या काही दुर्गुणांना दूर ठेवण्यासाठी दाराला कुलूप लावण्याची गरज भासू लागली....
जून 21, 2016
मुंबईकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरत आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यातच मुंबईतील टॅक्‍सी चालकांनीही संप पुकारला आहे. ‘ओला‘, ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची त्यांची मागणी आहे.  एकीकडे ‘ओला‘ आणि ‘उबेर‘सारख्या...