एकूण 16 परिणाम
जानेवारी 13, 2019
मुंबई - बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाच दिवसांपासून मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. काहीच तोडगा न निघाल्याने उद्या (ता. १३) सहाव्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे. अशातच उद्या लोकलच्या तिन्ही मार्गांसाठी ‘रविवारचे वेळापत्रक’ वापरले जाईल. अर्थातच, ३० टक्के फेऱ्या कमी होतील. तसेच मध्य रेल्वे...
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी...
मे 23, 2018
मुंबई - तरुणीचा विनयभंग करणाऱ्या ओला टॅक्‍सीचालकाला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली. सुरेशकुमार राधेशाम यादव असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार तरुणी ही मूळची कोलकाता येथील आहे. ती...
मार्च 29, 2018
नाशिक : आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतून ओला टॅक्‍सी भाड्याने करीत नाशिक-शिर्डी फिरून झाल्यानंतही चालकाला भूलथापा देत गंडा घातला. हॉटेल्स बुक केल्यानंतर चेकआऊट न करता चावीसह निघून जाण्याने चालकाला संशय आला आणि बोगस आयपीएस अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाले.      याप्रकरणी सरकारवाडा व...
मार्च 27, 2018
पिंपरी - शहरासह उपनगरात ठिकठिकाणी बेवारस वाहने धूळ खात पडून आहेत. या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, अन्य महापालिकांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही बेवारस वाहने संकलित करून त्यांचा लिलाव केल्यास महसूल तर मिळेलच तसेच रस्त्यावर अडवलेली जागाही मोकळी होईल. ती वाहने चोरीची असल्यास...
जानेवारी 26, 2018
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाजलेली होतीच. आधी ट्राम, नंतर बस, ट्रेन आणि आता मेट्रो आणि मोनो. सार्वजनिक वाहतुकीसाठी अनेक पर्याय आधुनिक मुंबई देत आहे.  बस, लोकलनंतर प्रथमच सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो व मोनो रेल्वेचा पर्याय काही वर्षांपूर्वी खुला झाला. दोन्ही...
नोव्हेंबर 08, 2017
मालाड - चाकूने वार करून टॅक्‍सीचालकाला लुटल्याची घटना नुकतीच जोगेश्‍वरीतील गुलाबी शाळेजवळ घडली. या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अन्य एका फरारी आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.  तिलक मंगल यादव (43) हा टॅक्‍सीचालक पश्‍चिम द्रुतगती मार्गावरून जात असताना त्याला गुलाबी शाळेसमोर चार जणांनी अडवले....
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
सप्टेंबर 04, 2017
परिवहन खात्याचा निर्णय; अभय योजना लवकरच लागू मुंबई - परिवहन खात्याने रिक्षा आणि टॅक्‍सी चालवण्यासाठी परवाना म्हणजे परमिट घेण्याची पद्धत बंद केली आहे. यामुळे बेकायदा चालणाऱ्या वाहनांबाबत प्रश्‍न निर्माण झाला होता. या वाहनाबाबत काही शुल्क भरून ही वाहने कायदेशीर करण्याचा निर्णय...
जुलै 29, 2017
मुंबई - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोरिक्षा व टॅक्‍सीमध्ये जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.  ठाणे परिसरात 36 हजार परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. तसेच 30 हजार ऑटोरिक्षाधारकांकडे स्मार्ट कार्ड आहेत. मागेल त्याला परवाना...
जून 27, 2017
कल्याण - कल्याणमधील रिक्षाचालकांकडून प्रवाशांचे भाडे नाकारणे, वाढीव भाड्याची मागणी करणे, प्रवाशांना मारहाण करणे, महिला प्रवाशांची छेडछाड करणे, विनयभंग असे प्रकार घडत असल्याने रिक्षाचालकांविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिक्षा आणि टॅक्‍सीमध्ये चालक-मालकासह अन्य सविस्तर...
जून 22, 2017
ठाणे - ठाण्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्‍सीच्या दर्शनी भागात चालकांची पूर्ण माहिती, वाहनाचा क्रमांक, परवाना क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि अन्य महत्त्वाची माहिती लावण्याची अधिसूचना वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक रिक्षा आणि टॅक्‍सीमध्ये बसल्यानंतर...
जून 18, 2017
कल्याण - कल्याण स्टेशन परिसरामध्ये येणाऱ्या वाहनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यात बेशिस्त रिक्षा चालकांच्या रांगा आणि रस्त्यात बसलेल्या फेरीवाल्यांमुळे कल्याणकर त्रस्त झाले आहेत. त्यातच भर म्हणून राज्य शासनाने मागेल त्याला रिक्षा आणि टॅक्‍सीचे परवाने देण्याचे धोरण जाहीर केल्याने रिक्षा...
एप्रिल 24, 2017
वडाळा - ठाणे ते ग्रॅण्ट रोड असा परतीचा प्रवास सांगत टॅक्‍सीत बसलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी रविवारी सकाळी टॅक्‍सीचालकावर धारधार चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना चुनाभट्टी हायवे अपार्टमेंटसमोरील द्रुतगती मार्गावर घडली. यात टॅक्‍सीचालकाच्या कानावर, हातावर, पोटावर तसेच पायावर चाकूने वार करण्यात आले...
फेब्रुवारी 18, 2017
मुंबई - सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हॉटेल, रिसॉर्ट आणि टॅक्‍सीसेवा पुरवठादार कंपन्यांनी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मतदान करून आलेल्या नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल.  मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर, पुण्यासह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक मंगळवारी (ता. 21)...
सप्टेंबर 22, 2016
ग्राहक पंचायतीचे सर्वेक्षण; ओला-उबेरला पसंती मुंबई - मुंबई ग्राहक पंचायतीच्या सर्वेक्षणात 94 टक्के नागरिकांनी काळी-पिवळी टॅक्‍सी-रिक्षांविरोधात राग व्यक्त केला आहे. ओला-उबेरच्या टॅक्‍सीसेवेला त्यांनी पसंती दिली. टॅक्‍सी-रिक्षांचे चालक अनेकदा भाडे नाकारतात, असे निरीक्षण...