एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "एक देश, एक कार्ड' योजनेला बळकट करीत महामेट्रोनेही एसबीआयच्या सहकार्याने महाकार्ड तयार केले. महामेट्रोच्या महाकार्डने मेट्रोतून सुखद प्रवास करणे शक्‍य होणार आहे. शिवाय बस, टॅक्‍सीसह भविष्यात खरेदी आदी किरकोळ खर्चासाठीही एटीएम कार्डसारखा वापर करता येणार...
जून 23, 2018
मुंबई - येत्या ४ जुलैपासून नागपूर येथे होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर राज्य सरकारचे २५० कोटी रुपये खर्च होत असतानाचा त्यात अंदाजे सव्वादोन कोटींची भर पडणार आहे. अधिवेशनासाठी नागपूरला येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दिमतीला चोवीस तास ओला, उबर कंपनींच्या टॅक्‍सींचा ताफा सज्ज ठेवण्यात येणार आहे. याचा भार सरकारवर...
मे 20, 2018
सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...''...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चोवीस तास...
जानेवारी 12, 2018
नागपूर - प्रवाशांची लूट थांबावी आणि त्यांना संरक्षण मिळावे यासाठी ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस आणि आरएफआयडी यंत्रणा लावण्याबाबत सरकार विचार करत आहे. तसेच वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याच्या हेतूने एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च...
डिसेंबर 21, 2017
जळगाव - जीवनात एकदा तरी विमानात बसावे, अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. जळगावकरांची हीच अपेक्षा पूर्णत्वास येण्याचा योग आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. तिकिटेही बुक आहेत. प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष विमान येण्याची; परंतु त्याचीही तयारी जळगाव विमानतळ प्रशासनातर्फे सुरू आहे. सुरक्षा...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - शिर्डी येथील "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' या विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  श्री साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्या...
जुलै 13, 2017
नागपूर - नागपुरात होत असलेली विविध विकासकामे आणि येऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे शहराला वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर बसपोर्टसारखा मोरभवन येथील बसस्थानकाचा विकास केला जाणार आहे. एसटीसह शहर बसस्थानक एकत्र असणार आहे. बहुमजली बसस्थानकाच्या इमारतीवर उंचीवर प्रस्तावित मेट्रो...
मे 20, 2017
नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी रस्त्यांवर धावणार आहेत. मोदी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्त 26 मे रोजी या इलेक्‍ट्रिक टॅक्‍सीचा प्रारंभ होणार आहे. इलेक्‍ट्रिक ट्रॅक्‍सीचा हा...
मे 20, 2017
मुंबई - सहकाराची शिखर बॅंक असलेल्या वादग्रस्त राज्य सहकारी बॅंकेचे "अच्छे दिन' परतण्याचे चिन्ह असतानाच आज व्यवस्थापकिय संचालक (एमडी) डॉ. प्रमोद कर्नाड यांनी शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीतच आज कर्नाड यांनी राजीनामा देत बॅंकेतून थेट बाहेर पडल्याने सहकार...
एप्रिल 09, 2017
नागपूर - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिकवरील (बॅटरी) वाहनांवर भर देण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञान सर्व वाहनांच्या कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत देशात बस, रिक्षा, टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावतील, अशी घोषणा...
एप्रिल 07, 2017
प्रवाशांनो, संकेतस्थळावर अभिप्राय नोंदवा : प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन नागपूर - ऑटो व टॅक्‍सी भाड्याचे सूत्र ठरविण्यासाठी ऑनलाइन जनमत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नागरिक, ऑटो व टॅक्‍सीचालकांनी अभिप्राय आणि तक्रारी नोंदवाव्या, असे आवाहन...
जानेवारी 16, 2017
विदर्भात मुबलक वनसंपदा आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथील वनराई, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि व्याघ्रप्रकल्प पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटनस्थळे देश-विदेशांतील पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने विदर्भ पर्यटनाचे ‘डिस्टिनेशन’ बनले आहे. कोणत्याही विभागाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची क्षमता...
जानेवारी 06, 2017
  नवी दिल्ली - दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहिले तर देशाच्या विकासदरात तीन टक्‍क्‍यांनी थेट वृद्धी होते, अशी माहिती केंद्रीय रस्ते महागमार्ग वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. बस, रेल्वे, टॅक्‍सी व विमानतळासह साऱ्या वाहतूक सुविधा एकाच जागी मिळतील,...
सप्टेंबर 21, 2016
नागपूर - ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ओला, उबेर व अन्य टॅक्‍सीविरुद्ध कारवाईची धडक मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत 12 टॅक्‍सीचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील पाच टॅक्‍सी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.    उपराजधानीत ओला, उबेरसह...