एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 03, 2018
नागपूर : 'मोठ्या प्रमाणात शहरीकरण वाढत असून, वाहनांची संख्याही वाढत आहे. खासगी वाहने प्रदूषण वाढीसाठी जबाबदार असून, सर्वसमावेशक व पर्यावरणपूरक वाहतुकीची गरज आहे. विजेवर धावणाऱ्या वाहनांमुळे देशातील वाहतुकीचा चेहरा बदलणार असून, सरकार यासाठी पुढाकार घेत आहे,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - लखनौ, भोपाळ, कोची आणि विजयवाडा या चार शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या ज्वलनातून जितकी ऊर्जा वापरली जाते, तितक्‍या ऊर्जेचा वापर फक्त आपल्या एकट्या पुण्यात होतो. इंधनाची मागणी आणि वाहनातून होणारे प्रदूषण एकमेकांच्या हातात हात घालून शहरात वाढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. सर्व प्रकारच्या...
जून 05, 2018
नागपूर - पावसाळी अधिवेशनासाठी अडीच ते तीन हजार अतिरिक्त पोलिसांची गरज भासणार आहे. त्यांची कळमना बाजाराचे गोदाम, विविध शासकीय वसतिगृह, क्रीडासंकूल तसेच लग्नाच्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. चार जुलैपासून होणाऱ्या...
एप्रिल 03, 2018
पुणे - "वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे' या प्रश्‍नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे "पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त "सीएनजी'च्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे; तर "सीएनजी'च्या...
जानेवारी 26, 2018
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाजलेली होतीच. आधी ट्राम, नंतर बस, ट्रेन आणि आता मेट्रो आणि मोनो. सार्वजनिक वाहतुकीसाठी अनेक पर्याय आधुनिक मुंबई देत आहे.  बस, लोकलनंतर प्रथमच सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो व मोनो रेल्वेचा पर्याय काही वर्षांपूर्वी खुला झाला. दोन्ही...
ऑक्टोबर 10, 2017
नाशिक - द्वारका येथील वाढत्या वाहतुकीचे नियोजन व शिस्त लावण्यासाठी पोलिस, महामार्ग प्राधिकरणाने द्वारका सर्कल वळशाचा पर्याय रद्द करून एकतर्फी वाहतूक करून यू-टर्नचा पर्याय वाहनधारकांना खुला केला. परंतु त्या प्रयोगामुळे वाहनधारकांना आज मनस्ताप सहन करावा लागल्याने ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशीच...
सप्टेंबर 07, 2017
नवी दिल्ली : 'प्रदूषणाला आळा घालायचा असेल, तर अपारंपरिक उर्जेचा पर्याय वापरलाच पाहिजे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो.. मी हे करणार आहे आणि ते करताना मी तुमची परवानगी घेत बसणार नाही.. हे नियम तुम्हाला पाळावेच लागतील' अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना आज (गुरुवार)...
ऑगस्ट 28, 2017
पुणे : मुळा - मुठा आणि मुळा- प्रवरा नदीतून राज्य सरकारने परवानगी दिली तर जलवाहतुकीचा प्रकल्प साकारता येईल, त्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. 27) येथे दिली. तसेच याच नदीतून हवाई वाहतुकीचा पथदर्शी प्रकल्पही राबविण्यास केंद्र...
जुलै 14, 2017
उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई - उत्सवांच्या दिवसांमध्ये राज्यातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. यासाठी 11 ऑगस्टपर्यंत हेल्पलाइन आणि तक्रार निवारण केंद्र सुरू करावे, असे आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सार्वजनिक...
जुलै 10, 2017
वाहतूक नियम पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे; मात्र शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात असून, नियम तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहतूक पोलिसांवर ताण येत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. त्याची वस्तुस्थिती मांडणारी ही वृत्तमालिका आजपासून... पिंपरी - शहरातील विविध चौक व...
मे 20, 2017
नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी रस्त्यांवर धावणार आहेत. मोदी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्त 26 मे रोजी या इलेक्‍ट्रिक टॅक्‍सीचा प्रारंभ होणार आहे. इलेक्‍ट्रिक ट्रॅक्‍सीचा हा...
एप्रिल 09, 2017
नागपूर - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिकवरील (बॅटरी) वाहनांवर भर देण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञान सर्व वाहनांच्या कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत देशात बस, रिक्षा, टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावतील, अशी घोषणा...
मार्च 31, 2017
परदेशात अचानक वेगळाच मार्ग आपल्याला सुचवला जातो. आपल्यालाही त्यातील थ्रिल त्या मार्गावर जायला लावते. पण जोशात सुरू केलेल्या प्रवासात काहीतरी चुकते आणि मग थ्रिलची जागा चिंता घेते. आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो. मेलबर्नहून सिडनीला जायचा बेत होता. संध्याकाळी साडेसात वाजता ट्रेन होती. आरक्षण आधीच झालेले...
जानेवारी 31, 2017
ग्रामीण भागासाठी मान्यता - चारचाकी ७०० सीसीची गाडी कणकवली - गावागावांतील प्रवाशांच्या सुख-दुःखात सहभागी असलेल्या तीनआसनी रिक्षाला सहाआसनीनंतर आता चारचाकी शिवग्रामीण टॅक्‍सीचा पर्याय येणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने मान्यता दिल्याने आता तीनआसनी रिक्षांना पर्याय म्हणून शिवग्रामीण टॅक्‍सी...