एकूण 33 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भायखळ्यातील रुग्णालयातून तपासणी करून घरी परतणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेची कुर्ला रेल्वेस्थानकात प्रसूती झाली; मात्र प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला टॅक्‍सीतून नेण्याची नामुष्की ओढवली.  कुर्ल्याच्या बुद्ध कॉलनी येथील रहिवासी अमिरुन्नीस नसीम खान...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : छुप्या बटनाच्या साह्याने टॅक्‍सीचे मीटर वाढवून प्रवाशांची लूट करणाऱ्या चालकांचा गोरखधंदा मनसे नेते नितीन नांदगावकर यांनी नुकताच उघड केला. मात्र, त्यानंतर ताडदेव प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने राबवलेल्या दोन दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेत मुंबईत एकही टॅक्‍सी बटनयुक्त...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई -  मुंबई, उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली असून, वाहन नादुरुस्तीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. खड्ड्यांच्या त्रासामुळे शहरातील ४८ हजार टॅक्‍सी आणि एक लाख ५० हजार रिक्षाचालकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : सीएनजीच्या पाईप लाईनमध्ये शुक्रवारी (ता.16) काही तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजीचा पुरवठा करणारे सहापेक्षा अधिक पंप बंद करण्यात आले होते. संबंधित बिघाड अद्यापही दुरुस्त न झाल्याने सीएनजीची सेवा पूर्वपदावर आलेली नाही. परिणामी सीएनजी टॅक्‍सीचालकांना; तसेच रिक्षाचालकांना याचा फटका बसला असून,...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : ओएनजीसीच्या उरण ते वडाळा या गॅस पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी सीएनजीचा पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शुक्रवारी संध्याकाळी सीएनजीचे ६ पंप बंद पडले. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या ऑटो, टॅक्‍सी, बेस्टच्या बसेस आणि इतर खासगी वाहनांची वाहतूक शनिवारी ठप्प होणार आहे....
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : गेल्‍या कित्येक महिन्यांपासून माथेरान - कर्जत मिनी बस सेवेच्या फेऱ्या अचानकपणे रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसह विद्यार्थी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.  कर्जत आगारप्रमुखांच्या नियोजनशून्य कारभारामुळे माथेरानला येणारी...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर प्रवाशांसाठी आता ई-टॅक्‍सी सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने "मेरू कॅब' या कंपनीशी करार केला आहे. यासाठी स्थानकाबाहेर लवकरच पीक अप पॉईंट उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतर्फे महत्वाच्या रेल्वेस्थानकाबाहेर प्रवाशांसाठी ई...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : वसईतील शमशुल खान या तरुणाला 20 लाखांच्या खंडणीसाठी पश्‍चिम बंगाल येथील नक्षलवाद्यांनी डांबून ठेवले होते. नक्षलवाद्यांच्या तावडीतून या तरुणाची सुखरूप सुटका करण्याची स्तुत्य कामगिरी वालीव पोलिसांनी केली आहे.  शमशुल खान याचा काही कामानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक...
जुलै 04, 2019
मुंबई - मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्यानंतर नोकरदारांचा दोन दिवस खाडा झाला. बुधवारी पावसाने उघडीप घेतल्याने काहीसा निर्धास्त असलेले मुंबईकर रेल्वेच्या फसलेल्या नियोजनाच्या गर्दीचे बळी ठरल्याने दिवसभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. रविवारचे वेळापत्रक लागू करायचे होते तर रेल्वेने...
जुलै 03, 2019
मुंबई - मुंबई परिसरात सोमवारी (ता. १) रात्री मुसळधार पावसाने रेल्वे आणि बस सेवा ठप्प झाल्या. प्रशासनाने कोणतीही आपत्कालीन उपाययोजना न केल्यामुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सुंदर मुंबईचा तोरा मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेचा नालेसफाईचा दावा पोकळ असल्याचेही उघड झाले. रस्त्यांवर अडकून पडलेल्या...
मार्च 02, 2019
पुणे - प्रवासी घेण्यासाठी कार किंवा बस विमानतळाच्या आवारात गेल्यावर तीन मिनिटांत त्यांनी वाहनात बसून बाहेर यायला हवे अन्यथा त्यांना 340 रुपये दंड होणार आहे. तसेच विमानतळाच्या वाहनतळावरील शुल्कही निश्‍चित झाले असून त्याची अंमलबजावणी पाच मार्चपासून होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या बाबतचा...
फेब्रुवारी 05, 2019
महाबळेश्‍वर - महाबळेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुमजली वाहनतळाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधलेल्या वाहनतळास कोणी वालीच राहिला नसल्याची स्थिती आहे. राजरोसपणे अनेक गैरप्रकार घडत असल्याने येथील वाहनतळ पर्यटकांच्या सोयीऐवजी तळीरामांचाच आधार ठरू लागले...
जानेवारी 28, 2019
नवी मुबंई  - अपेक्षित उत्पन्नापेक्षा तब्बल ७४ कोटी रुपयांचा भुर्दंड नवी मुंबई पालिकेच्या परिवहन सेवेला (एनएमएमटी) सोसावा लागला आहे. ओला-उबेर या ॲपवर आधारित टॅक्‍सी सेवेसह अन्य पर्यायी वाहतूक, डिझेलचे वाढलेले दर, वाहतूक कोंडी, सुट्या भागांची खरेदी आणि बेकायदा वाहतूकही त्यास कारण ठरली...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - दिल्लीच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी रात्री दहा वाजता धावपट्टीवर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील वातानुकूलित यंत्रणा अचानक ठप्प पडल्याचा फटका प्रवाशांना मंगळवारी बसला. रात्री बारा वाजता हे विमान रद्द केल्याची घोषणा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर विमानतळावर एअर इंडियाच्या...
ऑगस्ट 30, 2018
सातारा - नव्या दरप्रणालीनुसार मीटरमध्ये दुरुस्ती करण्याची रिक्षाचालकांना दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे येत्या पाच तारखेपासून मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे मीटरनुसार भाडे आकारणीस नकार देणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक...
जुलै 23, 2018
सातारा - पहिला टप्पा एक किलोमीटरचा करून २० रुपये पहिले टप्पा भाडे निश्‍चित करण्याची रिक्षाचालकांची अनेक दिवसांची मागणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने मान्य केली. मात्र, शहरामध्ये बहुतांश रिक्षाचालक मीटर न टाकताच व्यवसाय करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्यावर अंकुश...
मे 25, 2018
जळगाव : येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना या वैद्यकीय संकुलासाठी "सिव्हिल' वर्ग झाल्यानंतर सहा महिन्यांपासून रुग्णालयातील अत्यावश्‍यक उपचारांवरील औषधी नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. वैद्यकीय संकुल निर्माणाची प्रक्रिया सुरू...
एप्रिल 14, 2018
मुंबई - मुंबई शहरातील वाहतूक व नियोजन याची चिंता जागतिक बॅंकेला लागली असून, सिंगापूर आणि सेऊल या शहरांच्या धर्तीवर मुंबई व एमएमआरडीए प्रदेशातील शहरी वाहतूक व नियोजन यात अमूलाग्र बदल होण्यासाठी सुमारे वीस महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत.  जागतिक बॅंकेच्या वतीने सिंगापूर व सेऊल या शहरांचा अभ्यास;...
एप्रिल 03, 2018
पुणे - "वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे' या प्रश्‍नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे "पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त "सीएनजी'च्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे; तर "सीएनजी'च्या...
जानेवारी 26, 2018
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाजलेली होतीच. आधी ट्राम, नंतर बस, ट्रेन आणि आता मेट्रो आणि मोनो. सार्वजनिक वाहतुकीसाठी अनेक पर्याय आधुनिक मुंबई देत आहे.  बस, लोकलनंतर प्रथमच सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो व मोनो रेल्वेचा पर्याय काही वर्षांपूर्वी खुला झाला. दोन्ही...