एकूण 13 परिणाम
जानेवारी 16, 2019
मुंबई - बेस्ट कामगारांचा संप आठव्या दिवशीही सुरूच राहिला. संपाबाबत मंगळवारी कोणताही तोडगा निघू शकला नाही. उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर उच्च न्यायालयातही तोडगा निघाला नाही. संपाबाबत उद्या (ता. १६) सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.  टॅक्‍सी, रिक्षा आणि ओला-उबेरच्या वाढीव...
जानेवारी 13, 2019
मुंबई - बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाच दिवसांपासून मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. काहीच तोडगा न निघाल्याने उद्या (ता. १३) सहाव्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे. अशातच उद्या लोकलच्या तिन्ही मार्गांसाठी ‘रविवारचे वेळापत्रक’ वापरले जाईल. अर्थातच, ३० टक्के फेऱ्या कमी होतील. तसेच मध्य रेल्वे...
जानेवारी 11, 2019
मुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा, टॅक्‍सी आणि खासगी वाहनांवर किमान १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावा लागला आहे. संपामुळे शेअर रिक्षा आणि टॅक्‍सीने येण्या-जाण्यासाठी प्रत्येक...
जानेवारी 10, 2019
जोगेश्‍वरी - बेस्ट कर्मचारी संपाच्या दुसऱ्या दिवशीही बुधवारी (ता. 9) अनेकांनी रेल्वेप्रमाणे मेट्रोचा पर्याय निवडला. अगोदरच रेल्वेसाठी गर्दी त्यात संपाची भर पडल्याने सकाळी अंधेरी रेल्वे पुलावर मेट्रोसाठी प्रचंड गर्दी व रांग बघायला मिळाली. प्रवाशांनी लोकल, रिक्षा-टॅक्‍सी, एसटी, ओला, उबेर...
जानेवारी 09, 2019
शिवसेनेने पाठिंबा काढला; दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. ८) २७ आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. परंतु, शिवसेनेने माघार घेतल्यामुळे संपकऱ्यांमध्ये फूट पडली, तरी संप सुरूच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान...
जानेवारी 09, 2019
मुंबई - बेस्टच्या कर्मचारी आणि कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. 8) सुमारे 27 लाख प्रवाशांचे "मेगा हाल' झाले. घरापासून रेल्वेस्थानक गाठणे अवघड झाल्यामुळे शेअर रिक्षासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या; तर लांबचा प्रवास करणाऱ्यांचा खिसा टॅक्‍सीचालकांनी रिकामा केला.  विविध मागण्यांसाठी "...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - ब्रिटिश वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले मुंबईचे प्रवेशद्वार अर्थात ‘गेटवे ऑफ इंडिया’ची दिमाखदार भव्यदिव्य वास्तू पाहून पर्यटक सुखावून जातो. ‘गेटवे’च्या परिसरात आल्यावर फेसाळणारा समुद्र आणि पंचतारांकित ताजमहाल हॉटेलच्या सान्निध्यात तो हरखून जातो. मात्र, आजूबाजूला टॅक्‍सी...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आदी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला सोमवारी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या समर्थनार्थ आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
एप्रिल 14, 2018
मुंबई - मुंबई शहरातील वाहतूक व नियोजन याची चिंता जागतिक बॅंकेला लागली असून, सिंगापूर आणि सेऊल या शहरांच्या धर्तीवर मुंबई व एमएमआरडीए प्रदेशातील शहरी वाहतूक व नियोजन यात अमूलाग्र बदल होण्यासाठी सुमारे वीस महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत.  जागतिक बॅंकेच्या वतीने सिंगापूर व सेऊल या शहरांचा अभ्यास;...
डिसेंबर 18, 2017
मुंबई - बेस्ट उपक्रम मुंबई पालिकेला आणि राज्य सरकारला विविध करांपोटी वर्षाला सुमारे 500 कोटी देते. त्यात डिझेलवर 40 टक्के विक्रीकर लावला जातो. त्याचा मोठा फटका बेस्टला सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारकडून आणि पालिकेकडून बेस्टला करमाफी मिळावी, अशी मागणी आज बेस्टच्या अर्थसंकल्पावरील चर्चेच्या...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई - बोरिवली-पनवेल आणि सीएसटी-पनवेल असे "इंटरसिटी बस मार्ग' सुरू करण्याचा तसेच बेस्टच्या देवनार आगारात "इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट हब' उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा बेस्टने तयार केला आहे. जागांचा व्यावसायिक वापर करण्याच्या अहवालात या प्रकल्पाचा अंतर्भाव आहे. बेस्टला आर्थिक...
मे 27, 2017
रात्री साडे अकराची वेळ. दिवसभराच्या कामातून वाचन, चिंतन करायची माझी हक्काची वेळ सुरु झालेली. एवढ्यात फोनची रिंग ऐकायला आली. रात्री समीरचा फोन येणं हे फार काही नवल नव्हतं. आम्ही त्याला गमतीत निशाचरच म्हणायचो. तरीही दीर्घकाळ संपर्कात नसलेला समीर अचानक फोन करणं जरा चिंताजनक वाटलं! हळूच, काही बरं...
मे 14, 2017
‘पते’ की बात गेल्या कित्येक वर्षांपासून मला एक सवय आहे. एखाद्या नव्या शहरात किंवा गावात गेलं, की त्या शहरात प्रवेश केल्याकेल्या रस्त्यावर आजूबाजूला असणाऱ्या निरनिराळ्या दुकानांच्या पाट्या म्हणजे दुकानातल्या नावाचे बोर्ड वाचायचे आणि लक्षात ठेवायचे. एखाद्या गावात किंवा शहरात आपल्या नातेवाईकांकडं...