एकूण 20 परिणाम
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
जानेवारी 30, 2019
जगभरात 1970चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणून ओळखले जाते आणि त्याच दशकात अमिताभ बच्चन याने उभ्या केलेल्या "ऍन्ग्री यंग मॅन'च्या प्रतिमेच्या प्रेमात देशभरातील तरुणाई पडली होती. मात्र ते दशक उजाडण्याआधीच "साथी' जॉर्ज फर्नांडिस एक जिता-जागता "ऍन्ग्री यंग मॅन' म्हणून देशभरात ख्यातकीर्त झाले होते. याचे कारण...
जानेवारी 13, 2019
मुंबई - बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाच दिवसांपासून मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. काहीच तोडगा न निघाल्याने उद्या (ता. १३) सहाव्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे. अशातच उद्या लोकलच्या तिन्ही मार्गांसाठी ‘रविवारचे वेळापत्रक’ वापरले जाईल. अर्थातच, ३० टक्के फेऱ्या कमी होतील. तसेच मध्य रेल्वे...
जानेवारी 09, 2019
शिवसेनेने पाठिंबा काढला; दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. ८) २७ आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. परंतु, शिवसेनेने माघार घेतल्यामुळे संपकऱ्यांमध्ये फूट पडली, तरी संप सुरूच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दगडफेकीत १० बसगाड्यांचे नुकसान...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - महापालिका भाड्याने घेत असलेल्या टॅक्‍सीसाठी सत्ताधारी पक्षाने दर वाढविण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाने त्रस्त महापालिकेवर वार्षिक एक कोटीचा भुर्दंड बसण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे टॅक्‍सीचालक जुन्याच कमी दराने टॅक्‍सी चालविण्यास तयार असताना...
ऑगस्ट 16, 2018
एमएमआर क्षेत्रात १० हजार बेकायदा बस १ नियमांचे व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करत मुंबई महानगर क्षेत्रात १० हजारांहून अधिक स्कूल व्हॅन रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतानाही आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे.  २ शहर आणि...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - ‘महाराष्ट्र बंद’चा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी आणि पुणे महापालिका परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा, खासगी टॅक्‍सीचीही किरकोळ वाहतूक सुरू होती. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बंदमुळे एसटी आणि पीएमपीचे सुमारे पावणेदोन...
एप्रिल 03, 2018
पुणे - "वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे' या प्रश्‍नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे "पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त "सीएनजी'च्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे; तर "सीएनजी'च्या...
मार्च 27, 2018
पिंपरी - शहरासह उपनगरात ठिकठिकाणी बेवारस वाहने धूळ खात पडून आहेत. या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, अन्य महापालिकांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही बेवारस वाहने संकलित करून त्यांचा लिलाव केल्यास महसूल तर मिळेलच तसेच रस्त्यावर अडवलेली जागाही मोकळी होईल. ती वाहने चोरीची असल्यास...
फेब्रुवारी 16, 2018
पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, नवीन उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे नियोजन, पाणीगळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणी याबरोबर स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान ही कामे गतिमान करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या आत कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून, पहिल्या टप्प्यात वाहतुकीला अडथळा ठरणारी रस्त्यावरील दीडशे अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको व सातपूर विभागातून बुधवारी सकाळपासून कारवाईला सुरवात...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
सप्टेंबर 09, 2017
पिंपरी - ‘‘वाहनांच्या संख्येत होणारी २२ टक्‍क्‍यांची वाढ ही देशासमोरील मोठी समस्या आहे. ही वाढ कायम राहिल्यास दर तीन वर्षांनी राष्ट्रीय महामार्गांची एक लेन वाढवावी लागेल. त्यासाठी येणारा खर्च ८० हजार कोटी इतका असून, तो देशाला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे सर्वप्रथम सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाला...
ऑगस्ट 17, 2017
ठाणे - अर्ध्याहून अधिक रस्ते व्यापलेले मंडप, रस्त्यावर खड्डे खणून बांधलेल्या कमानी, तीन फुटांपेक्षाही उंच मंडपांचे अवाढव्य आकार, बसथांब्याच्या समोरच मंडपाचा थाट उभारण्याचे काम ठाण्यात जोरात सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशांची आणि महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करून गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जात असून...
जुलै 20, 2017
सोलापूर - राज्याच्या नवीन धोरणानुसार महापालिका क्षेत्रामध्ये नवीन ऑटो रिक्षांचीच नोंदणी केली जाणार आहे. उर्वरित क्षेत्रात परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या जुन्या रिक्षांची नोंदणी करता येईल. गृह विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.  राज्यातील ऑटोरिक्षा, टॅक्‍सी परवान्यावरील...
जुलै 19, 2017
पेट्रोल, एलपीजी अथवा विद्युत उर्जेवरचे बंधनकारक सोलापूरः राज्याच्या नवीन धोरणानुसार महापालिका क्षेत्रामध्ये नवीन ऍटो रिक्षांचीच नोंदणी केली जाणार आहे. उर्वरीत क्षेत्रात परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या जुन्या रिक्षांची नोंदणी करता येईल. गृह विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. राज्यातील...
जुलै 10, 2017
वाहतूक नियम पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे; मात्र शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात असून, नियम तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहतूक पोलिसांवर ताण येत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. त्याची वस्तुस्थिती मांडणारी ही वृत्तमालिका आजपासून... पिंपरी - शहरातील विविध चौक व...
एप्रिल 09, 2017
नागपूर - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिकवरील (बॅटरी) वाहनांवर भर देण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञान सर्व वाहनांच्या कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत देशात बस, रिक्षा, टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावतील, अशी घोषणा...
फेब्रुवारी 17, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीमध्ये आज सादर केला. दोन हजार ९९९ कोटी ४७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पात तब्बल ९७५ कोटी ३७ लाख रुपये वाढ झाली. ही वाढ तब्बल ४८ टक्‍क्‍यांची असून, मालमत्ता करातून ८२५...
जानेवारी 16, 2017
मराठवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी. त्यामुळे औरंगाबादसह आठही जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. मात्र, अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे बहुतांश पर्यटनस्थळे पर्यटनाच्या परीघ क्षेत्रातदेखील आलेली दिसत नाहीत. विभागात पर्यटनाचे क्‍लस्टर विकसित होण्याची गरज आहे.  मराठवाड्यात औरंगाबाद...