एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 16, 2018
एमएमआर क्षेत्रात १० हजार बेकायदा बस १ नियमांचे व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करत मुंबई महानगर क्षेत्रात १० हजारांहून अधिक स्कूल व्हॅन रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतानाही आरटीओचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे.  २ शहर आणि...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली : 'उबेर'च्या चालकांविरुद्ध गैरवर्तणुकीच्या तक्रारींमध्ये वाढच होताना दिसत आहे. 'न्यूज-एक्‍स' या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला 'उबेर'च्या एका वाहनचालकाने रात्री अर्ध्या वाटेतच सोडून दिले आणि शिवीगाळ करत मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.  जानकी दवे या महिला पत्रकाराने यासंदर्भात 'फेसबुक'...
ऑगस्ट 30, 2017
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत बहुतांश ठिकाणी आज वाहतूक कोंडी झाली. दादर हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने भायखळा उड्डाणपुलापासून परळपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोकल बंद पडल्याने खासगी वाहनचालक मुंबईकर चाकरमान्यांना चांगलेच लुबाडताना दिसत होते. एकेका प्रवाशाकडून तीनशे ते...
जुलै 27, 2017
कल्याण : 'रोज सकाळी व संध्याकाळी शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरातील कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. त्यात वेळेवर बस किंवा रिक्षा मिळत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी 'केडीएमटी' आणि वाहतूक पोलिस एकत्र येऊन काम करणार आहेत', अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समितीचे सभापती संजय पावशे यांनी...
जुलै 10, 2017
वाहतूक नियम पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे; मात्र शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात असून, नियम तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहतूक पोलिसांवर ताण येत असल्याने त्यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. त्याची वस्तुस्थिती मांडणारी ही वृत्तमालिका आजपासून... पिंपरी - शहरातील विविध चौक व...
मे 24, 2017
मुंबई - मुंबई विमानतळ परिसरात बेकायदा प्रवेश टोल आकारून प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप करत मंगळवारी शिवसेनेने हा टोल नाका बंद पाडला. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे परिसरात बराच वेळ तणाव पसरला होता. हा टोल पुन्हा सुरू केल्यास विमानतळच बंद पाडू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. मुंबई विमानतळ परिसर...
एप्रिल 14, 2017
पिंपरी - पादचाऱ्यांसाठी महापालिकेकडून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले जातात. मात्र, शहरातील हेच पदपथ व्यावसायिकांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहेत. महापालिकेकडून या अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ होत असल्याने पिंपरीतील एच. ए. कॉर्नरला मासळी बाजाराचे स्वरूप आले आहे.  नवीन पदपथ तयार करणे व जुन्यांची दुरुस्ती...
मार्च 17, 2017
पुणे - वाहतूक पोलिसांसमोरच प्रवाशांची सुरू असलेली पळवापळवी... खासगी वाहनांतून रस्त्यावरच उतरणारे आणि चढणारे प्रवासी... त्याच वेळी चौकाच्या चारी बाजूंनी रस्त्यावर झालेले रिक्षाचालकांचे अतिक्रमण... त्याकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्ष अन्‌ त्यामुळे होणारा वाहतुकीचा प्रश्‍न, असे विदारक चित्र पुणे स्टेशन...
मार्च 17, 2017
पुणे - पुणे रेल्वे स्थानकाबाहेर पाच ते सहा ठिकाणी अनधिकृतपणे रिक्षा थांबतात. ससून रुग्णालय ते स्टेशन चौकादरम्यान पोलिसांसमोरच खासगी वाहतूक सुरू असते. पोलिस त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. रेल्वे बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे असतात, त्यातच भर म्हणजे ‘...
फेब्रुवारी 17, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीमध्ये आज सादर केला. दोन हजार ९९९ कोटी ४७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पात तब्बल ९७५ कोटी ३७ लाख रुपये वाढ झाली. ही वाढ तब्बल ४८ टक्‍क्‍यांची असून, मालमत्ता करातून ८२५...
जानेवारी 31, 2017
ग्रामीण भागासाठी मान्यता - चारचाकी ७०० सीसीची गाडी कणकवली - गावागावांतील प्रवाशांच्या सुख-दुःखात सहभागी असलेल्या तीनआसनी रिक्षाला सहाआसनीनंतर आता चारचाकी शिवग्रामीण टॅक्‍सीचा पर्याय येणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने मान्यता दिल्याने आता तीनआसनी रिक्षांना पर्याय म्हणून शिवग्रामीण टॅक्‍सी...
डिसेंबर 28, 2016
मुंबई : मुंबईचे घाईगर्दीचे रस्ते असोत किंवा हायवेला वाऱ्याशी होणारी स्पर्धा, बाईक किंवा कारच्या वेगाची माहिती घेणे, त्यांचे ठिकाण शोधणे व अपघाताची माहिती नातेवाइकांना मिळणे स्पीडोट्रॅक या ऍप्लिकेशनमुळे शक्‍य होणार आहे. मुंबईतील सिद्धेश गावडे व कुलदीप मौर्य या तरुणांनी अवघ्या 10 तासांत...
नोव्हेंबर 06, 2016
तीन जण जखमी; पूर्व मुक्त मार्गावर टॅक्‍सीचा चुराडा मुंबई - पूर्व मुक्त मार्गावर टॅक्‍सीचालकाचे नियंत्रण सुटल्याने आज झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींवर भायखळ्यातील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्षकेश वर्मा (वय...