एकूण 27 परिणाम
मे 06, 2019
मुंबई - अमराठी भाषकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने स्वतंत्र मराठी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या अभ्यासक्रमासाठी पुस्तकनिर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मराठी भाषेचा व्यवहार भाषा म्हणून करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमासाठी...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
जुलै 25, 2018
कोल्हापूर - उपचारासाठी मुंबईत जाणे म्हणजेच एक व्याप आणि त्यात मुंबईत गेल्यावर रुग्ण, नातेवाइकांची राहण्याची सोय करणे म्हणजे त्याहून मोठा व्याप; पण अनेक वेळा अपरिहार्यता असते आणि अक्षरशः कसरत करत मुंबईत राहावे लागते; पण आता कोल्हापुरातून मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे....
जून 27, 2018
पणजी - गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) गोवामाइल्स हे टॅक्सी सेवा अॅप पुढील महिन्यात सर्वांसाठी खुले होणार आहे. सध्या हे अॅप प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील 2 हजार 800 टॅक्‍सी चालकांनी हे अॅप वापरण्यात रस दाखवला असून प्रवाशांकडून येणारी मागणी...
जून 17, 2018
माझा जन्म धुळ्याचा असला, तरी माझं बालपण भुसावळमध्ये गेलं. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं आई-वडील (रेखा आणि गणेश पेंडसे) धुळ्याहून भुसावळ इथं स्थायिक झाले होते. मला तीन थोरल्या बहिणी व एक थोरला भाऊ. मी शेंडेफळ. आमच्या घरात गेल्या पिढीत शास्त्रीय संगीताशी कुणाचा संबंध नव्हता; पण मुलांचा सर्वांगीण...
जून 15, 2018
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक पाऊल पडले. अनेक वर्षांपासून नाशिक-दिल्ली हवाई सेवा सुरु करण्याची मागणी आज प्रत्यक्षात अडिच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने पुर्ण झाली. पहिल्याच दिवशी दिल्लीहून 126 तर नाशिकहून दिल्लीला 120...
मे 30, 2018
"आयआयटी कानपूर'चा संशोधनासाठी पुढाकार  नवी दिल्ली : "उबर एअर' आणि अन्य परकी कंपन्या हवेत उडणाऱ्या टॅक्‍सी (एअर टॅक्‍सी) लॉंच करण्याच्या प्रयत्नात असताना देशातील काही युवा संशोधक स्वदेशी "फ्लाइंग टॅक्‍सी'च्या प्रकल्पावर काम करत आहेत. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या...
एप्रिल 10, 2018
बेळगाव -  सांबरा विमानतळावरुन सुरु असलेली स्पाईसजेट विमानसेवा हुबळीला स्थलांतरीत झाल्यास बेळगावच्या प्रगतीला खीळ बसणार आहे. शहरातील उद्योग व व्यवसायांवर त्याचा परिणाम शक्‍य आहे. पण, विमानतळावर कार्यरत असलेल्या कामगारांवरही बेरोजगारीचे संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, स्पाईसजेटची विमानसेवा...
मार्च 27, 2018
पिंपरी - शहरासह उपनगरात ठिकठिकाणी बेवारस वाहने धूळ खात पडून आहेत. या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, अन्य महापालिकांप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही बेवारस वाहने संकलित करून त्यांचा लिलाव केल्यास महसूल तर मिळेलच तसेच रस्त्यावर अडवलेली जागाही मोकळी होईल. ती वाहने चोरीची असल्यास...
फेब्रुवारी 16, 2018
पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, नवीन उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे नियोजन, पाणीगळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणी याबरोबर स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान ही कामे गतिमान करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण...
जानेवारी 26, 2018
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाजलेली होतीच. आधी ट्राम, नंतर बस, ट्रेन आणि आता मेट्रो आणि मोनो. सार्वजनिक वाहतुकीसाठी अनेक पर्याय आधुनिक मुंबई देत आहे.  बस, लोकलनंतर प्रथमच सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो व मोनो रेल्वेचा पर्याय काही वर्षांपूर्वी खुला झाला. दोन्ही...
डिसेंबर 18, 2017
मुंबई - बेस्ट उपक्रम मुंबई पालिकेला आणि राज्य सरकारला विविध करांपोटी वर्षाला सुमारे 500 कोटी देते. त्यात डिझेलवर 40 टक्के विक्रीकर लावला जातो. त्याचा मोठा फटका बेस्टला सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारकडून आणि पालिकेकडून बेस्टला करमाफी मिळावी, अशी मागणी आज बेस्टच्या अर्थसंकल्पावरील चर्चेच्या...
डिसेंबर 09, 2017
पुणे - केंद्र सरकारच्या "न्यू मेट्रो पॉलिसी'नुसार शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा सुधारित प्रस्ताव अर्थ विभागाला पाठविण्यात आला असून, लवकरच मेट्रोच्या प्रक्रियेला मान्यता मिळेल, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. तसेच येत्या वर्षात...
ऑगस्ट 28, 2017
पुणे : मुळा - मुठा आणि मुळा- प्रवरा नदीतून राज्य सरकारने परवानगी दिली तर जलवाहतुकीचा प्रकल्प साकारता येईल, त्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. 27) येथे दिली. तसेच याच नदीतून हवाई वाहतुकीचा पथदर्शी प्रकल्पही राबविण्यास केंद्र...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - शिर्डी येथील "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' या विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  श्री साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्या...
जुलै 31, 2017
मुंबईत तेही दादरसारख्या मराठीबहुल भागातील दुकानांवर गुजराती भाषेत पाट्या दिसल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पित्त खवळले आणि खळ्ळखट्ट्याक्‌ झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या पाट्या पार उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या आंदोलनाचे आश्‍चर्य मुंबईकरांना हल्ली वाटेनासे...
जुलै 13, 2017
नागपूर - नागपुरात होत असलेली विविध विकासकामे आणि येऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे शहराला वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर बसपोर्टसारखा मोरभवन येथील बसस्थानकाचा विकास केला जाणार आहे. एसटीसह शहर बसस्थानक एकत्र असणार आहे. बहुमजली बसस्थानकाच्या इमारतीवर उंचीवर प्रस्तावित मेट्रो...
जुलै 03, 2017
मुंबई - जीनिव्हा येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) विकास आणि व्यापार परिषदेत सहा जुलै रोजी मुंबई ग्राहक पंचायत ऍपवर आधारित ओला, उबेर टॅक्‍सी सेवांवर सादरीकरण करणार आहे. सादरीकरणासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. "ओला,...
मे 25, 2017
समर यूथ समीट २०१७ - खणखणीत आत्मविश्‍वासाची विविध वक्‍त्यांकडून पेरणी कोल्हापूर - महाविद्यालयीन जीवनातच करिअरचा मार्ग निवडणे उज्ज्वल भविष्याचा मंत्र आहे. ज्याच्याकडे बुद्धीचे भांडवल आहे आणि ज्याला वशिल्याची गरज नाही, त्याने स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग स्वीकारावा व परिस्थितीचा बाऊ न करता कष्टाची तयारी...
मे 13, 2017
औरंगाबाद - येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणास जानेवारी 2016 मध्ये मंजुरी मिळाली. पण, त्यानंतर राज्य शासनाने कोणतीच हालचाल केली नाही. दरम्यान, "उडान' योजनेतून औरंगाबादला वगळले; त्यामुळे विस्तारीकरण रखडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. डीएमआयसीमुळे शहरात विदेशी कंपन्या...