एकूण 31 परिणाम
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
फेब्रुवारी 01, 2019
रस्ता सुरक्षा हा विषय केवळ सप्ताहापुरता न राहता नित्य जागृतीचा व्हायला हवा. उपाययोजनांमध्ये रस्त्यावरील मानसशास्त्राचा विचार आवश्‍यक आहे. दर तासाला १७ व्यक्ती रस्ते अपघातात दगावणे, हे वास्तव भयावह असून ते बदलण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. दर वर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह आला, की...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जून 15, 2018
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने आज एक ऐतिहासिक पाऊल पडले. अनेक वर्षांपासून नाशिक-दिल्ली हवाई सेवा सुरु करण्याची मागणी आज प्रत्यक्षात अडिच वाजता दिल्लीहून ओझर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या विमानाने पुर्ण झाली. पहिल्याच दिवशी दिल्लीहून 126 तर नाशिकहून दिल्लीला 120...
मे 25, 2018
जळगाव : येत्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना या वैद्यकीय संकुलासाठी "सिव्हिल' वर्ग झाल्यानंतर सहा महिन्यांपासून रुग्णालयातील अत्यावश्‍यक उपचारांवरील औषधी नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. वैद्यकीय संकुल निर्माणाची प्रक्रिया सुरू...
फेब्रुवारी 24, 2018
नाशिक: गेल्या 25 ते30वर्षा पुर्वीच्या काळ्या पिवळ्या ओम्नी टॅक्‍सी भंगारात काढण्याच्या प्रादेशीक परीवहन विभागाच्या आदेशाने नाशिक मधील सहा हजार ओम्नी टॅक्‍सी व्यवसायीकांच्या रोजीरोटीवर कुऱ्हाड कोसळणार आहे.    नाशिक मध्ये अगोदर रिक्षा होत्या.1992च्या काळात काळ्या पिवळ्या...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चोवीस तास...
जानेवारी 04, 2018
नाशिक - कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या दिलेल्या हाकेला चळवळीची भूमी असलेल्या नाशिक शहर व जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला.  नेत्यांना न जुमानता नाशिकमधील द्वारका चौकात कार्यकर्त्यांनी चार तास रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीमधील आठवडे जनावरांच्या बाजारात दगडफेकीची घटना...
नोव्हेंबर 13, 2017
सध्या देशात ‘घबराहट’ राग ऐकू येऊ लागला आहे. हातातून सत्ता सुटू नये, म्हणून सत्ताधीश आणि सत्ताधारी धडपडू लागतात, तेव्हा या रागाचे स्वर ऐकू येऊ लागतात. प्रत्येक राजवटीत हा राग कधी ना कधी ऐकू यायलाच लागतो.    एक जुना विनोदी सिनेमा होता, ‘साधु और शैतान’!  मेहमूद, किशोरकुमार अशा विनोदवीरांनी त्यात माल...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या आत कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून, पहिल्या टप्प्यात वाहतुकीला अडथळा ठरणारी रस्त्यावरील दीडशे अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको व सातपूर विभागातून बुधवारी सकाळपासून कारवाईला सुरवात...
ऑक्टोबर 25, 2017
मुंबई - रिक्षा-टॅक्‍सींच्या भाडेदराचे सूत्र ठरववण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीने आपला 300 पानी अहवाल नुकताच सरकारला सादर केला. मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा, टॅक्‍सी सेवांसाठी किमान भाडेदरात एक रुपयांची वाढ करण्याची शिफारस तसेच ऍपआधारित टॅक्‍सी...
सप्टेंबर 27, 2017
औरंगाबाद - राज्यात ऑटोरिक्षा, मीटर टॅक्‍सींना आपल्या वाहनासंदर्भातील सर्व माहिती प्रवाशांना दिसेल, अशा पद्धतीने वाहनामध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 ऑक्‍टोबरपासून करण्याचा आदेश परिवहन विभागाने दिला आहे. ऑटोरिक्षा, मीटर टॅक्‍सी, काळी-पिवळी व कूलकॅब यांना...
जुलै 27, 2017
रिक्षा परवान्याचे जमा फॉर्म वाटणार कसे अन्‌ भरून घ्यावे कसे? औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरटीओ कार्यालयाकडे जवळपास दीड हजार अर्ज आलेत. या सर्व अर्जांची छाननी करून ठेवली असतानाच नव्याने ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचा नवा फतवा परिवहन विभागाकडून आला...
जुलै 25, 2017
औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयाने अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. आरटीओ कार्यालयात जवळपास एक हजार अर्ज आले असताना आता पूर्वी भरलेले अर्ज पुन्हा तुमच्या ताब्यात घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने परत भरून द्या असा नवा फतवा आरटीओ...
जुलै 14, 2017
उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई - उत्सवांच्या दिवसांमध्ये राज्यातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. यासाठी 11 ऑगस्टपर्यंत हेल्पलाइन आणि तक्रार निवारण केंद्र सुरू करावे, असे आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सार्वजनिक...
मे 27, 2017
रात्री साडे अकराची वेळ. दिवसभराच्या कामातून वाचन, चिंतन करायची माझी हक्काची वेळ सुरु झालेली. एवढ्यात फोनची रिंग ऐकायला आली. रात्री समीरचा फोन येणं हे फार काही नवल नव्हतं. आम्ही त्याला गमतीत निशाचरच म्हणायचो. तरीही दीर्घकाळ संपर्कात नसलेला समीर अचानक फोन करणं जरा चिंताजनक वाटलं! हळूच, काही बरं...
मे 26, 2017
नव्या नियमामुळे टुरिस्ट टॅक्‍सीचीही शहरसेवा मुंबई - एकीकडे काळी-पिवळी टॅक्‍सी आणि रिक्षा यांच्या संख्येवर निर्बंध असताना नव्या सिटी टॅक्‍सी नियमानुसार ऍप व वेब बेस टॅक्‍सींसाठी अमर्याद परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार टुरिस्ट टॅक्‍सी...
मे 24, 2017
औरंगाबाद: प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक (स्पीड गर्व्हनर) बसवण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेण्यात आला. त्यानुसार हलक्‍या वाहनांना 1 मेपासून अचानक वेग नियंत्रक (स्पिड गर्व्हनर) बसवण्याची सक्ती करण्यात आली. मात्र, बाजारात हलक्‍या वाहनांचे वेग नियंत्रक उपलब्ध नसल्याने अखेर या...
एप्रिल 07, 2017
प्रवाशांनो, संकेतस्थळावर अभिप्राय नोंदवा : प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन नागपूर - ऑटो व टॅक्‍सी भाड्याचे सूत्र ठरविण्यासाठी ऑनलाइन जनमत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नागरिक, ऑटो व टॅक्‍सीचालकांनी अभिप्राय आणि तक्रारी नोंदवाव्या, असे आवाहन...