एकूण 35 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
बिझनेस वुमन - कनिका टेकरीवाल पर्यटन, व्यवसाय यासाठी प्रवास करणे आता सोपे होत चालले आहे. उबर, ओलासारख्या टॅक्‍सी सेवांमुळे कोणत्याही क्षणी हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होते. मात्र हाच प्रवास खूपच दूरचा असेल तर? दिल्लीतील व्यावसायिक कनिका टेकरीवालपुढेही हाच प्रश्‍न होता आणि...
फेब्रुवारी 01, 2019
रस्ता सुरक्षा हा विषय केवळ सप्ताहापुरता न राहता नित्य जागृतीचा व्हायला हवा. उपाययोजनांमध्ये रस्त्यावरील मानसशास्त्राचा विचार आवश्‍यक आहे. दर तासाला १७ व्यक्ती रस्ते अपघातात दगावणे, हे वास्तव भयावह असून ते बदलण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. दर वर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह आला, की...
डिसेंबर 01, 2018
वास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या बदलांचा वेग खूपच जास्त आहे. पालकांना मुलांविषयी काळजी वाटते. वर्षानुवर्षे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी भीतीची...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई - ओला, उबर टॅक्‍सीचालकांचा संप आणि त्यातच मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक यामुळे आज प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रविवारी सुटी असल्याने अनेक जण फिरण्याकरिता बाहेर पडले होते. मात्र संप आणि मेगाब्लॉकमुळे त्यांची कोंडी झाली.  ओला, उबर चालक-मालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले...
मे 13, 2018
शहराचं किंवा देशाचं हेतुपुरस्सर ब्रॅंडिंग करण्यात अनेक फायदे होऊ शकतात. पर्यटन वाढून स्थानिक व्यवसायांना चालना मिळावी, त्यांना ऊर्जितावस्था यावी हा सर्वात लोकप्रिय उद्देश म्हणता येईल. योग्य ब्रॅंडद्वारे त्या परिसरातल्या जमिनीच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता असते. नागरिकांत एकभाव निर्माण व्हावा...
एप्रिल 11, 2018
मुंबई - राज्यातील अवैध खासगी रिक्षांना परवान्यावर नोंदणी करून वैधता मिळवण्यासाठी 31 मार्च 2018पर्यंत मुदत देण्यात आली होती. तरीही या कालावधीत नोंदणी न केलेल्या खासगी अवैध रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिले आहेत.  ऑटो...
एप्रिल 10, 2018
बेळगाव -  सांबरा विमानतळावरुन सुरु असलेली स्पाईसजेट विमानसेवा हुबळीला स्थलांतरीत झाल्यास बेळगावच्या प्रगतीला खीळ बसणार आहे. शहरातील उद्योग व व्यवसायांवर त्याचा परिणाम शक्‍य आहे. पण, विमानतळावर कार्यरत असलेल्या कामगारांवरही बेरोजगारीचे संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, स्पाईसजेटची विमानसेवा...
मार्च 19, 2018
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेमार्फत ओला आणि उबेरच्या चालकांनी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. ओला, उबेरच्या व्यवसायात दिवसेंदिवस होणारी उत्पन्नातील घट याच मुख्य कारणासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने ही संपाची हाक दिली आहे. बुडणारे उत्पन्न...
फेब्रुवारी 24, 2018
नाशिक: गेल्या 25 ते30वर्षा पुर्वीच्या काळ्या पिवळ्या ओम्नी टॅक्‍सी भंगारात काढण्याच्या प्रादेशीक परीवहन विभागाच्या आदेशाने नाशिक मधील सहा हजार ओम्नी टॅक्‍सी व्यवसायीकांच्या रोजीरोटीवर कुऱ्हाड कोसळणार आहे.    नाशिक मध्ये अगोदर रिक्षा होत्या.1992च्या काळात काळ्या पिवळ्या...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मोबाईल ऍपवर आधारित ओला-उबेरच्या दरात वाढ करावी, या मागणीसाठी ओला-उबेरची सेवा देणारे चालक उद्या (ता. 6) संपावर जाणार आहेत. इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे मोठ्या संख्येने ओला-उबेर चालक या संपात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. या संपात रिक्षा, काळी-पिवळी टॅक्‍सीचालकही सहभागी होण्याची शक्‍यता आहे...
नोव्हेंबर 09, 2017
औरंगाबाद - राज्यात ऑटोरिक्षा परमिट (परवाने) खुले केल्यानंतर औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने जुन्या रिक्षांवर परमिट चढवलेच नाहीत. प्रादेशिक परिवहन समितीच्या पूर्वीच्या निर्णयाने अडसर असल्याचे सांगण्यात येत होते. आता मात्र आमच्याकडे ऑनलाइन अर्जच आले नसल्याचा दावा प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी...
ऑक्टोबर 10, 2017
नाशिक - द्वारका येथील वाढत्या वाहतुकीचे नियोजन व शिस्त लावण्यासाठी पोलिस, महामार्ग प्राधिकरणाने द्वारका सर्कल वळशाचा पर्याय रद्द करून एकतर्फी वाहतूक करून यू-टर्नचा पर्याय वाहनधारकांना खुला केला. परंतु त्या प्रयोगामुळे वाहनधारकांना आज मनस्ताप सहन करावा लागल्याने ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशीच...
ऑगस्ट 20, 2017
राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची...
ऑगस्ट 04, 2017
उच्च न्यायालयाचे मत; निकोप स्पर्धेची सूचना मुंबई - ओला-उबर आणि काळी-पिवळी टॅक्‍सीच्या नियमांमध्ये तफावत असल्याचे मत गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. राज्य सरकारने असा भेदभाव न करता दोघांसाठी समान नियम ठेवून निकोप स्पर्धा ठेवावी, अशी सूचना न्यायालयाने केली. राज्य सरकारने ओला व...
जुलै 27, 2017
रिक्षा परवान्याचे जमा फॉर्म वाटणार कसे अन्‌ भरून घ्यावे कसे? औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरटीओ कार्यालयाकडे जवळपास दीड हजार अर्ज आलेत. या सर्व अर्जांची छाननी करून ठेवली असतानाच नव्याने ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचा नवा फतवा परिवहन विभागाकडून आला...
जुलै 25, 2017
औरंगाबाद - राज्य शासनाने रिक्षा परवाने (परमिट) खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरटीओ कार्यालयाने अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली होती. आरटीओ कार्यालयात जवळपास एक हजार अर्ज आले असताना आता पूर्वी भरलेले अर्ज पुन्हा तुमच्या ताब्यात घ्या आणि ऑनलाईन पद्धतीने परत भरून द्या असा नवा फतवा आरटीओ...
जुलै 01, 2017
आवक पुरवठ्यावरील कराची वजावट अर्थात "इनपुट टॅक्‍स क्रेडिट' हा "जीएसटी'मधील महत्त्वाचा भाग असेल. खरेदीवरील आणि इतर व्यावसायिक खर्चावर भरलेल्या कराची वजावट विक्रीवरील कर भरण्यासाठी पूर्णपणे मिळणे हा मूल्यवर्धित कर प्रणालीचा मुख्य गाभा आहे. अशी वजावट सरकार सहजपणे देत नाही. त्यासाठी अनेक नियम-उपनियम...
जुलै 01, 2017
मुंबई - ओला - उबेरसह अन्य टॅक्‍सी सेवांचे भाडेदर निश्‍चित करताना राज्य सरकारने जनहिताला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. उबेरची सेवा जगभरात आहे आणि ती उत्तम आहे, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.  ऍपआधारित टॅक्‍सींना शहरात व्यवसाय करण्यास मनाई करण्याबाबत नियम...
जून 20, 2017
"कच्चे धागे', "टॅक्‍सी नं. 9211', "द डर्टी पिक्‍चर', "वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' यांसारखे यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक मीलन लुथरिया आता "बादशाहो' चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. "बादशाहो' या ऍक्‍शन थ्रिलर चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. त्यानिमित्ताने...