एकूण 20 परिणाम
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
एप्रिल 14, 2019
जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
डिसेंबर 23, 2018
नऊ मुलं घेऊन जाणारी रेल्वेतली आई, संताची आई, बाळाचा व्यवहार करणारी आई आणि त्या व्यवहार करणाऱ्या आईची आई, या सगळ्या "आई' समाजाचे वास्तव दाखवणारे चेहरे आहेत. जिथं भरपूर आहे, तिथं किंमत नाही. जिथं किंमत आहे, तिथं मिळत नाही, असा सगळा मामला. हे सगळं चित्र डोळ्यांत साठवताना मी दगडासारखा झालो होतो. त्या...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
सप्टेंबर 30, 2018
गेल्या साठ वर्षांत किती तरी सुंदर रोमॅंटिक चित्रपट येऊन गेले; पण "रोमन हॉलिडे'सारखा चित्रपट तोच. त्याला अजूनही तोड नाही साऱ्या तारांगणात. आयुष्याच्या मस्त मस्त उतारावर गुणगुणत वाटचाल करावी, अशी ती एक मस्त गझल आहे किंवा चटकन आठवणाऱ्या जुन्या रम्य स्मृतीसारखी, अवचित अंगावर टपकलेल्या पारिजाताच्या...
जुलै 01, 2018
उष्णता "ताप'दायक असते. शरीराचं तापमान थोडं कमी झालं, तर कार्यक्षमता वाढते, उत्साह वाढतो. मात्र, एसीचा वापर करून खूप काळ अतिशीत वातावरणात राहणं मात्र शरीरासाठी हितकारक नसतं. खूप अतिशीत वातावरण ठेवल्यास त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. डोकेदुखीपासून त्वचाविषयक समस्यांपर्यंत अनेक विपरीत परिणाम...
जून 17, 2018
माझा जन्म धुळ्याचा असला, तरी माझं बालपण भुसावळमध्ये गेलं. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं आई-वडील (रेखा आणि गणेश पेंडसे) धुळ्याहून भुसावळ इथं स्थायिक झाले होते. मला तीन थोरल्या बहिणी व एक थोरला भाऊ. मी शेंडेफळ. आमच्या घरात गेल्या पिढीत शास्त्रीय संगीताशी कुणाचा संबंध नव्हता; पण मुलांचा सर्वांगीण...
मे 20, 2018
सारंग बाहेर येताच रेवती त्याला म्हणाली ः ""ही अवंती...अवी...माझी बालमैत्रीण... अरे, हिच्याबद्दल मी नेहमी सांगत असते नं घरात... खूप हुशार, मनमिळाऊ, समंजस...ती हीच माझी लाडकी मैत्रीण...पण माझ्या लग्नाच्याच दिवशी हिच्या चुलतभावाचंही लग्न होतं...त्यामुळं तिला माझ्या लग्नाला येता आलं नव्हतं...''...
मे 13, 2018
शहराचं किंवा देशाचं हेतुपुरस्सर ब्रॅंडिंग करण्यात अनेक फायदे होऊ शकतात. पर्यटन वाढून स्थानिक व्यवसायांना चालना मिळावी, त्यांना ऊर्जितावस्था यावी हा सर्वात लोकप्रिय उद्देश म्हणता येईल. योग्य ब्रॅंडद्वारे त्या परिसरातल्या जमिनीच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता असते. नागरिकांत एकभाव निर्माण व्हावा...
मे 13, 2018
आता तू माझ्या लग्नात नसशील...पण आशीर्वाद द्यायला नक्कीच येऊन जाशील याची मला खात्री आहे! पण त्याआधी येणारा "मदर्स डे' मी तुझ्याशिवाय कसा साजरा करू? मी व दादा मिळून प्रत्येक मदर्स डे धूमधडाक्‍यात साजरा करायचो...तुझी उणीव भासणारा हा माझा पहिलाच मदर्स डे असेल... आई, त्या दिवशी तुझी खूप खूप आठवण येईल...
फेब्रुवारी 25, 2018
स्मार्ट फोन वापरण्यासाठी फक्त कीबोर्डचीच गरज असते असं नाही. तुमच्या नुसत्या आवाजाचा वापर करून तुम्ही अनेक कामं करू शकता. त्यासाठी उपयोगी पडणाऱ्या अशाच काही ऍप्सची माहिती.  कामाच्या व्यापात कधीकधी स्मार्ट फोन वापरायचा अगदी कंटाळा येतो; पण याच स्मार्ट फोननं आपल्यासाठी अनेक गोष्टी सुकर करून ठेवल्या...
फेब्रुवारी 25, 2018
माझी नात आरती विनोदकुमार हिच्या आग्रहावरून हवापालट म्हणून आम्ही सहकुटुंब बंगळूरला काही दिवस मुक्कामाला होतो. दरम्यान, केरळस्थित तिच्या धाकट्या दिराच्या लग्नाचं निमंत्रण आलं. केरळभेटीची आयतीच संधी आल्यामुळं आम्ही नातीबरोबर केरळला जाण्याचं ठरवलं. वराचं घर अलवायेजवळ असलेल्या चेन्नमंगलम्‌ या ठिकाणी...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
ऑक्टोबर 08, 2017
सिद्धार्थ बसूच्या मेंदूला कल्हई करणाऱ्या ‘केबीसी’चं खुमासदार सूत्रसंचालन करायला सोनी एंटरटेनमेंटला आजपर्यंत त्याच्याखेरीज दुसरा पर्याय सापडलेला नाही. तसा तो ३३ वर्षापूर्वी बुजुर्ग, मुरब्बी राजकारणी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा दारुण पराभव करण्यासाठी काँग्रेसला तरी तेव्हा कुठं सापडला होता? बिचाऱ्या...
ऑगस्ट 20, 2017
राजकीय अस्थैर्य आणि युद्धांसाठी कुप्रसिद्ध असलेला निकाराग्वा हा देश निसर्गसौंदर्यानं श्रीमंत आहे. जुन्या वास्तू, ज्वालामुखी, समुद्रकिनारे, घनदाट जंगलं अशा गोष्टी इथं बघायला मिळतात. या देशातले काही नियम, वातावरण या गोष्टी इतर देशांपेक्षा वेगळ्या असल्यामुळं थोडी काळजीही घ्यायला लागते. ‘हटके’ भटकंतीची...
जून 18, 2017
कॅस्टनेट्‌स हे स्पॅनिश लोकसंगीतात वाजवलं जाणारं वाद्य. ते हाताच्या मुठीत मावेल एवढंच असतं.  दोन्ही हातांत दोन असं धरून, अंगठ्याला दोरीनं बांधून उर्वरित चार बोटांनी क्रमाक्रमानं एकमेकांवर आघात करून ते वाजवलं जातं. म्हणजे एका हातानं चार वेळा आणि दुसऱ्या हातानं पाचव्या वेळेस. नृत्याच्या वेळी हातात...
जून 04, 2017
जेमतेम १०-१२ वर्षांच्या त्या दोन मुलींचा तो संवाद ऐकून मी अस्वस्थ होऊन गेलो. दहाव्या-बाराव्या वर्षी यांना प्रेम कसं कळायला लागतं... ? आणि जे ‘कळलेलं’ असतं, ते खरोखर ‘प्रेम’च असतं का? ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थही माहीत नसण्याच्या या वयात प्रेमाच्या आजच्या ‘परिभाषे’तून त्या दोघींमध्ये काही संवाद सुरू...
मे 21, 2017
व्हेनिस ते लंडन असा तीन हजार २५० किलोमीटरची सफर घडवून आणणाऱ्या ओरिएंट एक्‍स्प्रेसचा प्रवास हा खरोखरच एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. चार रात्री चालणाऱ्या या प्रवासात ही रेल्वेगाडी अनेक देश ओलांडते. सन १८८२ मध्ये बेल्जियममधल्या एका श्रीमंत माणसानं आपले सगे-सोयरे, मित्र यांच्याबरोबर आरामात,...
मे 14, 2017
‘पते’ की बात गेल्या कित्येक वर्षांपासून मला एक सवय आहे. एखाद्या नव्या शहरात किंवा गावात गेलं, की त्या शहरात प्रवेश केल्याकेल्या रस्त्यावर आजूबाजूला असणाऱ्या निरनिराळ्या दुकानांच्या पाट्या म्हणजे दुकानातल्या नावाचे बोर्ड वाचायचे आणि लक्षात ठेवायचे. एखाद्या गावात किंवा शहरात आपल्या नातेवाईकांकडं...