एकूण 20 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली : लाखो लोक ओला-उबरसारखी ऍप बेस्ड टॅक्‍सी सेवा वापरतात, त्याचा फटका ऑटोमोबाइल उद्योगाला बसला आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी आज केले. ऑटोमोबाइल क्षेत्रात सध्या मंदीचे वातावरण असून, काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे. मात्र अर्थमंत्री निर्मला...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
जुलै 28, 2018
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी भागासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सिंधुदुर्गातील परूळे चिपी येथील ग्रीन फील्ड विमानतळाच्या कामाचा नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच आढावा घेतला. रत्नागिरी विमानतळाच्या कामावर जमीन संपादनातील अडचणींमुळे अडचणी येत असल्याची माहिती संबंधित...
जून 27, 2018
पणजी - गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) गोवामाइल्स हे टॅक्सी सेवा अॅप पुढील महिन्यात सर्वांसाठी खुले होणार आहे. सध्या हे अॅप प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील 2 हजार 800 टॅक्‍सी चालकांनी हे अॅप वापरण्यात रस दाखवला असून प्रवाशांकडून येणारी मागणी...
एप्रिल 10, 2018
बेळगाव -  सांबरा विमानतळावरुन सुरु असलेली स्पाईसजेट विमानसेवा हुबळीला स्थलांतरीत झाल्यास बेळगावच्या प्रगतीला खीळ बसणार आहे. शहरातील उद्योग व व्यवसायांवर त्याचा परिणाम शक्‍य आहे. पण, विमानतळावर कार्यरत असलेल्या कामगारांवरही बेरोजगारीचे संकट कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, स्पाईसजेटची विमानसेवा...
मार्च 14, 2018
लखनौ : मुंबईतील 1993 च्या बाँबस्फोटातील आरोपी अबू सालेमने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. आझमगढ जिल्ह्यातील पूर्वजांच्या जमिनींना उत्तर प्रदेश सरकारने संरक्षण द्यावे, असे सालेमने आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.  मुंबई येथील केंद्रीय कारागृहात सालेम...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली : 'उबेर'च्या चालकांविरुद्ध गैरवर्तणुकीच्या तक्रारींमध्ये वाढच होताना दिसत आहे. 'न्यूज-एक्‍स' या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराला 'उबेर'च्या एका वाहनचालकाने रात्री अर्ध्या वाटेतच सोडून दिले आणि शिवीगाळ करत मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.  जानकी दवे या महिला पत्रकाराने यासंदर्भात 'फेसबुक'...
सप्टेंबर 07, 2017
नवी दिल्ली : 'प्रदूषणाला आळा घालायचा असेल, तर अपारंपरिक उर्जेचा पर्याय वापरलाच पाहिजे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो.. मी हे करणार आहे आणि ते करताना मी तुमची परवानगी घेत बसणार नाही.. हे नियम तुम्हाला पाळावेच लागतील' अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना आज (गुरुवार)...
जुलै 17, 2017
‘‘गलत लोगोंको मार तो चाहिएही... मगर आम आदमीको प्यारभी चाहिए... ‘मार और प्यार’ ये दोनोंसेही मसला हल हो सकता हैं...’’  ‘‘ये तो सारी राजनैतिक पार्टीयाँ मिली हुईं हैं... अमन से इनका कोई वास्ता नही, यें तो टेररिस्ट के साथ भी लेन-देन करते हैं और यहाँ की अशांतीको ये पॉलिटिशियनहीं जिम्मेदार हैं, आम आदमी...
जुलै 14, 2017
नवी दिल्लीः लष्करे तैयबाचा दहशतवादी असल्याच्या आरोपावरून संदीपकुमार शर्मा ऊर्फ आदिल याला जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी अट केल्यानंतर त्याचा विविध कटांमधील सहभाग उघड होऊ लागला आहे. काश्‍मीरमधील मुस्लिम युवतीच्या प्रेमात पडल्यानंतर त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. जम्मू-काश्‍...
जुलै 12, 2017
मुझफ्फरनगर: माझा मुलगा जर दहशतवादी असेल तर त्याला शिक्षा करा, असे संदीप शर्माच्या आईने म्हटले आहे. लष्करे तैयबाचा दहशतवादी असल्याच्या आरोपावरून संदीपकुमार शर्मा ऊर्फ आदिलला जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर काल रात्री उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने संदीपची आई पार्वती आणि अन्य...
जून 16, 2017
नांदेड - शहरातील ऍटो व टॅक्‍सी संघटनेचे पदाधिकारी डी. के. कांबळे (वय 35) यांचे ह्रदयविकाराच्या धक्‍क्‍याने आज शुक्रवारी (ता. सोळा) सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची...
मे 20, 2017
श्रीनगर - वस्तू व सेवाकर (जीएसटी) रचनेतून आरोग्यसुविधा आणि शिक्षण या सेवा वगळण्यात आल्या आहेत. "जीएसटी' परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी सेवांची करनिश्‍चिती करण्यात आली. वस्तूंप्रमाणेच चारस्तरीय कररचना सेवांसाठी अंतिम करण्यात आली. जीएसटी परिषदेने सेवांसाठी 5, 12, 18, 28 टक्के चारस्तरीय रचना अंतिम...
एप्रिल 27, 2017
सिमला : स्वस्त दरातील विमान प्रवासाच्या 'उडान' योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) उद्‌घाटन केले. हवाई चप्पल घालणारेही विमान प्रवासात करत असल्याचे स्वप्न पाहत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले. 'उडान' योजनेतील शिमला-दिल्ली दरम्यानच्या पहिल्या विमान सेवेचे आज उद्‌घाटन...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने रेल्वे सध्या एका मोबाईल ऍपवर काम करत असून, हे ऍप जून महिन्यात वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. प्रवाशांना रेल्वेच्या वेळा, रद्द झालेल्या फेऱ्या, तिकिटांचे आरक्षण, बर्थची उपलब्धता, प्लॅटफॉर्म...
जानेवारी 25, 2017
उपमुख्यमंत्री बादल यांच्या हस्ते निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध लुधियाना- पंजाबमधील सत्तारूढ शिरोमणी अकाली दलाने छोट्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, 20 लाख तरुणांना रोजगार, उद्योगांसाठी मोठ्या इमारती आणि अडचणीच्या वेळी गरिबांना साह्य करण्याची आश्‍वासने देणारा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. पंजाबचे...
जानेवारी 06, 2017
  नवी दिल्ली - दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहिले तर देशाच्या विकासदरात तीन टक्‍क्‍यांनी थेट वृद्धी होते, अशी माहिती केंद्रीय रस्ते महागमार्ग वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. बस, रेल्वे, टॅक्‍सी व विमानतळासह साऱ्या वाहतूक सुविधा एकाच जागी मिळतील,...
डिसेंबर 19, 2016
नवी दिल्ली - ऑनलाइन टॅक्‍सीसेवा देणाऱ्या उबर या कंपनीचे सहसंस्थापक ट्रॅव्हिस केलॅनिक हे भारतात व्हिसा नसतानाही आले आणि अत्यंत वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच त्यांना प्रवेश मिळाला. खुद्द केलॅनिक यांनीच आज एका कार्यक्रमात आपला हा "भयानक' अनुभव सांगितला. केलॅनिक हे भारत सरकारने...
डिसेंबर 05, 2016
नवी दिल्ली: देशातील तरुणांसह सर्वांनिच बदल स्वीकारत कॅशलेस व्हावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. मोदी यांनी लिंक्‍ड-इन या सोशल नेटवर्किंग साईटवर लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी देशवासियांना 'कॅशलेस' होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "रोख रकमेचे अधिक...
जून 21, 2016
मुंबईकरांसाठी आजचा दिवस वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायकच ठरत आहे. मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यातच मुंबईतील टॅक्‍सी चालकांनीही संप पुकारला आहे. ‘ओला‘, ‘उबेर‘सारख्या सेवांवर बंदी घालण्याची त्यांची मागणी आहे.  एकीकडे ‘ओला‘ आणि ‘उबेर‘सारख्या...