एकूण 17 परिणाम
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
मे 06, 2019
मुंबई - अमराठी भाषकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने स्वतंत्र मराठी प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या अभ्यासक्रमासाठी पुस्तकनिर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मराठी भाषेचा व्यवहार भाषा म्हणून करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमासाठी...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नासा फक्‍त अंतराळ वीरांगनांचा "स्पेसवॉक' घेत आहे, जगातील महिला राष्ट्रप्रमुखांची संख्याही लक्षणीय आहे. हे चित्र "उंच माझा झोका', असे दिसत असले, तरी सर्वसाधारण महिलांच्या स्थितीत मात्र फारसा फरक झालेला नाही. संपूर्ण जगात ख्याती असलेल्या...
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी...
मे 31, 2018
मुंबई - जवळचे भाडे असल्यास "वेटिंगवर आहे' असे सांगत ते नाकारणे, "इंधन संपले आहे', असे खोटे सांगणाऱ्या रिक्षा, टॅक्‍सीचालकांच्या बनवेगिरीला चाप बसणार आहे. रिक्षा, टॅक्‍सीच्या दर्शनी भागात "उपलब्ध आहे (हिरवा रंग), "उपलब्ध नाही (लाल रंग)' आणि "बंद (पांढरा रंग) याचा दर्शनी फलक (डिस्प्ले बोर्ड) लवकरच...
एप्रिल 14, 2018
मुंबई - मुंबई शहरातील वाहतूक व नियोजन याची चिंता जागतिक बॅंकेला लागली असून, सिंगापूर आणि सेऊल या शहरांच्या धर्तीवर मुंबई व एमएमआरडीए प्रदेशातील शहरी वाहतूक व नियोजन यात अमूलाग्र बदल होण्यासाठी सुमारे वीस महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत.  जागतिक बॅंकेच्या वतीने सिंगापूर व सेऊल या शहरांचा अभ्यास;...
फेब्रुवारी 21, 2018
देशाच्या उभारणीत महिला खूप मोठे योगदान देऊ शकतात. त्यासाठी त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसिक अशा सर्वच पातळ्यांवर मोठे प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे, असे मत मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मंगळवारी झालेल्या महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. उद्योग क्षेत्रात करिअर करू...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई - आपल्या प्रश्‍नांची तड लागली नाही तर मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे सत्र काही केल्या थांबेना झाले आहे. काल दुपारी चारच्या सुमारास एका ६५ वर्षीय वृद्धेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे भरती करून उपचार सुरू आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत....
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
सप्टेंबर 04, 2017
परिवहन खात्याचा निर्णय; अभय योजना लवकरच लागू मुंबई - परिवहन खात्याने रिक्षा आणि टॅक्‍सी चालवण्यासाठी परवाना म्हणजे परमिट घेण्याची पद्धत बंद केली आहे. यामुळे बेकायदा चालणाऱ्या वाहनांबाबत प्रश्‍न निर्माण झाला होता. या वाहनाबाबत काही शुल्क भरून ही वाहने कायदेशीर करण्याचा निर्णय...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई - शिर्डी येथील "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' या विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  श्री साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्या...
जुलै 29, 2017
मुंबई - प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोरिक्षा व टॅक्‍सीमध्ये जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.  ठाणे परिसरात 36 हजार परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. तसेच 30 हजार ऑटोरिक्षाधारकांकडे स्मार्ट कार्ड आहेत. मागेल त्याला परवाना...
मे 20, 2017
मुंबई - सहकाराची शिखर बॅंक असलेल्या वादग्रस्त राज्य सहकारी बॅंकेचे "अच्छे दिन' परतण्याचे चिन्ह असतानाच आज व्यवस्थापकिय संचालक (एमडी) डॉ. प्रमोद कर्नाड यांनी शुक्रवारी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीतच आज कर्नाड यांनी राजीनामा देत बॅंकेतून थेट बाहेर पडल्याने सहकार...
एप्रिल 30, 2017
मुंबई - राज्यातील रिक्षा-टॅक्‍सींचे प्रवासभाडे ठरविणे, त्यांचे टप्पे काय असावेत हे ठरविणे यासह वाहतुकीचा दर्जा आदी बाबींसंदर्भात ऑनलाइन सर्वेक्षण घेण्यात येत आहे. त्यात सहभागी होऊन ग्राहक, टॅक्‍सीचालक, रिक्षाचालक आणि रिक्षा-टॅक्‍सी संघटनांनी येत्या 15 मेपर्यंत आपली मते नोंदवावीत,...
एप्रिल 12, 2017
मुंबई - प्रवाशांच्या मागणीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीची वातातुकूलित यंत्रणेची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापुढे प्रवाशांच्या मागणीनुसार काळी-पिवळी टॅक्‍सी गारेगार होणार आहे. याबाबतचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.  राज्यात व मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश काळ्या-पिवळ्या टॅक्...
फेब्रुवारी 18, 2017
मुंबई - सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हॉटेल, रिसॉर्ट आणि टॅक्‍सीसेवा पुरवठादार कंपन्यांनी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मतदान करून आलेल्या नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल.  मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर, पुण्यासह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक मंगळवारी (ता. 21)...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबई - करचुकवेगिरी करणाऱ्या महागड्या गाड्यांचे मालक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) रडारवर आहेत. केंद्रशासित प्रदेश किंवा इतर राज्यात नोंदणी करून आणल्या जाणाऱ्या अशा गाड्यांवर "आरटीओ'ने राज्यभर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पण वडाळा आणि ताडदेव आरटीओ कार्यालयात "वाहन-4' या ऑनलाइन प्रणालीतील...