एकूण 16 परिणाम
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
फेब्रुवारी 01, 2019
रस्ता सुरक्षा हा विषय केवळ सप्ताहापुरता न राहता नित्य जागृतीचा व्हायला हवा. उपाययोजनांमध्ये रस्त्यावरील मानसशास्त्राचा विचार आवश्‍यक आहे. दर तासाला १७ व्यक्ती रस्ते अपघातात दगावणे, हे वास्तव भयावह असून ते बदलण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. दर वर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह आला, की...
जानेवारी 30, 2019
जगभरात 1970चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणून ओळखले जाते आणि त्याच दशकात अमिताभ बच्चन याने उभ्या केलेल्या "ऍन्ग्री यंग मॅन'च्या प्रतिमेच्या प्रेमात देशभरातील तरुणाई पडली होती. मात्र ते दशक उजाडण्याआधीच "साथी' जॉर्ज फर्नांडिस एक जिता-जागता "ऍन्ग्री यंग मॅन' म्हणून देशभरात ख्यातकीर्त झाले होते. याचे कारण...
डिसेंबर 15, 2018
‘‘मी  कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे दिसतात. मग मी व्हॉट्‌सॲप उघडतो. त्यावर तीस-चाळीस मिनिटे खर्च होतात. मग फेसबुक. त्यावर वीस-पंचवीस मिनिटे जातात. यू- ट्यूबवर आणखी अर्धा तास जातो. जो कॉल करणार...
डिसेंबर 05, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० कार्तिक कृष्ण द्वादशी. आजचा वार : ट्युसडेवार. आजचा सुविचार : युतीचे तोरण चढे...गर्जती तोफांचे चौघडे! ............................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कालचा दिवस सुवर्णाक्षरात कुठेतरी लिहून ठेवावा लागेल. मन कसे तृप्त झाले...
डिसेंबर 04, 2018
दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का? सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम? दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का? सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं? दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर। सदू : (...
डिसेंबर 01, 2018
वास्तविक, बदल हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्या बदलांशी जुळवून घेतच आपण पुढे जात असतो. परंतु, अलीकडे अनेक जण अशी तक्रार करतात, की सध्या बदलांचा वेग खूपच जास्त आहे. पालकांना मुलांविषयी काळजी वाटते. वर्षानुवर्षे विशिष्ट व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील नव्या प्रवाहांविषयी भीतीची...
नोव्हेंबर 15, 2018
इतिहासास अवघे ठाऊक असतें. कुठेही खुट्ट जरी झाले तरी तो आपल्या बखरीत नोंद करून ठेवतो. खळ्ळ-खटॅक झाले तर विचारूच नका... पण हे असले काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातदेखील नव्हते...  ""काहीही झालं तरी उत्तर भारतीय आपले भाईबंद आहेत...,'' राजेसाहेबांच्या मुखातून हे वाक्‍य घरंगळले, तेव्हा इतिहासाने कलाटणी...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...
मार्च 15, 2018
विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रवाह अखंडपणे वाहत असतो. त्यामुळे अविश्‍वसनीय वाटतील अशा असंख्य गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे नजीकच्या काळात शक्‍य होतील. ए का शैक्षणिक संस्थेने मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं होतं. निमित्त होतं- विज्ञान दिन, २८ फेब्रुवारी. विषय - दैनंदिन जीवनातील आधुनिक तंत्रज्ञान. यात...
नोव्हेंबर 13, 2017
सध्या देशात ‘घबराहट’ राग ऐकू येऊ लागला आहे. हातातून सत्ता सुटू नये, म्हणून सत्ताधीश आणि सत्ताधारी धडपडू लागतात, तेव्हा या रागाचे स्वर ऐकू येऊ लागतात. प्रत्येक राजवटीत हा राग कधी ना कधी ऐकू यायलाच लागतो.    एक जुना विनोदी सिनेमा होता, ‘साधु और शैतान’!  मेहमूद, किशोरकुमार अशा विनोदवीरांनी त्यात माल...
ऑक्टोबर 28, 2017
जय महाराष्ट्र!...बरं!! चातुर्मास संपला. दसरा गेला. दिवाळीही गेली. सणासुदीचे दिवस. खिश्‍यात पैका नाही. घरात अडका नाही. अंगावर धडका नाही. नाकाला फडका नाही. आईने हाकलले. बापाने झोडले. जावे कोठे? सबब रयत अस्वस्थ. आम्ही काळजीत. जगदंब, जगदंब.  गेली कैक वर्षे आम्हाला येक स्वप्न पडत होते...पाऊसकाळ चांगला...
ऑक्टोबर 19, 2017
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन दिवाळीत हजारो प्रवाशांची झालेली गैरसोय लक्षात घेता राज्य सरकारने दोन पावले मागे येऊन त्यावर तातडीने तोडगा काढायला हवा.  "गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी' असे ब्रीदवाक्‍य असलेल्या एसटी बससेवेचे म्हणजे राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या...
ऑगस्ट 14, 2017
‘आंतरराष्ट्रीय सहयोग प्रतिष्ठान’ संस्थेने अनिवासी भारतीयांनाही बडोद्याजवळ कायावरोहण येथे एक शिबिर आयोजित केले होते. मूळ भारतीय वंशाचे, पण ३-४ पिढ्यांपासून परदेशात स्थायिक झालेले लोक परिवारासह शिबिराला यावेत, अशी योजना होती. त्यासाठी वर्षभरापासून योजना आकार घेत होती. सर्वत्र सूचना पोचल्या होत्या....
जुलै 31, 2017
मुंबईत तेही दादरसारख्या मराठीबहुल भागातील दुकानांवर गुजराती भाषेत पाट्या दिसल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पित्त खवळले आणि खळ्ळखट्ट्याक्‌ झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या पाट्या पार उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या आंदोलनाचे आश्‍चर्य मुंबईकरांना हल्ली वाटेनासे...
मे 24, 2017
फिर्यादी कम वकील : (काळा कोट सावरत टेचात) माय लॉर्ड...अत्यंत विषण्ण मनाने मी ही अब्रुनुकसानीची आणखी एक केस आपल्या सन्माननीय कोर्टापुढे मांडतो आहे. प्रतिवादी आणि प्रतिवादीच्या वकिलांनी वारंवार अपमान केल्याने माझ्या अशिलाची, म्हंजे माझीच, मानसिक स्थिती भयंकर ढासळली आहे. प्रतिवादीचे वकील : (...