एकूण 6 परिणाम
जून 23, 2019
पुणे: स्मार्टफोनचा चार्जर घरीच विसरलाय किंवा ड्रायक्‍लीनिंग करायला वेळ नाही, अगदी शेवटच्या क्षणी वाढदिवसाची भेट द्यायचेय, आता काळजी करू नका. "डुन्झो' या नव्या ऍपमुळे या अनोख्या सुविधा नाममात्र दरात उपलब्ध झाल्या आहेत. या ऍपवरून रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ, किराणा, औषधे आदी एक तासापेक्षा कमी कालावधीत...
मे 30, 2018
"आयआयटी कानपूर'चा संशोधनासाठी पुढाकार  नवी दिल्ली : "उबर एअर' आणि अन्य परकी कंपन्या हवेत उडणाऱ्या टॅक्‍सी (एअर टॅक्‍सी) लॉंच करण्याच्या प्रयत्नात असताना देशातील काही युवा संशोधक स्वदेशी "फ्लाइंग टॅक्‍सी'च्या प्रकल्पावर काम करत आहेत. विशेष म्हणजे हवेत उडणाऱ्या...
ऑगस्ट 26, 2017
मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना त्यांच्या आर्थिक सल्लागारांनी एक रिपोर्ट दिला. या रिपोर्टमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रचंड प्रमाणात नोकऱ्या जाणार असल्याचा उल्लेख आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध ऑक्‍सफर्ड विद्यापीठाच्या कार्ल फ्रे आणि मायकल ऑझबॉर्न या दोन...
जून 28, 2017
मुंबई - प्रवाशांना रेल्वेच्या सोई-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ऑल इन वन’ असलेले ‘एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप’ आणले जाणार आहे. या ॲपवर तिकीट आरक्षणापासून ते टॅक्‍सीही बुक करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचेल. हे ॲप दोन महिन्यांत सेवेत येईल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने...
मार्च 23, 2017
सध्या आपण कोणत्याही नव्या पर्यटनस्थळी किंवा शहराच्या कानाकोपऱ्यात जाण्यापूर्वी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करतो. "अति परिचयात अवज्ञा' याप्रमाणे सतत जीपीएसच्या वापराने मेंदूतील काही भाग निष्क्रिय होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून दिसले.  नवे ठिकाण शोधण्यासाठी जीपीएसचा वापर करीत असतो, पण ही सुविधा...
डिसेंबर 28, 2016
मुंबई : मुंबईचे घाईगर्दीचे रस्ते असोत किंवा हायवेला वाऱ्याशी होणारी स्पर्धा, बाईक किंवा कारच्या वेगाची माहिती घेणे, त्यांचे ठिकाण शोधणे व अपघाताची माहिती नातेवाइकांना मिळणे स्पीडोट्रॅक या ऍप्लिकेशनमुळे शक्‍य होणार आहे. मुंबईतील सिद्धेश गावडे व कुलदीप मौर्य या तरुणांनी अवघ्या 10 तासांत...