एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 03, 2018
मोखाडा - अतिदुर्गम पालघर जिल्हयात कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आलेले असतानाच तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात देण्यात येणाऱ्या 5 अॅम्बुलन्स बाईक सेवेचे ऊदघाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मोखाड्यात करण्यात...
एप्रिल 06, 2018
मुंबई  - अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीनुसार एफडीएच्या राज्यातील 428 अधिकाऱ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी 48 लाख खर्च करण्यात आले आहेत. या टॅबमुळे अधिकाऱ्यांचे काम सुलभ होऊन एफडीएचा कारभारही गतिमान होणार आहे. ...
मार्च 16, 2017
मिरज - म्हैसाळ (ता. मिरज) येथे झालेल्या स्त्री भ्रूण हत्याकांडातील औषध विक्रेत्यांची भूमिका पोलिसांनी महत्त्वाची मानली आहे. त्याला अनुसरून सांगलीतील औषध वितरक भरत शोभाचंद गटागटला पोलिसांनी आज अटक केली. त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला. डॉ. खिद्रापुरेला औषध पुरवणाऱ्या सुनील...
मार्च 15, 2017
मुंबई: फार्मा क्षेत्रातील 'ग्लेनमार्क'ला अमेरिकी अन्न औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) गुजरातमधील अंकलेश्वर प्रकल्पाचा 'स्थापना तपासणी अहवाल' म्हणजेच एस्टॅब्लिशमेंट इनस्पेक्शन रिपोर्ट (ईआयआर) प्राप्त झाला आहे. या सकारात्मक बातमीमुळे ग्लेनमार्कचा शेअर सकाळच्या सत्रात 3 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...