एकूण 19 परिणाम
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
डिसेंबर 16, 2018
गावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे गावच्या माळरानावर "स्नेहग्राम' ही निवासी शाळा ते चालवतात. महेश आणि विनया यांची कहाणी विलक्षण आहे आणि त्यांचं कामही विलक्षण आहे. स्वतः किती तरी कष्ट सोसत,...
नोव्हेंबर 01, 2018
जळगाव  - जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत १,८४२ शाळांपैकी सुमारे २१२ शाळा डिजिटल शिक्षणासंबंधी कार्यरत झाल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांवर खर्च झाला आहे. डिजिटल शिक्षणासंबंधी शाळांमध्ये कार्यवाही सुरू आहे. परंतु, या शाळांना वीजजोडणीची गरज आहे. मागील तीन वर्षांपासून डिजिटल...
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...
ऑगस्ट 13, 2018
खामखेडा (नाशिक) - पडक्या भिंती, गळकी छपर अशी ओळख पुसताना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशा तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल क्लासरूम, रंग रंगोटीने आकर्षक इमारती, शिक्षकाची अध्यापनातील नाविन्यपूर्णता, शिक्षकांच्या धडपडीतून वाढलेली शाळेची गुणवत्ता आणि लोकप्रियता यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व...
मे 05, 2018
पाली- सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद वाफेघर शाळेने लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या मदतीने दोन वर्गखोल्या डिजिटल केल्या आहेत. त्याच बरोबर विदयार्थ्यांना टॅबचे वाटप देखिल करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण व तंत्रशिक्षणाची जोड़ देऊन शिक्षणाचा प्रचार प्रसार वाडीवस्तीवरील...
एप्रिल 28, 2018
पाली : रायगड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये सध्या चैतन्यमय व उत्साही वातावरण पहायला मिळत आहे. कारण अाहे ते म्हणजे रायगड जिल्ह्या परिषदेच्या शाळांत पहिल्यांदाच राबविले गेलेले उन्हाळी शिबीर. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व अध्ययन स्तर उंचावण्याबरोबरच त्यांना शाळेची गोडी...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - गुजरात निवडणुकीच्या निकालावरून या मंडळींचे आता फार काळ चालणार नाही, यांच्या पडझडीची ही सुरवात असून, ती शिवसेनेच्या यशाची नांदी आहे. गुजरातची निवडणूक एक झाकी असून, अजून महाराष्ट्र बाकी आहे, असा राज्यात मित्रपक्ष असलेल्या भाजपला टोला लगावत, महाराष्ट्रात शिवसेनेचा फगवा फडकेल, असा विश्‍वास...
सप्टेंबर 22, 2017
'यशोगाथांची खाण' बनलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी सातारा जिल्हा शिक्षण विभाग 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र'अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी दोनमध्ये राज्यात अव्वल ठरविला. शिष्यवृत्तीतही डंका पिटला. तंत्रज्ञानाचे धडे देण्यातही तो आता मागे नाही; परंतु गुणवत्तेची शिखरे सर करणाऱ्या प्राथमिक...
जून 25, 2017
चित्रकथांनी रंगलेल्या भिंती... इंटरॅक्‍टिंग सेन्सॉर बोर्ड... एलईडी स्क्रीन... प्रोजेक्‍टर... शास्त्रज्ञ, महापुरुषांच्या छायाचित्रांनी रंगलेली रात्रअभ्यासिकेची भिंत... 35 टॅब, 25 संगणक...स्पर्धा परीक्षांत राज्यस्तरावर यश... शुद्ध अन्‌ सुंदर लेखन... सहज बोलली जाणारी इंग्रजी भाषा... हे...
जून 25, 2017
दुष्काळी भाग असूनही गुणवत्तेसह आधुनिकेत अग्रेसर; ३६५ दिवस भरली शाळा   सातारा - चित्रकथांनी रंगलेल्या भिंती... इंटरॅक्‍टिंग सेन्सॉर बोर्ड... एलईडी स्क्रीन...प्रोजेक्‍टर...शास्त्रज्ञ, महापुरुषांच्या छायाचित्रांनी रंगलेली रात्रअभ्यासिकेची भिंत...३५ टॅब, २५ संगणक...स्पर्धा परीक्षांत...
जून 13, 2017
११४ वर्षांची यशस्वी परंपरा; लोकसहभागाचा आदर्श सातारा - सातारा तालुक्‍यातील अपशिंगे गावाचे नाव पुढे येताच ‘मिल्ट्री’हा शब्दही जोडून येतोच... ही परंपरा उभी करण्याचा पाया मजबूत करणारी येथील जिल्हा परिषद शाळा ११४ वर्षांची झाली... तिने अनेक संकटे झेलली. पटसंख्या घसरली, तुकड्या कमी झाल्या, शिक्षकही कमी...
जून 01, 2017
राज्यात जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे दृश्य एकीकडे आहे. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील भैरेवाडी (ता. पाटण) येथील जिल्हा परिषदेची शाळा ग्रामस्थ व शिक्षकांच्या प्रयत्नांतून टॅबयुक्त होण्यास यशस्वी झाली आहे. विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब...
मे 27, 2017
अंगणवाडी आणि ग्रामीण रुग्णालयांना चार हजार टॅब देणार मुंबई - राज्यातील 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग्रामीण रुग्णालयांना जून महिनाअखेर टॅब देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून पाच ते 18 आणि पाच वर्षे वयोगटापर्यंतच्या बालकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्यात...
मार्च 25, 2017
लातूर - राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये आतापर्यंत वस्तूच्या स्वरूपात लाभार्थ्यांना अनुदान दिले जात होते. पण अनेक वेळा अधिकारी व पदाधिकारी हे एखाद्या कंत्राटदाराकडून कमी दर्जाच्या वस्तू खरेदी करून आपला मलिदा लाटायचे. यात कमी दर्जाची वस्तू दिली तरी लाभार्थ्यांना...
मार्च 22, 2017
नागठाणे - दुर्गम, खडतर वाटेवरच्या भैरेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी गावातील शाळेला ‘टॅब स्कूल’ बनवत मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर, सुलभ बनवली आहे. त्यातून शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. भैरेवाडी हे तारळे विभागातले गाव. जेमतेम दीडशेच्या घरात...
मार्च 11, 2017
कोल्हापूर  - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उत्तम असून, शाळांतील नवीन चांगल्या उपक्रमांची माहिती इतर राज्यांनाही दिली जाईल. विविध प्रदेशातील शिक्षक येथील प्रगत शाळा पाहाण्यासाठीही येतील, असे गौरवोद्‌गार केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरुप यांनी काढले. जिल्ह्यातील...
मार्च 04, 2017
पाटण - लोकसहभागातून डिजिटल क्‍लासरूमची चळवळ तालुक्‍यात जोर धरत आहे. त्यापुढे जाऊन सातारा जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त विद्यार्थी शाळा करण्याचा विक्रम तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा भैरेवाडीने केला आहे. दुर्गम विभागातील या गावाने केलेल्या शैक्षणिक क्रांतीने सधन गावांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.  तारळे...
ऑक्टोबर 17, 2016
सोलापूर - ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ या मालिकेतील शाळांपैकी ३९ शाळा निवडून त्या शाळा मॉडेल बनविल्या जातील. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनकडून प्रयत्न करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात या शाळांना ‘इंटरॲक्‍टिव इ-लर्निंग कीट’ भेट देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा...