एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 01, 2018
पुणे : शहर पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यात शनिवारपासून ‘व्हिजीटर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ सुरू करण्यात आली. या अंतर्गत पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची संगणीकृत नोंदीसोबतच संबंधितांचे छायाचित्र, येण्याचा उद्देश, येण्याची व जाण्याची वेळ आदींची नोंद करण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे...
जून 09, 2018
पुणे - विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ’ने गेल्यावर्षी इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनिअर लीडर’ ही भव्य बक्षीस योजना राबविली होती. यातील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. २७ जून ते २४ ऑक्‍टोबर २०१७ या...
डिसेंबर 07, 2017
पुणे - राज्यभरातल्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दुग्धशर्करा योग येतो आहे. राज्यसेवेची परीक्षा जाहीर होत असताना, ही परीक्षा देऊन हमखास यश मिळविण्याची गुरुकिल्लीही "शिवनेरी'चे डिजिटल तंत्र उमेदवारांच्या हाती देणार आहे. ...
ऑक्टोबर 09, 2017
पुणे - ""सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात रोहिणीताई भाटे यांनी कथक नृत्याची सुरवात केली. वेगवेगळ्या संस्था, शिकवण्या यातून जे बहरलेले, ऊर्जितावस्था मिळालेले नृत्य दिसत आहे ते रोहिणीताईंमुळेच आहे,'' अशा भावना सतारवादक उस्ताद उस्मान खॉं यांनी व्यक्त केल्या.  पुणे महापालिकेचा "पंडिता रोहिणी भाटे...
ऑगस्ट 01, 2017
हे उद्यान पुण्यातच आहे. गजबजलेल्या रस्त्यावर. तरीही निसर्गातला एकांत सहवास मिळवून देणारे. हे उद्यान म्हणजे जणू जपानी उद्यान शैलीच्या नजाकतीचा एक नमुनाच आपल्यासमोर उलगडला आहे. पाऊस नुकताच संपला होता. आसमंतात अजून मृद्‌गंध दरवळतो आहे. वृक्ष, वेलींचा पर्णसंभार कोवळ्या उन्हात ताजातवाना खुलून दिसत आहे....
मे 30, 2017
पुणे - ‘मुझिकल लर्निंग पॅड’, ‘क्वीझ लॅपटॉप’, ‘पझलस’, ‘लर्निंग रिसोर्स’ अशा शैक्षणिक गॅझेट्‌ने बाजारपेठ सजली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बच्चे कंपनीचा अभ्यास ‘डिजिटल’ पद्धतीने व्हावा, यासाठी पालक शैक्षणिक गॅझेट्‌ला अधिक पसंती देत आहेत. मुलांना गेम्सच्या माध्यमातून अभ्यास करण्याची गोडी निर्माण...
मे 07, 2017
अजित पवारचे संशोधन - प्रयोगाला लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार कोल्हापूर - मराठी विज्ञान परिषदेतर्फे झालेल्या विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेत येथील अजित राजेंद्र पवार याने राज्यस्तरावर पहिले पारितोषिक मिळविले. त्याच्या ‘साखर कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने...
फेब्रुवारी 13, 2017
पुणे - "पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकींत भारतीय जनता पक्षास स्पष्ट बहुमत देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या स्वप्नातलं पुणे उभे करु,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) बाणेर येथील सभेमध्ये बोलताना केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये शहरीकरणाच्या एकंदर...
जानेवारी 15, 2017
ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत निवड, इस्रायली तज्ज्ञांकडून सर्वेक्षण सुरू पुणे - ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पांतर्गत पुणे जिह्यातील जुन्नर व शिरूर तालुक्‍यांतील पाच गावांची निवड करण्यात आली असून, त्यासंदर्भातील घोषणा डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अभिजित पवार यांनी केली...
जानेवारी 09, 2017
अत्यंत वेगाने झालेल्या शहरीकरणामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झालेली वाहतुकीची समस्या, प्रदूषणाची वाढलेली पातळी ही आव्हाने आहेतच; पण बदललेली जीवनशैली आणि सातत्याने वाढत जाणारा ताणतणाव यांचा दुष्परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत आहे. त्यातून स्थूलता आणि वंध्यत्व या मुख्य समस्यांनी शहरी...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 29, 2016
पुणे - यशाची गुरुकिल्ली सांगणारी "थीम' डायरी, गृहिणींच्या कामाची नोंद ठेवणारी "वुमेन्स डायरी', महिन्याच्या कामाचा आढावा नोंदविता येणारी "मंथली प्लॅनर डायरी' अन्‌ भेट देता येणारी "गिफ्ट सेट डायरी' अशा वैविध्यपूर्ण डायऱ्यांचा (रोजनिशी) खजिना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे....
डिसेंबर 08, 2016
नागरिकांना सुखद अनुभव; टॅबमुळे कामाचा वेग अधिक, यंत्रणा वाढविण्याची गरज   पुणे - पोलिस व्हेरिफिकेशनसाठी घरी येत आहोत, कागदपत्रे तयार ठेवा... असे अर्जदारास कळवून घरी जायचं... टॅबद्वारे फोटो क्‍लिक करायचे... कागदपत्रे स्कॅनिंग केली की व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण... काही सोसायट्यांमध्ये टॅबला रेंज...
नोव्हेंबर 20, 2016
पुणे - 'मोबाईल ऍपमुळे बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) सेवा थेट वापरकर्त्यांच्या हातातच येणार आहे. देशभरातील मोबाईल फोन्सचा वापर विलक्षण वेगाने वाढत आहे. "आयपीआर'च्या फायद्यापासून आतापर्यंत अनभिज्ञ असलेल्यांना असे मोबाईल ऍप नक्कीच फायद्याचे ठरेल,'' असे मत कायदा व न्याय आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स तसेच माहिती...