एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : बचतगटांस दिलेल्या कर्जाची वसुली करून कर्मचारी दुचाकीने कार्यालयाकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी बॅग हिसकावून घेत सुमारे लाख रुपयांची चोरी करून पोबारा केला. ही घटना बुधवारी (ता.चार) सायंकाळी पाचच्या सुमारास जडगाव-टोणगाव या जोडरस्त्यावर घडली. या घटनेत या कर्मचाऱ्याकडील बॅगेतील...
सप्टेंबर 04, 2019
पिंपरी : चिंचवडगावातील मोरया गोसावी समाधी मंदिराच्या परिसरातील दुकानांमधील चोरीप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 87 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.  सोमनाथ संजय खरात (वय 18, रा. चिंचवड) आणि सलीम कालू शेख (रा. वेताळनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या...
जून 17, 2019
पुणे : हॉटेलमधील काम सोडलेल्या कामगारानेच रोख रक्कम व पाच मोबाईल टॅब असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये रविवारी पहाटे घडली.  याप्रकरणी सौरभ रॉय (वय 23, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आदिनारायण...
जानेवारी 28, 2019
औरंगाबाद -  इसिसशी संबंध व घातपात करण्याच्या संशयावरून मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या दहाव्या संशयिताला औरंगाबादेत आणून एटीएसच्या पथकाने त्याची कसून चौकशी केली. तलहा ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरीक (वय 24) असे या संशयिताचे नाव असून न्यायालयाने त्याला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले...
डिसेंबर 16, 2018
गावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे गावच्या माळरानावर "स्नेहग्राम' ही निवासी शाळा ते चालवतात. महेश आणि विनया यांची कहाणी विलक्षण आहे आणि त्यांचं कामही विलक्षण आहे. स्वतः किती तरी कष्ट सोसत,...
नोव्हेंबर 03, 2018
बारामती : शहरात पोलिस कर्मचाऱ्यांची दिवसा व रात्रीची गस्त अधिक प्रभावी व्हावी व चोरीसह इतर घटनांना आळा बसावा, यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या पुढाकारातून आता जिल्ह्यातील सर्वच शहरात रॅफिड (रेडिओ...
सप्टेंबर 01, 2018
पुणे : शहर पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यात शनिवारपासून ‘व्हिजीटर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ सुरू करण्यात आली. या अंतर्गत पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची संगणीकृत नोंदीसोबतच संबंधितांचे छायाचित्र, येण्याचा उद्देश, येण्याची व जाण्याची वेळ आदींची नोंद करण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे...
मे 25, 2018
नांदेड - रस्त्यात अडवून दुचाकीवरून खाली पाडून एका फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्या व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून लुटले. रोख रक्कम आणि इतर सामान असा दोन लाखाचा ऐवज दोन अज्ञात चोरट्यांनी काढून घेतला.  मुदखेड येथील भारत फायनान्समध्ये वसुली प्रतिनीधी म्हणून रामेश्‍वर मोहनराव ढवळे (वय २५) हे आपल्या...
मार्च 19, 2018
औरंगाबाद - चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने रविवारी (ता. 18) अटक केली. त्यांच्याकडून एकूण एक लाख रुपये किमतीचे 12 मोबाईल, टॅब पोलिसांनी जप्त केले. शेख अजीम ऊर्फ उस्मान शेख नाजीम (वय 28, रा. आजम कॉलनी, रोशन गेट) व फेरोजखान असमतखान दुर्राणी (वय 48, रा. कैसर...
डिसेंबर 07, 2017
पुणे - राज्यभरातल्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दुग्धशर्करा योग येतो आहे. राज्यसेवेची परीक्षा जाहीर होत असताना, ही परीक्षा देऊन हमखास यश मिळविण्याची गुरुकिल्लीही "शिवनेरी'चे डिजिटल तंत्र उमेदवारांच्या हाती देणार आहे. ...
सप्टेंबर 28, 2017
नाशिक - अनाहूतपणे उभ्या राहणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी शाळकरी मुलींना सोशल मीडिया सुरक्षित हाताळण्याबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे महिला पोलिसांनी दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्‍वास उंचावल्याचा आणि जगण्यास ऊर्मी, बळ मिळाल्याची भावना दिसली. सेवाभावी वृत्तीने काम करणारी ‘नन्हीं कली’ संस्था...
जुलै 18, 2017
अर्जदाराच्या घरी जाऊन आनलाईन पध्दतीने तात्काळ पडताळणी महिने-दिड महिन्याची दिरंगाई टाळण्यासाठी पोलिसांना टबचा पुरवठा ठाणे : पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रीयेतील महत्वाचा घटक असलेल्या पोलिस व्हेरिफिकेशनसाठी नागरिकांना साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा वेळ लागत असून, त्यामुळे अनेकवेळा महत्वाच्या कामांमध्ये...
जुलै 06, 2017
पुणे - 'एम पासपोर्ट सेवा’ हे ॲप सुरू केल्यानंतर पासपोर्ट पोलिस व्हेरिफिकेशनचा कालावधी कमी होण्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी काही पोलिस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी मात्र कमी झालेल्या नाहीत. पत्ता बदलला सारख्या किरकोळ कारणावरून पोलिसांकडून पैसे मागितले जातात, टॅब असतानाही...
जुलै 05, 2017
कल्याण: प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणाऱ्या ओला, उबर, मेरू, टॅब या टॅक्सीसेवेचा धसका घेतलेल्या रिक्षा, टॅक्सी संघटनांनी कल्याणमध्ये या गाडय़ांना स्वत:हूनच 'प्रवेशबंदी' जाहीर केली आहे. 'खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ांना कल्याण स्थानक परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे' असे...
एप्रिल 03, 2017
पिंपरी - शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय आणि न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीची आवश्‍यकता असून, त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी सांगितले.  टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय यांच्यातर्फे पिंपरीमधील टपाल कार्यालयात नव्याने सुरू केलेल्या...
मार्च 16, 2017
मिरज - म्हैसाळ (ता. मिरज) येथे झालेल्या स्त्री भ्रूण हत्याकांडातील औषध विक्रेत्यांची भूमिका पोलिसांनी महत्त्वाची मानली आहे. त्याला अनुसरून सांगलीतील औषध वितरक भरत शोभाचंद गटागटला पोलिसांनी आज अटक केली. त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला. डॉ. खिद्रापुरेला औषध पुरवणाऱ्या सुनील...
मार्च 16, 2017
औरंगाबाद - पासपोर्टसाठी औरंगाबादकरांच्या मुंबई हेलपाट्यांना पूर्णविराम मिळणार आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (ता.28) शहरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयाची पाहणी बुधवारी (ता.15) खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्टर जनरल प्रणव...
डिसेंबर 18, 2016
महिला अनेक आघाड्यांवर पुढं येत असल्या, त्यांचं स्थान काहीसं सुधारत असलं, तरी प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी दिल्लीत नुकतीच एक परिषद आयोजित केली होती. महिला सक्षमीकरण, त्यांच्यावरच्या अत्याचारांना...
डिसेंबर 08, 2016
नागरिकांना सुखद अनुभव; टॅबमुळे कामाचा वेग अधिक, यंत्रणा वाढविण्याची गरज   पुणे - पोलिस व्हेरिफिकेशनसाठी घरी येत आहोत, कागदपत्रे तयार ठेवा... असे अर्जदारास कळवून घरी जायचं... टॅबद्वारे फोटो क्‍लिक करायचे... कागदपत्रे स्कॅनिंग केली की व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण... काही सोसायट्यांमध्ये टॅबला रेंज...