एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 04, 2018
तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती... कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही...
ऑक्टोबर 04, 2018
पिंपरी - पापुद्रे निघालेल्या रंगहीन भिंती, कोपऱ्यांना गेलेले तडे, गळके छत, जळमटलेले वर्ग हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पण आपण त्याचा विचार किती गांभीर्याने करतो, हा खरा प्रश्‍न आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता किती बदलते, हे जाणून घेत नाही. नेमकी हीच स्थिती ओळखून महापालिकेच्या चऱ्होली- पठारे मळा...
मार्च 22, 2018
सोलापूर - महापालिकेच्या उर्दू माध्यमातील सर्व शाळा डिजीटल झाल्या. माध्यमातील सर्व शिक्षकांनी आपला "खारी'चा वाटा उचलला आणि त्यातून एलईडी टीव्हीचे वाटप महापौर शोभा बनशेट्टी आणि उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्या हस्ते आज झाले.  उर्दू माध्यमाच्या एकूण 22 शाळा आहेत. त्यामध्ये बालवाडी ते सातवीपर्यंत...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - गुजरात निवडणुकीच्या निकालावरून या मंडळींचे आता फार काळ चालणार नाही, यांच्या पडझडीची ही सुरवात असून, ती शिवसेनेच्या यशाची नांदी आहे. गुजरातची निवडणूक एक झाकी असून, अजून महाराष्ट्र बाकी आहे, असा राज्यात मित्रपक्ष असलेल्या भाजपला टोला लगावत, महाराष्ट्रात शिवसेनेचा फगवा फडकेल, असा विश्‍वास...
सप्टेंबर 28, 2017
नाशिक - अनाहूतपणे उभ्या राहणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी शाळकरी मुलींना सोशल मीडिया सुरक्षित हाताळण्याबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे महिला पोलिसांनी दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्‍वास उंचावल्याचा आणि जगण्यास ऊर्मी, बळ मिळाल्याची भावना दिसली. सेवाभावी वृत्तीने काम करणारी ‘नन्हीं कली’ संस्था...
मे 27, 2017
अंगणवाडी आणि ग्रामीण रुग्णालयांना चार हजार टॅब देणार मुंबई - राज्यातील 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग्रामीण रुग्णालयांना जून महिनाअखेर टॅब देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून पाच ते 18 आणि पाच वर्षे वयोगटापर्यंतच्या बालकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्यात...
एप्रिल 04, 2017
ठाणे - विविध नागरी सुविधा व विकास प्रकल्पांचे आधुनिक व्हिजन मांडलेली ठाणे महापालिका आता शिक्षणाच्या आघाडीवरही "पीपीपी' अर्थात पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप मॉडेलद्वारे नवी झेप घेण्यास सिद्ध झाली आहे. खासगी व लोकसहभागातून महाविद्यालय उभारून गरजू विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दर्जेदार मोफत शिक्षण...
एप्रिल 02, 2017
लोकवर्गणीतून साकारले महापालिका शिक्षकांचे स्वप्न सोलापूर - स्पर्धात्मक युगात अत्यावश्‍यक बनलेल्या "टॅब'चे आकर्षण अगदी मोठ्यांपासून सर्वांना असते; मात्र शालेय जीवनातच वह्या-पुस्तकांऐवजी टॅबद्वारे शिकण्याची संधी भांडी घासणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार आहे. हा योग जुळवून आणला...
मार्च 08, 2017
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेला पाठिंबा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सर्व कारभार पेपरलेस करण्यात यावा. सर्वसाधारण सभा व विषय समित्यांची विषय पत्रिका सर्व नगरसेवकांना मेलद्वारे पाठविण्याची सुविधा सुरू करावी, तसेच पेपरलेस कारभारासाठी नगरसेवकांना टॅब...
फेब्रुवारी 12, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना आणि कॉंग्रेस अजिबात एकत्र येण्याची शक्‍यता नसून, तसा अपप्रचार केला जात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  मुंबईच्या अधोगतीला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोपही गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत चव्हाण...
जानेवारी 07, 2017
मुंबई - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलेले टॅब बिघडल्याने मुंबई महापालिकेने कोणती कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 6) केली.  विद्यार्थ्यांना 2015-16 मध्ये 22 हजार, तर गेल्या वर्षी 15 हजार टॅब देण्यात आले होते. त्यापैकी 10 हजारांहून...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 29, 2016
"महाराष्ट्र केसरी'च्या यशस्वी आयोजनानंतर सध्या वारज्यातील एका पैलवानाचे विमान सोशल मीडियावर भलतंच घिरट्या घालतंय. बारा ज्योतिर्लिंग, काशी, अष्टविनायक अशा यात्रा-सहली काढणाऱ्यांना चितपट करीत या पैलवानाने मतदारांना थेट दुबईला जाण्याची "ऑफर' दिलीय. बरं हे सगळं मोफत... मोफत... आणि मोफत! मतदारसंघातील...
नोव्हेंबर 16, 2016
नाशिक - युवासेनेतर्फे आतापर्यंत दहा हजार शैक्षणिक टॅबचे वाटप करण्यात आले आहे. कॉपीराइट घेतलेल्या मराठी माध्यमासह इंग्रजी, सेमी इंग्रजी, गुजराथी व ऊर्दू माध्यमातील पुस्तकांचा या टॅबमध्ये समावेश आहे. टॅब हाताळता यावा, यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले आहे. सरकारला टॅब...
ऑक्टोबर 17, 2016
सोलापूर - ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ या मालिकेतील शाळांपैकी ३९ शाळा निवडून त्या शाळा मॉडेल बनविल्या जातील. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनकडून प्रयत्न करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात या शाळांना ‘इंटरॲक्‍टिव इ-लर्निंग कीट’ भेट देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा...
ऑक्टोबर 13, 2016
पिंपरी - महापालिका शिक्षण मंडळाने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटींचा मूळ अर्थसंकल्प मंजूर केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यावर अधिक भर देऊन वाढीव तरतूद केली आहे. परिणामी आधुनिक शिक्षण प्रणाली शिकवण्यासाठी शिक्षकांना ‘टॅब’ देणार आहेत. बालवाडीच्या...