एकूण 21 परिणाम
डिसेंबर 16, 2018
गावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे गावच्या माळरानावर "स्नेहग्राम' ही निवासी शाळा ते चालवतात. महेश आणि विनया यांची कहाणी विलक्षण आहे आणि त्यांचं कामही विलक्षण आहे. स्वतः किती तरी कष्ट सोसत,...
ऑगस्ट 13, 2018
खामखेडा (नाशिक) - पडक्या भिंती, गळकी छपर अशी ओळख पुसताना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड अशा तंत्रज्ञानाने युक्त डिजिटल क्लासरूम, रंग रंगोटीने आकर्षक इमारती, शिक्षकाची अध्यापनातील नाविन्यपूर्णता, शिक्षकांच्या धडपडीतून वाढलेली शाळेची गुणवत्ता आणि लोकप्रियता यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व...
जून 28, 2018
पुणे - विद्यार्थ्यांच्या आवडीचे व त्यांना उपयुक्त माहितीच्या माध्यमातून "स्मार्ट' बनविणारे "फूल टू स्मार्ट' हे विशेष सदर "सकाळ'तर्फे विद्यार्थ्यांच्या भेटीला पुन्हा येत आहे. माहिती संकलनाबरोबर बक्षिसांचा भरगच्च खजिनाही यानिमित्ताने लुटता येणार आहे.  विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण...
एप्रिल 16, 2018
सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळाही आता डिजिटल युगात मागे राहिल्या नाहीत. विद्यार्थ्यांना संगणक हाताळणे, टॅबद्वारे शिक्षण घेणे, ॲपद्वारे अभ्यास करणे, ‘व्हीसी’द्वारे परदेशातही संवाद साधणे सहज सोपे होऊ लागले आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वच विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग...
फेब्रुवारी 02, 2018
पंढरपूर: कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लीश स्कूल मध्ये जपान मधील टोपान प्रिंटींग कंपनी लि. टोकिओच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. जपानी शाळांमधील विद्यार्थींच्या प्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांकडून गणित सोडवण्यासाठी "यारोकी"...
जानेवारी 04, 2018
पुणे- येत्या 8 एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा पुर्व परिक्षेच्या तयारीच्या उद्देशाने शिवनेरी फाउंडेशनच्या सुहास कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या परिक्षेची तयारी नेमकी कशी...
जानेवारी 02, 2018
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला कोणती पुस्तके संदर्भासाठी वापरायची यापासून ते कोचिंग, अभ्यासिका उपलब्ध होणे आदी अनेक समस्या असतात. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्यास संबंधितांच्या वेळेत आणि खर्चातही बचत होते. एका "क्‍लिक'वर माहितीचा खजिना मिळाल्यास...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - गुजरात निवडणुकीच्या निकालावरून या मंडळींचे आता फार काळ चालणार नाही, यांच्या पडझडीची ही सुरवात असून, ती शिवसेनेच्या यशाची नांदी आहे. गुजरातची निवडणूक एक झाकी असून, अजून महाराष्ट्र बाकी आहे, असा राज्यात मित्रपक्ष असलेल्या भाजपला टोला लगावत, महाराष्ट्रात शिवसेनेचा फगवा फडकेल, असा विश्‍वास...
डिसेंबर 07, 2017
पुणे - राज्यभरातल्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दुग्धशर्करा योग येतो आहे. राज्यसेवेची परीक्षा जाहीर होत असताना, ही परीक्षा देऊन हमखास यश मिळविण्याची गुरुकिल्लीही "शिवनेरी'चे डिजिटल तंत्र उमेदवारांच्या हाती देणार आहे. ...
ऑक्टोबर 30, 2017
पिंपरी - ‘‘भारतीय समाज- संस्कृती आणि भविष्याशी सुसंगत अशी शिक्षणपद्धती निर्माण होणे आवश्‍यक असून, देशात मूलभूत ते तंत्रज्ञान विकासापर्यंत संशोधन झाले पाहिजे. बालशिक्षणही त्या बदलास अनुसरून हवे,’’ अशी अपेक्षा राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली....
जुलै 29, 2017
सांगली - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ज्ञानरचनावाद, डिजिटल स्कूल, ई-लर्निंगमुळे गुणवत्तेत झालेली वाढ, मातृभाषेतील शिक्षणाचे वाढलेले महत्त्व आदींमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसते. या शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी ११ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी पहिलीत प्रवेश...
जून 16, 2017
तब्बल दीड-दोन महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर गुरुवारी महाराष्ट्रातील शाळा पुन्हा एकवार गजबजल्या. नव्या यत्तेत, नव्या वर्गात जायचे ही लहानग्यांच्या आयुष्यातली नि:संशय मोठीच घटना मानायला हवी. नव्या वहीचा वास, नवी पुस्तके, त्यातली अनोखी चित्रे आणि नकाशे आदींचे आकर्षण या काळात मनाचा ठाव...
जून 15, 2017
टाटा ट्रस्ट, गुगलच्या बरोबर साडेतीन हजार गावांत लवकरच काम पुणे - महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेत चौदा नगरपालिका हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेत तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या यशस्वी होत असतानाच नऊशेहून अधिक तनिष्का आता...
जून 13, 2017
११४ वर्षांची यशस्वी परंपरा; लोकसहभागाचा आदर्श सातारा - सातारा तालुक्‍यातील अपशिंगे गावाचे नाव पुढे येताच ‘मिल्ट्री’हा शब्दही जोडून येतोच... ही परंपरा उभी करण्याचा पाया मजबूत करणारी येथील जिल्हा परिषद शाळा ११४ वर्षांची झाली... तिने अनेक संकटे झेलली. पटसंख्या घसरली, तुकड्या कमी झाल्या, शिक्षकही कमी...
मार्च 08, 2017
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेला पाठिंबा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सर्व कारभार पेपरलेस करण्यात यावा. सर्वसाधारण सभा व विषय समित्यांची विषय पत्रिका सर्व नगरसेवकांना मेलद्वारे पाठविण्याची सुविधा सुरू करावी, तसेच पेपरलेस कारभारासाठी नगरसेवकांना टॅब...
फेब्रुवारी 13, 2017
पुणे - "पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकींत भारतीय जनता पक्षास स्पष्ट बहुमत देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या स्वप्नातलं पुणे उभे करु,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) बाणेर येथील सभेमध्ये बोलताना केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये शहरीकरणाच्या एकंदर...
फेब्रुवारी 07, 2017
जल्लिकट्टू खेळण्यासाठी भयंकर म्हंजे भयंकर शौर्य अंगी असावे लागते. उधळलेल्या बैलाला वेसण घालणे हे काही तितकेसे सोपे नाही. छप्पन इंची छातीदेखील त्यास पुरत नाही. प्रथमत: आपण जल्लिकट्टू म्हंजे काय हे समजून घेऊ. पण हे समजून घेताना कधीही बैलाच्या पुढे उभे राहू नये. त्याला टोकदार शिंगे असतात. हो की नाही...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 18, 2016
महिला अनेक आघाड्यांवर पुढं येत असल्या, त्यांचं स्थान काहीसं सुधारत असलं, तरी प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी दिल्लीत नुकतीच एक परिषद आयोजित केली होती. महिला सक्षमीकरण, त्यांच्यावरच्या अत्याचारांना...
डिसेंबर 11, 2016
सूचनांची अंमलबजावणी करण्याची मागणी मुंबई- जानेवारीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या सूचनांकडे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यांची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी जनआरोग्य अभियानाने केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने जानेवारीत एका जनसुनावणीच्या वेळी महाराष्ट्र, गुजरात...