एकूण 19 परिणाम
ऑगस्ट 03, 2018
मोखाडा - अतिदुर्गम पालघर जिल्हयात कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आलेले असतानाच तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात देण्यात येणाऱ्या 5 अॅम्बुलन्स बाईक सेवेचे ऊदघाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मोखाड्यात करण्यात...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मुंबई महापालिकेच्या मागील 10 वर्षांच्या कामांची कॅगमार्फत चौकशी करा, म्हणजे खरा डल्लामार कोण आहे, हे जनतेसमोर येईल, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेला प्रचंड प्रतिसाद...
फेब्रुवारी 02, 2018
पंढरपूर: कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लीश स्कूल मध्ये जपान मधील टोपान प्रिंटींग कंपनी लि. टोकिओच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. जपानी शाळांमधील विद्यार्थींच्या प्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांकडून गणित सोडवण्यासाठी "यारोकी"...
डिसेंबर 12, 2017
श्रीदेवीचा "इंग्लिश-विंग्लिश' मधला विमानप्रवास पाहताना हसू येत होते; पण तिची झालेली गमाडीगंमत कधी तरी माझ्याही वाट्याला येईल याची कल्पनाही केली नव्हती. एके संध्याकाळी दळण घेऊन घरी आले, तेव्हा मुलाने सांगितले, की तुझे जर्मनीचे तिकीट बुक केले आहे. तुला जर्मनीला फिरायला जायचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे...
डिसेंबर 05, 2017
कोपरखैरणे - महापालिकेने फेरीवाल्यांच्या सुरू केलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. 3) गोंधळ उडाला. यात आधार कार्ड लिंकमध्ये अडचणी येत असल्याने आता आठ दिवसांनी पूर्ण तयारी करून पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्याची सूचना परवाना विभागाने दिली आहे. त्यामुळे हे काम थांबवण्याची...
डिसेंबर 04, 2017
कल्याण : शिक्षणप्रणालीत बदल करून विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेना मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून टॅब, ऑनलाइन व आता शिवसेनेने शिवसेना टॉपर स्कोरर (scorer)  ही वेबसाईट सुरू केली असून त्या वेबसाईटमार्फत कसा अभ्यास करायचा याची माहिती कल्याण पूर्व मधील मॉडेल...
डिसेंबर 04, 2017
पाली : सुधागड तालुक्यातील पडसरे आश्रमशाळेतील मुले टॅबवर शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. या अादिवासी विदयार्थ्यांना मुंबई येथील शापूरजी पालनजी फौंडेशन यांच्या वतीने प्रथम शिक्षण उपक्रम यांच्या मार्फत नुकतेच टॅबचे वाटप करण्यात आले अाहे. पुस्तक अाणि वहीपेक्षा आता हे अादिवासी विदयार्थी हातातील टॅबच्या...
ऑगस्ट 12, 2017
मुंबई - 'वंदे मातरम्‌ हे राष्ट्रगीत नाही. त्याविषयी आम्हाला आदर आहे; मात्र त्याची सक्ती करून धार्मिक भावना भडकवून हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना राजकारण करीत आहे,'' असा आरोप समाजवादी पक्षाचे मुंबई महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी शुक्रवारी "सकाळ'शी बोलताना केला. सर्वोच्च न्यायालय याबाबत 25...
जुलै 01, 2017
मुंबई - ओला - उबेरसह अन्य टॅक्‍सी सेवांचे भाडेदर निश्‍चित करताना राज्य सरकारने जनहिताला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. उबेरची सेवा जगभरात आहे आणि ती उत्तम आहे, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले.  ऍपआधारित टॅक्‍सींना शहरात व्यवसाय करण्यास मनाई करण्याबाबत नियम लागू...
जून 17, 2017
सातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब...
मे 27, 2017
अंगणवाडी आणि ग्रामीण रुग्णालयांना चार हजार टॅब देणार मुंबई - राज्यातील 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग्रामीण रुग्णालयांना जून महिनाअखेर टॅब देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून पाच ते 18 आणि पाच वर्षे वयोगटापर्यंतच्या बालकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्यात...
एप्रिल 04, 2017
मुंबई - केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) सोमवारी (ता. 3) येथील छत्रपती शिवाजी विमानतळावर दीड कोटी रुपयांचे कोकेन घेऊन आलेल्या एका महिलेला अटक केली.  या महिलेने आणलेले दीड कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही महिला भारतीय नागरिक असून, ती लोम (बल्गेरिया) वरून मुंबईला आली, अशी माहिती...
मार्च 16, 2017
औरंगाबाद - पासपोर्टसाठी औरंगाबादकरांच्या मुंबई हेलपाट्यांना पूर्णविराम मिळणार आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (ता.28) शहरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयाची पाहणी बुधवारी (ता.15) खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्टर जनरल प्रणव...
मार्च 15, 2017
मुंबई: फार्मा क्षेत्रातील 'ग्लेनमार्क'ला अमेरिकी अन्न औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) गुजरातमधील अंकलेश्वर प्रकल्पाचा 'स्थापना तपासणी अहवाल' म्हणजेच एस्टॅब्लिशमेंट इनस्पेक्शन रिपोर्ट (ईआयआर) प्राप्त झाला आहे. या सकारात्मक बातमीमुळे ग्लेनमार्कचा शेअर सकाळच्या सत्रात 3 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने...
जानेवारी 18, 2017
स्वमग्नता, सेलेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, मेंदूवर आघात झालेल्या मुलांना संभाषणासाठी उपयोग होईल... मुंबई - अनेक कारणांमुळे वाचा गमावलेल्यांसाठी संभाषणाचा पर्याय देणारे ॲप्लिकेशन आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून साकारले आहे. थेरपिस्ट, ग्राफिक डिझायनर्स, सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स आणि ॲनिमेटर्स...
जानेवारी 15, 2017
ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत निवड, इस्रायली तज्ज्ञांकडून सर्वेक्षण सुरू पुणे - ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पांतर्गत पुणे जिह्यातील जुन्नर व शिरूर तालुक्‍यांतील पाच गावांची निवड करण्यात आली असून, त्यासंदर्भातील घोषणा डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अभिजित पवार यांनी केली...
जानेवारी 09, 2017
मुंबई: अरबिंदो फार्माने पोर्तुगीजमधील फार्मा कंपनीच्या खरेदीची घोषणा केल्यानंतर आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे. मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या शेअरने 725 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली आहे. अरबिंदो फार्माने पोर्तुगालच्या जनरिस फार्मास्युटिकाची 135...
जानेवारी 07, 2017
मुंबई - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलेले टॅब बिघडल्याने मुंबई महापालिकेने कोणती कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 6) केली.  विद्यार्थ्यांना 2015-16 मध्ये 22 हजार, तर गेल्या वर्षी 15 हजार टॅब देण्यात आले होते. त्यापैकी 10 हजारांहून...
सप्टेंबर 05, 2016
मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांतील आठवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टॅब चार्ज करण्यासाठी त्यांना आता रांग लावावी लागणार नाही. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या वर्गांत स्वतंत्र चार्जिंग पॉईंट आणि स्पाईक गार्ड बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र एक प्लग...