एकूण 29 परिणाम
जून 17, 2019
पुणे : हॉटेलमधील काम सोडलेल्या कामगारानेच रोख रक्कम व पाच मोबाईल टॅब असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये रविवारी पहाटे घडली.  याप्रकरणी सौरभ रॉय (वय 23, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन आदिनारायण...
मे 11, 2019
लेखणीनं लिहायचे दिवस मागे पडत आहेत, कुंचल्यानं फटकारे मारण्याची संधी कमी होत आहे. गोष्टीचं किंवा कवितेचं रेखाचित्र अथवा पुस्तकाचं मुखपृष्ठ काढायचं असेल तर पेन्सिल, रंगपेटी वगैरेची गरज उरलेली नाही. अर्थात त्यासाठी तुमच्याकडं हवा संगणक. सर्जनाच्या सगळ्या शक्‍यता संगणकामध्ये दडलेल्या आहेत. कोणत्याही ‘...
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...
मार्च 18, 2019
नाशिक - राज्यभरातील बहुतांश प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून तालुका पातळीवरील शिबिरांमध्ये लर्निंग लायसन्ससाठी तोंडी परीक्षा घेतली जाते. मात्र, यापुढील काळात ही परीक्षा मोबाईल-टॅबलेटद्वारे घेतली जाणार आहे. परिवहन आयुक्‍त कार्यालयाने पाचशे टॅब खरेदी केले असून, आरटीओ कार्यालयांपर्यंत...
जानेवारी 28, 2019
औरंगाबाद -  इसिसशी संबंध व घातपात करण्याच्या संशयावरून मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या दहाव्या संशयिताला औरंगाबादेत आणून एटीएसच्या पथकाने त्याची कसून चौकशी केली. तलहा ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरीक (वय 24) असे या संशयिताचे नाव असून न्यायालयाने त्याला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले...
जानेवारी 08, 2019
मुंबई: सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारे इंटरनेट आणि कॉलिंग दर कमी करून देशातील इतर टेलिफोन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडल्यानंतर जिओ ने आपला मोर्चा अँड्रॉइड आधारित मोबाईल अँप्लिकेशन्स कडे वळविला आहे. जिओसिनेमा आणि जिओ टीव्हीच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनवर ऑनलाईन मूव्ही आणि...
नोव्हेंबर 04, 2018
तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती... कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही...
सप्टेंबर 30, 2018
प्रवास हा पालकत्वाच्या प्रक्रियेतला खूप मोठा टप्पा असतो. मुलांना नवनवीन अनुभव द्यायची ही एक छान संधी असते. अचानक आलेल्या समस्यांना तोंड द्यायला ती शिकतात. अनोळखी व्यक्तींशी संभाषण साधायला, नवीन चवीचं अन्न खायला, नेहमीच्या कंफर्ट झोनच्या बाहेर येऊन थोडीफार अडचण आनंदानं सहन करायलाही शिकतात. त्यांना...
सप्टेंबर 08, 2018
सातारा - पाटीवरती रेगुट्या मारणे, त्यामधून अ आ ई शिकणे यापलीकडे आता प्राथमिक शाळांची धाव पोचली आहे. पाटीवरची बोटे आता स्क्रीनवर फिरू लागली आहेत, तर अ आ ई चा आवाज आता साउंडमधून येऊ लागला आहे. कारण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुले आता मागे न राहता इंटरनेट साक्षर बनत आहेत. तब्बल एक हजार ८९८...
जुलै 19, 2018
कऱ्हाड - अंगणवाडीची कार्यवाहीही डिजिटल करण्यासाठी तेथे येणाऱ्या बालकांचेही आधार कार्ड काढण्यासाठी सरकारने सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यासाठी आवश्‍यक त्या साधन- सुविधांची गैरसोय होती. त्यामुळे बालकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण होण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याची दखल घेऊन शासनाने आता आधार नोंदणीसाठी...
मे 25, 2018
नांदेड - रस्त्यात अडवून दुचाकीवरून खाली पाडून एका फायनान्स कंपनीत वसुली करणाऱ्या व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून लुटले. रोख रक्कम आणि इतर सामान असा दोन लाखाचा ऐवज दोन अज्ञात चोरट्यांनी काढून घेतला.  मुदखेड येथील भारत फायनान्समध्ये वसुली प्रतिनीधी म्हणून रामेश्‍वर मोहनराव ढवळे (वय २५) हे आपल्या...
एप्रिल 29, 2018
पिलखोड (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव शहरातील महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. आशा परिस्थिती ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरीला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. महाविद्यालयीन व्यवस्थापनातर्फे विद्यार्थ्यांचे साहित्य...
मार्च 19, 2018
औरंगाबाद - चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने रविवारी (ता. 18) अटक केली. त्यांच्याकडून एकूण एक लाख रुपये किमतीचे 12 मोबाईल, टॅब पोलिसांनी जप्त केले. शेख अजीम ऊर्फ उस्मान शेख नाजीम (वय 28, रा. आजम कॉलनी, रोशन गेट) व फेरोजखान असमतखान दुर्राणी (वय 48, रा. कैसर...
डिसेंबर 07, 2017
पुणे - राज्यभरातल्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दुग्धशर्करा योग येतो आहे. राज्यसेवेची परीक्षा जाहीर होत असताना, ही परीक्षा देऊन हमखास यश मिळविण्याची गुरुकिल्लीही "शिवनेरी'चे डिजिटल तंत्र उमेदवारांच्या हाती देणार आहे. ...
नोव्हेंबर 10, 2017
नाशिक - घरात दंगामस्ती करणाऱ्या चिमुरड्याच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्याला तुम्ही मोबाईल, टॅब देत असाल, तर सावधान! हाती गॅजेट सोपविण्याच्या याच सवयीतून अनेक चिमुकल्यांना कर्णबधिरपणासारखे विकार जडले आहेत. पालकांकडून आणि पालकांच्या नकळत घरात पडलेला मोबाईल स्वच्छंदपणे...
ऑक्टोबर 30, 2017
पिंपरी - ‘‘भारतीय समाज- संस्कृती आणि भविष्याशी सुसंगत अशी शिक्षणपद्धती निर्माण होणे आवश्‍यक असून, देशात मूलभूत ते तंत्रज्ञान विकासापर्यंत संशोधन झाले पाहिजे. बालशिक्षणही त्या बदलास अनुसरून हवे,’’ अशी अपेक्षा राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली....
जुलै 06, 2017
पुणे - 'एम पासपोर्ट सेवा’ हे ॲप सुरू केल्यानंतर पासपोर्ट पोलिस व्हेरिफिकेशनचा कालावधी कमी होण्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी काही पोलिस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी मात्र कमी झालेल्या नाहीत. पत्ता बदलला सारख्या किरकोळ कारणावरून पोलिसांकडून पैसे मागितले जातात, टॅब असतानाही...
मे 30, 2017
पुणे - ‘मुझिकल लर्निंग पॅड’, ‘क्वीझ लॅपटॉप’, ‘पझलस’, ‘लर्निंग रिसोर्स’ अशा शैक्षणिक गॅझेट्‌ने बाजारपेठ सजली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बच्चे कंपनीचा अभ्यास ‘डिजिटल’ पद्धतीने व्हावा, यासाठी पालक शैक्षणिक गॅझेट्‌ला अधिक पसंती देत आहेत. मुलांना गेम्सच्या माध्यमातून अभ्यास करण्याची गोडी निर्माण...
मार्च 31, 2017
आज 31 मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. ह्या दिवसाची ओळख साधारणपणे सगळ्यांना आर्थिक वर्षाची समाप्ती अशीच माहीत आहे. परंतु हा जागतिक बॅकअप दिन म्हणुनही साजरा केला जातो. माणसाच्या जीवनात डिजीटल उपकरणाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मग ते वैयक्तिक जीवन,कामाचे ठिकाण,व्यवसाय असो सगळीकडे...
मार्च 09, 2017
पिंपरी - ""वाढत्या सायबर क्राइममुळे मोबाईल इंटरनेट युगाचा "रावण' बनलेला आहे. आज व्हॉट्‌सऍप, फेसबुक हे "स्टेट्‌स सिम्बॉल' न राहता काळाची गरज बनली आहेत. परिणामी सोशल साइट्‌सच्या माध्यमातून सायबर गुन्हे वाढलेले आहेत. ते रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे,'' असे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड...