एकूण 18 परिणाम
मे 11, 2019
लेखणीनं लिहायचे दिवस मागे पडत आहेत, कुंचल्यानं फटकारे मारण्याची संधी कमी होत आहे. गोष्टीचं किंवा कवितेचं रेखाचित्र अथवा पुस्तकाचं मुखपृष्ठ काढायचं असेल तर पेन्सिल, रंगपेटी वगैरेची गरज उरलेली नाही. अर्थात त्यासाठी तुमच्याकडं हवा संगणक. सर्जनाच्या सगळ्या शक्‍यता संगणकामध्ये दडलेल्या आहेत. कोणत्याही ‘...
मार्च 09, 2019
एकीकडे उपकरणांमुळे आपले जीवन सुकर होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या अतिवापरामुळे नवे आजार उद्‌भवत आहेत. ही उपकरणे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत, हेही नाकारता येणार नाही. आपण "टेक्‍स्ट नेक'च्या प्रभावाखाली आहोत का? हे तपासण्यासाठी गुरुग्राममधील दहावीतील विद्यार्थ्यांनी कृत्रिम...
नोव्हेंबर 04, 2018
तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती... कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही...
सप्टेंबर 08, 2018
सातारा - पाटीवरती रेगुट्या मारणे, त्यामधून अ आ ई शिकणे यापलीकडे आता प्राथमिक शाळांची धाव पोचली आहे. पाटीवरची बोटे आता स्क्रीनवर फिरू लागली आहेत, तर अ आ ई चा आवाज आता साउंडमधून येऊ लागला आहे. कारण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील मुले आता मागे न राहता इंटरनेट साक्षर बनत आहेत. तब्बल एक हजार ८९८...
मार्च 29, 2018
‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप,...
फेब्रुवारी 17, 2018
डेस्कटॉप असो वा स्मार्टफोनसारखे गॅजेट, अनेक जण दिवसभर त्यात डोके घालून बसलेले दिसतात. सतत टेक्‍स्टिंग, इंटरनेट सर्फिंग, ई-मेल पाठवणे, भरमसाट ॲप्लिकेशन वापरणे आणि गेम खेळणे, चॅनेल सर्फिंग करणे अशा गोष्टी करण्यात ते मग्न असतात. एक प्रकारे त्यांना या गॅजेटचे व्यसनच लागलेले असते. त्यामुळे त्यांच्या...
डिसेंबर 07, 2017
पुणे - राज्यभरातल्या उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दुग्धशर्करा योग येतो आहे. राज्यसेवेची परीक्षा जाहीर होत असताना, ही परीक्षा देऊन हमखास यश मिळविण्याची गुरुकिल्लीही "शिवनेरी'चे डिजिटल तंत्र उमेदवारांच्या हाती देणार आहे. ...
सप्टेंबर 27, 2017
ज्येष्ठ नागरिकांची अवस्था; संगणक व स्मार्टफोन वापरण्यात अडचणी नवी दिल्ली: स्पर्धा व तंत्रज्ञाच्या या युगात ज्येष्ठांना जगणे अवघड झाले आहे. याचे एक कारण म्हणजे त्यांच्यातील डिजिटल निरक्षरता असल्याचा निष्कर्ष "एजवेल फाउंडेशन'च्या पाहणीतून काढण्यात आला आहे. या पाहणीत सहभागी झालेल्यांपैकी 85.8 टक्के...
मे 30, 2017
पुणे - ‘मुझिकल लर्निंग पॅड’, ‘क्वीझ लॅपटॉप’, ‘पझलस’, ‘लर्निंग रिसोर्स’ अशा शैक्षणिक गॅझेट्‌ने बाजारपेठ सजली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बच्चे कंपनीचा अभ्यास ‘डिजिटल’ पद्धतीने व्हावा, यासाठी पालक शैक्षणिक गॅझेट्‌ला अधिक पसंती देत आहेत. मुलांना गेम्सच्या माध्यमातून अभ्यास करण्याची गोडी निर्माण...
मार्च 31, 2017
आज 31 मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. ह्या दिवसाची ओळख साधारणपणे सगळ्यांना आर्थिक वर्षाची समाप्ती अशीच माहीत आहे. परंतु हा जागतिक बॅकअप दिन म्हणुनही साजरा केला जातो. माणसाच्या जीवनात डिजीटल उपकरणाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मग ते वैयक्तिक जीवन,कामाचे ठिकाण,व्यवसाय असो सगळीकडे...
मार्च 21, 2017
पश्‍चिम आशियातील दहा देशांसाठी अमेरिकेचे नवे नियम वॉशिंग्टन: काही जहालमतवादी लोक प्रवासी जेट विमाने उडविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती अमेरिकेला मिळाली आहे. त्यामुळे पश्‍चिम आशियातील दहा देशांतून येणाऱ्या विमानांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेच्या...
मार्च 11, 2017
कोल्हापूर  - जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उत्तम असून, शाळांतील नवीन चांगल्या उपक्रमांची माहिती इतर राज्यांनाही दिली जाईल. विविध प्रदेशातील शिक्षक येथील प्रगत शाळा पाहाण्यासाठीही येतील, असे गौरवोद्‌गार केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरुप यांनी काढले. जिल्ह्यातील...
मार्च 09, 2017
पिंपरी - ""वाढत्या सायबर क्राइममुळे मोबाईल इंटरनेट युगाचा "रावण' बनलेला आहे. आज व्हॉट्‌सऍप, फेसबुक हे "स्टेट्‌स सिम्बॉल' न राहता काळाची गरज बनली आहेत. परिणामी सोशल साइट्‌सच्या माध्यमातून सायबर गुन्हे वाढलेले आहेत. ते रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे,'' असे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड...
जानेवारी 17, 2017
टेक्‍नॉलॉजीमध्ये रोज नवनवीन ट्रेंड येतात. या ट्रेन्डमध्ये ऍपल कंपनीची गॅजेट्‌स, स्मार्टफोन आणि त्याच्या ऍक्‍सेसरीज प्रचंड लोकप्रिय आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्या व्यवसायाची पाळेमुळे रोवणारा सांगलीचा एक तरुण उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतो. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात त्याने आपले बस्स्तान...
डिसेंबर 10, 2016
स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप अशी जीवनावश्‍यक गॅजेट चार्ज करण्यासाठीची विविध उपकरणे बाजारात येत आहेत."आयकिया'या स्वीडिश कंपनीने गॅजेट चार्ज करणारे फर्निचर विकसित केले आहे. त्यांनी क्‍यूआय वायरलेस टेक्‍नॉलॉजी वापरून गॅजेट चार्ज करणारे डेस्क, टेबल व दिवे बनवले आहेत. चार्ज करण्यासाठी गॅजेट फक्त या...
नोव्हेंबर 18, 2016
दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात.  मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल...
ऑक्टोबर 17, 2016
सोलापूर - ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा’ या मालिकेतील शाळांपैकी ३९ शाळा निवडून त्या शाळा मॉडेल बनविल्या जातील. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनकडून प्रयत्न करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात या शाळांना ‘इंटरॲक्‍टिव इ-लर्निंग कीट’ भेट देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा...
ऑक्टोबर 10, 2016
न्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार असल्याचा दावा 'गुगल'ने केला आहे. 'क्रोम 55' हे या...