एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 01, 2018
पुणे : शहर पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यात शनिवारपासून ‘व्हिजीटर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ सुरू करण्यात आली. या अंतर्गत पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची संगणीकृत नोंदीसोबतच संबंधितांचे छायाचित्र, येण्याचा उद्देश, येण्याची व जाण्याची वेळ आदींची नोंद करण्यात येत आहे. या यंत्रणेमुळे...
ऑगस्ट 03, 2018
मोखाडा - अतिदुर्गम पालघर जिल्हयात कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आलेले असतानाच तातडीने रूग्ण सेवा मिळावी म्हणून मोटार बाईक अॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात देण्यात येणाऱ्या 5 अॅम्बुलन्स बाईक सेवेचे ऊदघाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मोखाड्यात करण्यात...
नोव्हेंबर 24, 2017
देवरूख - केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्‍टोबर महिन्यामध्ये पशुगणना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यासाठी टॅब उपलब्ध न झाल्याने २० वी पशुगणना रखडली आहे. केंद्राने पशुगणनेला आता मुदतवाढ दिली असली, तरी पुढील तारीख जाहीर केलेली नाही...
ऑक्टोबर 30, 2017
पिंपरी - ‘‘भारतीय समाज- संस्कृती आणि भविष्याशी सुसंगत अशी शिक्षणपद्धती निर्माण होणे आवश्‍यक असून, देशात मूलभूत ते तंत्रज्ञान विकासापर्यंत संशोधन झाले पाहिजे. बालशिक्षणही त्या बदलास अनुसरून हवे,’’ अशी अपेक्षा राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली....
ऑगस्ट 01, 2017
हे उद्यान पुण्यातच आहे. गजबजलेल्या रस्त्यावर. तरीही निसर्गातला एकांत सहवास मिळवून देणारे. हे उद्यान म्हणजे जणू जपानी उद्यान शैलीच्या नजाकतीचा एक नमुनाच आपल्यासमोर उलगडला आहे. पाऊस नुकताच संपला होता. आसमंतात अजून मृद्‌गंध दरवळतो आहे. वृक्ष, वेलींचा पर्णसंभार कोवळ्या उन्हात ताजातवाना खुलून दिसत आहे....
जुलै 18, 2017
अर्जदाराच्या घरी जाऊन आनलाईन पध्दतीने तात्काळ पडताळणी महिने-दिड महिन्याची दिरंगाई टाळण्यासाठी पोलिसांना टबचा पुरवठा ठाणे : पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रीयेतील महत्वाचा घटक असलेल्या पोलिस व्हेरिफिकेशनसाठी नागरिकांना साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा वेळ लागत असून, त्यामुळे अनेकवेळा महत्वाच्या कामांमध्ये...
मे 27, 2017
अंगणवाडी आणि ग्रामीण रुग्णालयांना चार हजार टॅब देणार मुंबई - राज्यातील 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग्रामीण रुग्णालयांना जून महिनाअखेर टॅब देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून पाच ते 18 आणि पाच वर्षे वयोगटापर्यंतच्या बालकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्यात...
मे 07, 2017
अजित पवारचे संशोधन - प्रयोगाला लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार कोल्हापूर - मराठी विज्ञान परिषदेतर्फे झालेल्या विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेत येथील अजित राजेंद्र पवार याने राज्यस्तरावर पहिले पारितोषिक मिळविले. त्याच्या ‘साखर कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने...
मार्च 22, 2017
नागठाणे - दुर्गम, खडतर वाटेवरच्या भैरेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी गावातील शाळेला ‘टॅब स्कूल’ बनवत मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर, सुलभ बनवली आहे. त्यातून शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. भैरेवाडी हे तारळे विभागातले गाव. जेमतेम दीडशेच्या घरात...
मार्च 16, 2017
औरंगाबाद - पासपोर्टसाठी औरंगाबादकरांच्या मुंबई हेलपाट्यांना पूर्णविराम मिळणार आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (ता.28) शहरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्‌घाटन होणार आहे. या कार्यालयाची पाहणी बुधवारी (ता.15) खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्टर जनरल प्रणव...
मार्च 04, 2017
पाटण - लोकसहभागातून डिजिटल क्‍लासरूमची चळवळ तालुक्‍यात जोर धरत आहे. त्यापुढे जाऊन सातारा जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त विद्यार्थी शाळा करण्याचा विक्रम तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा भैरेवाडीने केला आहे. दुर्गम विभागातील या गावाने केलेल्या शैक्षणिक क्रांतीने सधन गावांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.  तारळे...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 08, 2016
नागरिकांना सुखद अनुभव; टॅबमुळे कामाचा वेग अधिक, यंत्रणा वाढविण्याची गरज   पुणे - पोलिस व्हेरिफिकेशनसाठी घरी येत आहोत, कागदपत्रे तयार ठेवा... असे अर्जदारास कळवून घरी जायचं... टॅबद्वारे फोटो क्‍लिक करायचे... कागदपत्रे स्कॅनिंग केली की व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण... काही सोसायट्यांमध्ये टॅबला रेंज...
डिसेंबर 07, 2016
अबकारी करात दुपटीहून अधिक वाढ - किमत स्थिरीकरण निधीसाठी केली होती करवाढ कुडित्रे - साखरेचे दर पडलेल्या काळात एफआरपी देण्यासाठी अबकारी कराचे ओझे शेतकरी व कारखानदारांवर लादले होते. त्यापोटी गोळा केलेली अबकारी कराची २०० कोटी रक्कम गेली कुठे? असा प्रश्‍न साखर उद्योगातून निर्माण झाला आहे. साखर उद्योगावर...
नोव्हेंबर 22, 2016
विधिमंडळ झाले एसी : सहा कोटींचा खर्च नागपूर - विधिमंडळाच्या कामकाजाची पेपरलेसच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याकरिता सर्व आमदारांना टॅब देण्यात येणार आहेत. आमदारांना टॅब देणारे महाराष्ट्र हे देशातील तिसरे राज्य असेल. विभानसभेत 288 तर विधान परिषदेत 78 सदस्य आहे. या सर्व...