एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 02, 2018
पंढरपूर: कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लीश स्कूल मध्ये जपान मधील टोपान प्रिंटींग कंपनी लि. टोकिओच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. जपानी शाळांमधील विद्यार्थींच्या प्रमाणे या शाळेतील विद्यार्थ्यांकडून गणित सोडवण्यासाठी "यारोकी"...
जानेवारी 07, 2018
नागपूर - राज्यात प्रगत शिक्षण अभियान राबविण्यात येत असून नागपूर हा देशातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. सर्व शाळा डिजिटल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील २५४ पैकी केवळ ७ शाळा प्रगत असून इतर २४७ शाळा अप्रगत असल्याची माहिती खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांनी गुरुवारी झालेल्या...
डिसेंबर 04, 2017
कल्याण : शिक्षणप्रणालीत बदल करून विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे ओझे कमी करण्यासाठी शिवसेना मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असून टॅब, ऑनलाइन व आता शिवसेनेने शिवसेना टॉपर स्कोरर (scorer)  ही वेबसाईट सुरू केली असून त्या वेबसाईटमार्फत कसा अभ्यास करायचा याची माहिती कल्याण पूर्व मधील मॉडेल...
जुलै 26, 2017
कॅशलेस व्यवहारांकडे वाटचाल; दलालांची दादागिरी मोडीत निघणार जळगाव - राज्य परिवहन आयुक्तांनी गेल्या आठवड्यात आरटीओ एजंटवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. आरटीओ कार्यालयांमधील दलालांची दादागिरी मोडून काढण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल असले, तरी येथील कार्यालयाने एजंटगिरी मोडून...
मार्च 09, 2017
पिंपरी - ""वाढत्या सायबर क्राइममुळे मोबाईल इंटरनेट युगाचा "रावण' बनलेला आहे. आज व्हॉट्‌सऍप, फेसबुक हे "स्टेट्‌स सिम्बॉल' न राहता काळाची गरज बनली आहेत. परिणामी सोशल साइट्‌सच्या माध्यमातून सायबर गुन्हे वाढलेले आहेत. ते रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे,'' असे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉ. हेरॉल्ड...
जानेवारी 05, 2017
िवज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा विलक्षण झपाटा पाहता भारताला या क्षेत्रात मागे राहणे परवडणारे नाही. विज्ञानाची रुची सर्वदूर निर्माण करण्यासाठी ठोस कार्यक्रमच हवा. विज्ञानच देशाच्या प्रगतीचे वाहक असेल, या विश्‍वासाने स्वातंत्र्योत्तर काळापासून विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारण्यात...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
ऑक्टोबर 10, 2016
न्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार असल्याचा दावा 'गुगल'ने केला आहे. 'क्रोम 55' हे या...
सप्टेंबर 05, 2016
मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांतील आठवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टॅब चार्ज करण्यासाठी त्यांना आता रांग लावावी लागणार नाही. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या वर्गांत स्वतंत्र चार्जिंग पॉईंट आणि स्पाईक गार्ड बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र एक प्लग...