एकूण 21 परिणाम
फेब्रुवारी 01, 2019
औरंगाबाद - विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, उपयुक्त शैक्षणिक माहितीच्या माध्यमातून स्मार्ट बनविणारे मुलांच्या आवडीचे "फुल टू स्मार्ट' हे विशेष सदर "सकाळ माध्यम समूहा'तर्फे सुरू करण्यात आले होते. माहिती संकलनाबरोबरच भरगच्च बक्षिसांचा खजिनाही यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला होता. शुक्रवारी...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
सप्टेंबर 13, 2018
सांगली - युवक कॉंग्रेस पदाधिकारी निवडीसाठी तीन दिवसाच्या मतदान प्रक्रियेनंतर आज कॉंग्रेस कमिटीमध्ये मतमोजणी झाली. जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक मंगेश चव्हाण विजयी झाले. जिल्हा महासचिवपदी दिनेश सोळगे निवडून आले. निवडीनंतर कॉंग्रेस कमिटीसमोर फटाक्‍याची आतषबाजी व गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. दरम्यान या...
सप्टेंबर 12, 2018
सांगली : युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आज तिसऱ्या दिवशी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यातील नोंदणीकृत 18 हजार 767 मतदारांपैकी 7058 जणांनी मतदान केले. "टॅब' वर ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हाध्यक्ष...
सप्टेंबर 05, 2018
शाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. साक्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...
जून 28, 2018
पुणे - विद्यार्थ्यांच्या आवडीचे व त्यांना उपयुक्त माहितीच्या माध्यमातून "स्मार्ट' बनविणारे "फूल टू स्मार्ट' हे विशेष सदर "सकाळ'तर्फे विद्यार्थ्यांच्या भेटीला पुन्हा येत आहे. माहिती संकलनाबरोबर बक्षिसांचा भरगच्च खजिनाही यानिमित्ताने लुटता येणार आहे.  विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण...
जून 27, 2018
बारामती - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी फूल टू स्मार्ट या अभिनव स्पर्धेस बारामती शहरातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  येथील म.ए.सो. चे कै. ग.भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आर.एन. आगरवाल टेक्निकल विद्यालय, धों. आ. सातव विद्यालय, श्री छत्रपती...
जून 09, 2018
पुणे - विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘सकाळ’ने गेल्यावर्षी इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्युनिअर लीडर’ ही भव्य बक्षीस योजना राबविली होती. यातील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली आहेत. २७ जून ते २४ ऑक्‍टोबर २०१७ या...
जून 03, 2018
पुणे - रिमझिम पावसात शनिवारी रंगलेल्या ‘सकाळ सुपरस्टार कप २०१८’वर बॉलिवूड स्टारच्या ‘ऑल स्टार एफसी’ संघाने मोहर उमटविली. अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, दिनो मारियो, लिअँडर पेस यांच्या ‘ऑल स्टार एफसी’ने ‘व्हीटीपी इलेव्हन’ संघाचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा...
जून 02, 2018
पुणे - अभिषेक बच्चन यांच्या नेतृत्वाखालील सुपरस्टार्स इलेव्हन आणि पुण्याच्या खेळाडूंचा ‘व्हीटीपी इलेव्हन’ यांच्यातला ‘सकाळ सुपरस्टार कप फुटबॉल’ सामना शनिवारी (ता. २) सायंकाळी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार आहे. अभिषेक बच्चन यांच्याबरोबर रणबीर कपूर, दिनो मारिओ, शब्बीर...
जानेवारी 02, 2018
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला कोणती पुस्तके संदर्भासाठी वापरायची यापासून ते कोचिंग, अभ्यासिका उपलब्ध होणे आदी अनेक समस्या असतात. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्यास संबंधितांच्या वेळेत आणि खर्चातही बचत होते. एका "क्‍लिक'वर माहितीचा खजिना मिळाल्यास...
ऑगस्ट 12, 2017
मुंबई - 'वंदे मातरम्‌ हे राष्ट्रगीत नाही. त्याविषयी आम्हाला आदर आहे; मात्र त्याची सक्ती करून धार्मिक भावना भडकवून हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना राजकारण करीत आहे,'' असा आरोप समाजवादी पक्षाचे मुंबई महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी शुक्रवारी "सकाळ'शी बोलताना केला. सर्वोच्च न्यायालय याबाबत 25...
जुलै 26, 2017
कॅशलेस व्यवहारांकडे वाटचाल; दलालांची दादागिरी मोडीत निघणार जळगाव - राज्य परिवहन आयुक्तांनी गेल्या आठवड्यात आरटीओ एजंटवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. आरटीओ कार्यालयांमधील दलालांची दादागिरी मोडून काढण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल असले, तरी येथील कार्यालयाने एजंटगिरी मोडून...
जून 25, 2017
चित्रकथांनी रंगलेल्या भिंती... इंटरॅक्‍टिंग सेन्सॉर बोर्ड... एलईडी स्क्रीन... प्रोजेक्‍टर... शास्त्रज्ञ, महापुरुषांच्या छायाचित्रांनी रंगलेली रात्रअभ्यासिकेची भिंत... 35 टॅब, 25 संगणक...स्पर्धा परीक्षांत राज्यस्तरावर यश... शुद्ध अन्‌ सुंदर लेखन... सहज बोलली जाणारी इंग्रजी भाषा... हे...
जून 25, 2017
दुष्काळी भाग असूनही गुणवत्तेसह आधुनिकेत अग्रेसर; ३६५ दिवस भरली शाळा   सातारा - चित्रकथांनी रंगलेल्या भिंती... इंटरॅक्‍टिंग सेन्सॉर बोर्ड... एलईडी स्क्रीन...प्रोजेक्‍टर...शास्त्रज्ञ, महापुरुषांच्या छायाचित्रांनी रंगलेली रात्रअभ्यासिकेची भिंत...३५ टॅब, २५ संगणक...स्पर्धा परीक्षांत...
जून 15, 2017
टाटा ट्रस्ट, गुगलच्या बरोबर साडेतीन हजार गावांत लवकरच काम पुणे - महाराष्ट्र सरकारच्या जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबरोबरच स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेत चौदा नगरपालिका हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेत तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या यशस्वी होत असतानाच नऊशेहून अधिक तनिष्का आता...
एप्रिल 02, 2017
लोकवर्गणीतून साकारले महापालिका शिक्षकांचे स्वप्न सोलापूर - स्पर्धात्मक युगात अत्यावश्‍यक बनलेल्या "टॅब'चे आकर्षण अगदी मोठ्यांपासून सर्वांना असते; मात्र शालेय जीवनातच वह्या-पुस्तकांऐवजी टॅबद्वारे शिकण्याची संधी भांडी घासणाऱ्या चिमुकल्यांना मिळणार आहे. हा योग जुळवून आणला...
मार्च 15, 2017
मुंबई: फार्मा क्षेत्रातील 'ग्लेनमार्क'ला अमेरिकी अन्न औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) गुजरातमधील अंकलेश्वर प्रकल्पाचा 'स्थापना तपासणी अहवाल' म्हणजेच एस्टॅब्लिशमेंट इनस्पेक्शन रिपोर्ट (ईआयआर) प्राप्त झाला आहे. या सकारात्मक बातमीमुळे ग्लेनमार्कचा शेअर सकाळच्या सत्रात 3 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने...
जानेवारी 15, 2017
ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज उपक्रमांतर्गत निवड, इस्रायली तज्ज्ञांकडून सर्वेक्षण सुरू पुणे - ॲग्रोवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्पांतर्गत पुणे जिह्यातील जुन्नर व शिरूर तालुक्‍यांतील पाच गावांची निवड करण्यात आली असून, त्यासंदर्भातील घोषणा डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अभिजित पवार यांनी केली...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...