एकूण 1 परिणाम
एप्रिल 06, 2019
मुंबई : विदर्भातील पहिल्या डिजीटल गावाची आम्ही तेथे जाऊन अवस्था पाहिली. नुसते टॉवर उभे केले पण इंटरनेट तेथे नाही. विद्यार्थ्यांना टॅब अद्याप मिळालेले नाहीत. मी लाभार्थी या भाजपच्या जाहिरातीतील लोक आज तिथे बेरोजगार आहेत, अशी पोलखोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या...