एकूण 12 परिणाम
मार्च 09, 2019
एकीकडे उपकरणांमुळे आपले जीवन सुकर होत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या अतिवापरामुळे नवे आजार उद्‌भवत आहेत. ही उपकरणे आता आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत, हेही नाकारता येणार नाही. आपण "टेक्‍स्ट नेक'च्या प्रभावाखाली आहोत का? हे तपासण्यासाठी गुरुग्राममधील दहावीतील विद्यार्थ्यांनी कृत्रिम...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - व्हॉट्‌सऍप वापरणाऱ्यांचे नेमके ठिकाण शोधण्याची सुविधा कंपनीने देऊ केली आहे. त्यामुळे मित्र, तसेच कुटुंबासोबत "रिअल टाईम लोकेशन' शेअर करण्याचा पर्याय वापरकर्त्यांना मिळेल. बुधवारपासून ही लाईव्ह लोकेशनची सुविधा वापरकर्त्यांना देऊ करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टच्या "कायझाला'...
मे 02, 2017
नवी दिल्ली -  संभाषणाचे सोपे माध्यम असल्यामुळे व्हॉट्‌सऍप सध्या सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे व्हॉट्‌सऍप सतत अपडेटही होत असते. फेबुकवर उपलब्ध असलेली 'पिन टू टॉप' ही सुविधा आता व्हॉट्‌सऍपवर देखील येणार आहे.  या फीचरमुळे आता आपले आवडचे चॅट व्हॉट्‌सऍप वर 'पिन टू टॉप' करता येणार आहे. पर्सनल चॅट बरोबरच...
एप्रिल 14, 2017
पूर्वीच्या काळी परीक्षांमुळे, प्रेमसंबंधांमुळे, आर्थिक गोष्टींमुळे, नातेसंबंधांतील हेवेदाव्यांमुळे मनावर ताण येत असे. आज बदलत्या काळात तणावग्रस्त होण्यास डिजिटलायजेशनही कारणीभूत ठरत आहे. आज विविध गॅजेटस्‌नी जीवन व्यापून टाकले आहे. या गॅजेटस्‌ची हाताळणी करताना, त्यामध्ये साठवलेल्या डेटाची गोपनियता...
एप्रिल 10, 2017
स्मार्टफोन आणि त्यातील नवनवीन व्हर्जन्सनी सर्वांनाच वेड लावले आहे. मनगटावरील घड्याळाप्रमाणे वापरता येणाऱ्या स्मार्टफोनची कल्पना कशी वाटते? म्हणजे तुम्हाला कॉल घ्यायचा असेल, गाणी ऐकायची असतील किंवा छायाचित्र काढायचे असल्यास खिशातील स्मार्टफोन काढायची गरज नाही! अमेरिकेतील "रफस लॅब्स' या कंपनीने संगणक...
मार्च 31, 2017
आज 31 मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. ह्या दिवसाची ओळख साधारणपणे सगळ्यांना आर्थिक वर्षाची समाप्ती अशीच माहीत आहे. परंतु हा जागतिक बॅकअप दिन म्हणुनही साजरा केला जातो. माणसाच्या जीवनात डिजीटल उपकरणाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मग ते वैयक्तिक जीवन,कामाचे ठिकाण,व्यवसाय असो सगळीकडे...
फेब्रुवारी 24, 2017
नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉटस्अॅपने आजपासून (शुक्रवार) नवीन सुविधा वापरकर्त्यांसाठी दिली आहे. व्हॉट्सऍप वापरकर्ते स्टेटसवर मजकुराच्या ठिकाणी व्हिडिओ किंवा जीआयएफ फाईल्स देखील अपलोड करू शकणार आहेत. व्हॉटस्अॅपने नेटिझन्सची गरज ओळखून सातत्याने बदल सुरू ठेवले आहेत. व्हॉटस्अॅपने यापुर्वी...
डिसेंबर 10, 2016
स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप अशी जीवनावश्‍यक गॅजेट चार्ज करण्यासाठीची विविध उपकरणे बाजारात येत आहेत."आयकिया'या स्वीडिश कंपनीने गॅजेट चार्ज करणारे फर्निचर विकसित केले आहे. त्यांनी क्‍यूआय वायरलेस टेक्‍नॉलॉजी वापरून गॅजेट चार्ज करणारे डेस्क, टेबल व दिवे बनवले आहेत. चार्ज करण्यासाठी गॅजेट फक्त या...
नोव्हेंबर 25, 2016
संगणकाचा की-बोर्ड बाहेर जाताना सोबत बाळगणे अवघड जाते. ही बाब लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट कंपनीचा वायरलेस, फोल्डेबल, युनिर्व्हसल की-बोर्ड बाजारात आणण्याचा विचार आहे. बार्सिलोनामध्ये सुरू असलेल्या "मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये' हा की-बोर्ड सादर करण्यात आला. हा की-बोर्ड आयओएस, अँड्रॉइड आणि विंडोज...
नोव्हेंबर 18, 2016
दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात.  मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल...
ऑक्टोबर 18, 2016
न्यूयॉर्क: एकेकाळी मोबाईल विश्‍वातील 'अनभिषिक्त सम्राट' असलेली 'नोकिया' कंपनी स्मार्टफोनच्या लाटेत मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली गेली. 'मायक्रोसॉफ्ट'ने 'नोकिया' विकत घेतल्यानंतरही या कंपनीचा घसरता आलेख सावरलेला नाही. आता यातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून 'नोकिया' या ब्रॅंडचा वापर...
ऑक्टोबर 10, 2016
न्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार असल्याचा दावा 'गुगल'ने केला आहे. 'क्रोम 55' हे या...