एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 01, 2018
जळगाव  - जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत १,८४२ शाळांपैकी सुमारे २१२ शाळा डिजिटल शिक्षणासंबंधी कार्यरत झाल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांवर खर्च झाला आहे. डिजिटल शिक्षणासंबंधी शाळांमध्ये कार्यवाही सुरू आहे. परंतु, या शाळांना वीजजोडणीची गरज आहे. मागील तीन वर्षांपासून डिजिटल...
सप्टेंबर 28, 2017
नाशिक - अनाहूतपणे उभ्या राहणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी शाळकरी मुलींना सोशल मीडिया सुरक्षित हाताळण्याबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे महिला पोलिसांनी दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्‍वास उंचावल्याचा आणि जगण्यास ऊर्मी, बळ मिळाल्याची भावना दिसली. सेवाभावी वृत्तीने काम करणारी ‘नन्हीं कली’ संस्था...
जून 25, 2017
दुष्काळी भाग असूनही गुणवत्तेसह आधुनिकेत अग्रेसर; ३६५ दिवस भरली शाळा   सातारा - चित्रकथांनी रंगलेल्या भिंती... इंटरॅक्‍टिंग सेन्सॉर बोर्ड... एलईडी स्क्रीन...प्रोजेक्‍टर...शास्त्रज्ञ, महापुरुषांच्या छायाचित्रांनी रंगलेली रात्रअभ्यासिकेची भिंत...३५ टॅब, २५ संगणक...स्पर्धा परीक्षांत...
जून 17, 2017
सातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब...
जून 13, 2017
११४ वर्षांची यशस्वी परंपरा; लोकसहभागाचा आदर्श सातारा - सातारा तालुक्‍यातील अपशिंगे गावाचे नाव पुढे येताच ‘मिल्ट्री’हा शब्दही जोडून येतोच... ही परंपरा उभी करण्याचा पाया मजबूत करणारी येथील जिल्हा परिषद शाळा ११४ वर्षांची झाली... तिने अनेक संकटे झेलली. पटसंख्या घसरली, तुकड्या कमी झाल्या, शिक्षकही कमी...
मार्च 22, 2017
नागठाणे - दुर्गम, खडतर वाटेवरच्या भैरेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी गावातील शाळेला ‘टॅब स्कूल’ बनवत मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर, सुलभ बनवली आहे. त्यातून शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. भैरेवाडी हे तारळे विभागातले गाव. जेमतेम दीडशेच्या घरात...
मार्च 04, 2017
पाटण - लोकसहभागातून डिजिटल क्‍लासरूमची चळवळ तालुक्‍यात जोर धरत आहे. त्यापुढे जाऊन सातारा जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त विद्यार्थी शाळा करण्याचा विक्रम तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा भैरेवाडीने केला आहे. दुर्गम विभागातील या गावाने केलेल्या शैक्षणिक क्रांतीने सधन गावांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.  तारळे...
जानेवारी 03, 2017
खर्डी - लाकडी पट्ट्यांना आकार देऊन त्यावर थोडेथोडके नाही तर, तब्बल 87 किलोचे सिमेंट ब्लॉकचे वजन पेलण्याचा प्रयोग आसनगावच्या सोनल रवींद्र पाटील हिने नाशिकला झालेल्या ई-टॅब स्पर्धेत सादर केला. 150 विद्यार्थी सहभागी झालेल्या या स्पर्धेत सोनलचा हा प्रयोग अव्वल ठरला.  नाशिक येथील कॉलेजमधील...