एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - ‘पोरगं विकासात नापास झालं म्हणून आता बाप प्रचाराला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीच्या आखाड्यात पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री काय आखाडा खणायला येतात काय?’ असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजीनगरातील सभेत केला. परिवर्तनाच्या या लढाईत कोल्हापूर दक्षिणचे...
ऑक्टोबर 14, 2019
तळमावले (सातारा) : सातारा लोकसभेच अधिकृत उमेदवार श्रीनिवास पाटील व पाटण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची जाहीर सभा डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थित पार पडली.  या सभेत श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून शांतताच आहे....
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 10, 2019
मंगळवेढा : गेल्या पाच वर्षांत विद्यमान सरकारने शेतकरी, कष्टकरी तरुण, महिला कामगार यांना देशोधडीला लावण्याचे काम केले. जातीपातीत भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राने उधळून लावला, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार भारत...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार (ता.११) व शनिवार (ता.१२) ऑक्टोबरला नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे :  'राष्ट्रवादी पुन्हा...' या गाण्याच्या माध्यामतून मतदारांना साद घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक रॅप साँग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'विकासाच्या नावावर राज्य तुम्ही करायचं, सांगा आम्ही पोट कसं भरायचं?', असा प्रश्न या रॅप साँगच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारण्यात आलाय....
सप्टेंबर 19, 2019
पाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी (ता.19) रायगड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले. - RJ मलिष्का करतेय रस्तांवरील खड्ड्यांची पूजा (व्हिडिओ) ''शिवसेना-भाजप युती सरकारने...
ऑगस्ट 23, 2019
परभणी - भाजप सरकारला राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचा आत्मविश्वास नसल्याने सत्तेचा गैरवापर करीत इकडून-तिकडून माणसे जमवली जात आहेत. वरच्या दोन-तीन विटा पडल्या म्हणून सारी भिंत खचत किंवा कोसळत नसते. त्याचप्रमाणे तळातला कार्यकर्ता मजबूत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मजबूत आहे, अशा शब्दांत खासदार...
ऑगस्ट 21, 2019
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्ष एकत्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाचा उमेदवार निवडून येणार, हे समोर ठेवूनच जागावाटप होणार आहे. निवडणुकी जाहीर होऊ द्या, कोण कोणत्या पक्षांकडून निवडणूक लढणार, हे चित्र राज्यासमोर येईल,...
ऑगस्ट 08, 2019
गंगापूर - ‘राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून, सामान्य माणूस हतबल झाला आहे. राज्यावर पन्नास वर्षांत जेवढे कर्ज झाले त्यापेक्षा दुप्पट कर्ज पाच वर्षांत भाजप सरकारने करून ठेवले आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
जुलै 20, 2019
बारामती : शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' काढत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''विधानसभा निवडणुकीपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्ता आल्यानंतर काढायला हवी होती....
मे 25, 2019
पिंपरी - शिरूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये माजी आमदार विलास लांडे यांचा सिंहाचा वाटा होता.  खासदार आढळराव पाटील यांनी विकासकामे न केल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसला....
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकांवर वंचित बहुजन विकास आघाडीने चांगलाच प्रभाव पाडला आहे. या पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी दखल घेण्याजोगी मते मिळविली आहेत. याचा फायदा भाजपला झाला असून काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आपल्या पारंपरिक मतदारांना दूर ठेवल्याचा फटका बसला आहे. संपूर्ण निकालानंतर मावळमध्ये ही बाब नक्कीच...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली असून पोलिसही तेथे मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम तेथे...
मे 23, 2019
माझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला.  मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...