एकूण 46 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक उलथापालथ सुरू आहे. पक्षापेक्षा गट-तट किती महत्त्वाचे आहेत, हे या मतदारसंघात गेल्याशिवाय समजत नाही. वर्षानुवर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते; मात्र त्यानंतर जनसुराज्य व मागील दोन निवडणुकांत...
ऑक्टोबर 18, 2019
तुमसर, भंडारा आणि साकोली मतदारसंघांत मिळून ३९ उमेदवार रिंगणात आहेत. अजूनही काही बंडखोर उमेदवारांचे आव्हान कायम राहिले आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्‍यता आहे. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी कडवे आव्हान उभे केल्याने लढती उत्कंठापूर्ण झाल्या आहेत. तुमसर...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा  2019 : लोणावळा - ‘काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटणार नाहीत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीका केली. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार...
ऑक्टोबर 15, 2019
एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले. ...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव ः एरंडोल मतदारसंघ हा अवर्षणप्रवण दुष्काळी भागात येतो. कपाशीव्यतिरिक्त या भागात महत्त्वाचे पीक दुसरे नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बहुतांश कपाशीच पिकवितात. या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन कमी होते; परंतु ‘नार-पार’चे पाणी जिल्ह्यात वळविले, तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल....
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्‍कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे....
ऑक्टोबर 08, 2019
कळवण-सुरगाणा मतदारसंघात यंदाची निवडणूक विकास या एकाच मुद्द्याभोवती केंद्रित झालेली असून चौरंगी लढत असली तरी मुख्य लढत दुरंगीच होणार असून माकपचे जीवा गावित यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या नितीन पवारांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. गावित आठव्यांदा विधानसभा सर करणार कि नितीन...
ऑक्टोबर 08, 2019
परभणी : मराठवाड्यात परभणी जिल्ह्या तील चार विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने जिल्ह्यात बहूरंगी लढती रंगणार आहेत. काँग्रेस आघाडी व युतीच्या बंडखोरांची मनधरणी होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात चार जागांवर ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात सगळ्यात लढवेध लढत...
ऑक्टोबर 07, 2019
घोटी : सरकार जाती धर्म व झुंडशाहीवर चालत नाही, भाजप सेनेच्या कार्यकाळात शेतकरी मेटाकुटीला आला, कारखाने बंद झाले, बेरोजगार तरुण रस्त्यावर आले, सरकारचे नियोजन शून्य कारभारा बरोबरच शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा घाट या सरकारने घातला., बहुजन नेत्यांची...
ऑक्टोबर 03, 2019
चंदगड - तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बैठक घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. गट टिकवून ठेवायचा असेल तर आपला उमेदवार हवा या मतावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार विलास पाटील (बसर्गे) यांना उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. उद्या (ता. 4) ते अर्ज...
सप्टेंबर 19, 2019
पाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी (ता.19) रायगड जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांना लक्ष्य केले. - RJ मलिष्का करतेय रस्तांवरील खड्ड्यांची पूजा (व्हिडिओ) ''शिवसेना-भाजप युती सरकारने...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...
सप्टेंबर 09, 2019
आळेफाटा  :  पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुख्य चौकात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत 'राष्ट्रवादी युवक...
सप्टेंबर 05, 2019
२००९ च्या पुनर्रचित मतदारसंघातील निवडणुकीनंतर चंदगड मतदारसंघाचे राजकीय संदर्भ बदलले. गडहिंग्लज तालुक्‍याचा मोठा भाग या मतदारसंघाला जोडला. दहा वर्ष मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. भाजपमध्ये एका म्यानात अनेक तलवारी, शिवसेनेच्या भात्यात बाणच बाण तर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार...
सप्टेंबर 03, 2019
विदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...
ऑगस्ट 21, 2019
विधानसभा 2019 : सिंधुदुर्ग हा ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा बालेकिल्ला, या समीकरणाला २०१४ च्या निवडणुकीत सुरूंग लागला. तो पुन्हा काबीज करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानच्या झेंड्याखाली राणे पुन्हा प्रयत्न करतील, तर शिवसेना-भाजप गड अबाधित ठेवण्यासाठी ताकद लावतील. सावंतवाडी,...
ऑगस्ट 19, 2019
विधानसभा 2019 : भंडारा जिल्ह्यातील तिन्हीही विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती झाल्यास भंडारा मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडण्याची वेळ येऊ शकते. यावरून युतीचा धर्म की जागेचे गणित असा प्रश्‍न भाजपसमोर येऊ शकतो. दुसरीकडे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जिल्ह्यात प्रभाव...
ऑगस्ट 19, 2019
विधानसभा 2019 : बालेकिल्ल्यातच काँग्रेसला संपवण्याचा भाजपचा निर्धार आहे. दिग्गजांचे त्यासाठी पक्षांतर होतंय. त्यामुळे येथील लढती लक्षणीय ठरतील. नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा असून, दोन भाजप आणि दोन काँग्रेसकडे आहेत. चारही मतदारसंघ राखीव असल्याने सर्वसाधारण गटातील नेते पालिका आणि जिल्हा...
ऑगस्ट 15, 2019
विधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला उदध्वस्त करून धुळे जिल्हा भाजपमय करण्याचे मनसुबे पक्षनेत्यांनी रचले आहेत. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी भाजपमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यात ‘तिकीट’ वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. या हालचालींमुळे भाजपमधील निष्ठावंत, इच्छुक...