एकूण 50 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 04, 2019
जिल्ह्यातील चारही आमदार रिंगणात आहेत. २०१४ मधील निवडणुकीत चारपैकी तीन जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्या टिकविण्यासाठी आघाडीला प्रयत्न करावे लागतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील काही नेत्यांच्या पक्षांतरामुळे राजकीय समीकरणे बदललीत. वंचित बहुजन आघाडीचीही जोरदार तयारी आहे....
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019  नगर जिल्ह्यात महायुतीच्या वर्चस्वाचा विडा विखे-पाटलांनी उचललाय, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील. विधानसभा निवडणुकीअगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा 2019 : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असला, तरी जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र अस्पष्ट आहे. परंतु, मागील तीन निवडणुकांचा मागोवा घेतला, तर या वेळी जिल्ह्याचा कल भगव्या राजकारणाकडे दिसतोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते जनतेच्या मनातील रोष व त्यांचे प्रश्‍न जाहीरपणे मांडण्यात अयशस्वी ठरले...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, नेत्यांची एकमेकांवर टीका होत असताना पक्षांतर केलेल्या राजकीय नेत्यांच्या पूर्वीच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचा व्हायरल होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : उद्योग, सहकार, शिक्षण आणि राजकारणात अग्रेसर राहिलेल्या पुणे, नगर आणि सोलापूर या पश्‍चिम महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये २०१९ची विधानसभा निवडणूक नवे परिमाण निश्‍चित करेल, अशी चिन्हे आहेत. हा पट्टा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नसल्याचे २०१४ च्या विधानसभा...
ऑगस्ट 23, 2019
विधानसभा 2019 : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी आणि आर्वी हे तीन मतदारसंघ २००९ मध्ये काँग्रेसकडे, तर हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. युतीत वर्धा आणि हिंगणघाट शिवसेनेकडे, तर आर्वी आणि देवळी भाजपकडे होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीने या समीकरणाची घडी पूर्णतः विस्कटली. वर्धा आणि हिंगणघाट या...
ऑगस्ट 20, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेला अपेक्षित यश मिळत असले, तरी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी उमरगा वगळता उर्वरित तीन मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच झुकते माप मिळते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराला...
ऑगस्ट 14, 2019
विधानसभा 2019 परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यातील जागावाटपाबाबत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीत फारशी क्‍लिष्टता नाही. परंतु शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीत मात्र काही जागांवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. युतीतील इच्छुक आतापासूनच दावे प्रतिदावे करू लागले आहेत....
ऑगस्ट 09, 2019
नगर जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत. त्यापैकी पाच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. विखे पाटील यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढेल, असे वातावरण भाजपच्या गोटात आहे. थोरातांनीही गेल्या वेळेपेक्षा पक्षाची ताकद वाढविण्याची तयारी चालवली आहे. शिवसेनाही...
जुलै 15, 2019
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जवळपास दीड महिना उलटला, तरी काँग्रेसमधील गोंधळात गोंधळ सुरूच होता. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस आघाडी सरकार कोसळण्याची वेळ आली आणि गोव्यातील 15 पैकी दहा आमदारांनी भाजपचा रस्ता धरला. तरीही काँग्रेस...
जून 20, 2019
मालेगाव : लोकसभा पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन त्यांना सरसकट कर्ज मिळवून देण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढून जनावरांचा चारा-पाणी व दुष्काळाच्या पाश्‍र्वभूमीवर जनआंदोलन उभारु. तालुकयातील शेतकरी कुटूंबीयांची सभा घेवून...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 13, 2019
नगर लोकसभा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातील विधानसभा निवडणुका यांचा आतापर्यंत फारसा संबंध नव्हता. या वेळी चित्र वेगळे आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुरती बदलली आहेत. साहजिकच, त्यांचा राजकीय प्रभाव व...
मे 06, 2019
नांदेडवर काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. त्यामुळे विधानसभेसाठी ते चुरस निर्माण करतील, हे निश्‍चित. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधून पुन्हा खासदार होणार का? याची सध्या चर्चा असतानाच, दुसरीकडे विधानसभेच्या...
एप्रिल 27, 2019
नगर : ''लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील राजकीय दिशा ठरविणार आहोत. तूर्त पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी दिवंगत वडील बाळासाहेब विखे पाटील यांचे अधुरे राहिलेले काम व स्वप्न सरकारच्या मदतीने पूर्ण करण्याचे ध्येय समोर...
एप्रिल 17, 2019
नगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 नगर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमदेवार संग्राम जगताप यांचा प्रचार करण्याऐवजी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेत आहेत....