एकूण 84 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदानासाठी अवघे सात दिवसच राहिले असतानाही शहर विकासाचा जाहीरनामा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांची दखल पक्ष घेणार का, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  विधानसभा निवडणुकीच्यावेळी एरवी राजकीय पक्ष शहरात कोणती विकासकामे करणार,...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘भाजप जमेल त्या मार्गाने परत सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ज्या लोकांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले व ज्यांच्या विरोधात गेल्या निवडणुकीत लढले, त्यानांच आमिषे दाखवून पक्षामध्ये जाहीर प्रवेश  देण्यात आले. सत्तेसाठी भाजपला कशाचेही वावडे नाही,’’ अशी टीका अखिल भारतीय...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 12, 2019
सहकारनगर (पुणे) : कामगारांचे अधिकार काढून त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम हे भाजप सरकार करीत असून, कामगार, शेतकरी, गोर-गरिबांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय करीत आहे, यासाठी येणाऱ्या निवडणूकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकार आल्यानंतर कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि आरोग्यासाठी प्रयत्न...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : पुणे - भाजप- शिवसेना युतीच्या नेत्यांना शर्थीचे प्रयत्न करूनदेखील शिवसेनेतील बंडखोर वाघांना शांत करण्यात अखेर अपयश आले. याउलट काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी एकजूट दाखवत पक्षातील बंडखोरांची मनधरणी करण्यात यश मिळविले, त्यामुळे शहरातील कोथरूड आणि कसबा वगळता अन्य मतदारसंघांत दुरंगी, तर...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे :  'राष्ट्रवादी पुन्हा...' या गाण्याच्या माध्यामतून मतदारांना साद घालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक रॅप साँग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'विकासाच्या नावावर राज्य तुम्ही करायचं, सांगा आम्ही पोट कसं भरायचं?', असा प्रश्न या रॅप साँगच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारण्यात आलाय....
ऑक्टोबर 06, 2019
विधानसभा 2019   पुणे - शहरातील पाच मतदारसंघांत बंडखोरांनी अर्ज दाखल केल्याने अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षाकडून तसेच उमेदवारांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बंडखोरांनी अद्याप त्यांना भाव दिलेला नाही. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तोपर्यंत बंड...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  पुणे - विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांनी कॅंटोन्मेंट, पर्वती, कसबा, वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे चार, काँग्रेसचे तीन, तर भाजपच्या एका बंडखोराचा त्यात समावेश आहे. आता पुढील तीन दिवसांत काय घडामोडी घडतील, यावर या बंडखोरांचे...
ऑक्टोबर 04, 2019
कॅन्टोन्मेंट (पुणे) : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करून आज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी काँग्रेस पक्षातील पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी दिल्याने पुणे शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 दिवसभरात २१ जागांसाठी १०४ जणांचे अर्ज दाखल पुणे -  भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह पुणे...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. त्यांच्यासमोर आव्हान असेल ते विद्यमान आमदार आणि भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचे.   एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   पुणे - शहरातील सर्वच  पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने आठही मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारचा (ता. ३) मुहूर्त उमेदवारांनी निश्‍चित केला आहे. भाजप, काँग्रेस, मनसेचे उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करणार अाहेत. दरम्यान,...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019 पुणे - ‘‘राष्ट्रभाषा ही राष्ट्रवादाशी जोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, त्यामुळे देशाच्या एकतेला धोका आहे. भाजपला अपेक्षित असलेले हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला फायदेशीर नाही. श्रीरामाचे नाव घेऊन एखाद्याला मारणे हे हिंदुत्व नाही. या हिंदुत्वाची श्रीरामालादेखील लाज वाटेल...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : उद्योग, सहकार, शिक्षण आणि राजकारणात अग्रेसर राहिलेल्या पुणे, नगर आणि सोलापूर या पश्‍चिम महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये २०१९ची विधानसभा निवडणूक नवे परिमाण निश्‍चित करेल, अशी चिन्हे आहेत. हा पट्टा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नसल्याचे २०१४ च्या विधानसभा...
सप्टेंबर 22, 2019
पुणे: "राष्ट्रभाषा ही राष्टवादीशी जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्याने देशाच्या एकतेला धोका आहे,' असे सांगून "त्यांना अपेक्षित असलेले हिंदू, हिदूत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला आणि त्यांना देखील फायदेशीर नाही,' अशी टिका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली.  ऑल इंडीया प्रोफोशनल...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : पुणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली. रविवारी (ता. २२) राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे, तर सोमवारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराला सुरवात होईल.  राष्ट्रवादी...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदीची लाट आली आहे. त्यावर तातडीने उपयोजना केल्या नाही, तर मंदी आणखी तीव्र होण्याची भीती केंद्रीय नियोजन समितीचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली.  देशातील हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी केंद्र...