एकूण 126 परिणाम
डिसेंबर 14, 2019
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २३ डिसेंबरनंतर होणार असल्याने त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा स्पष्ट होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांमध्ये प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखण्याचा खल सुरू असून, प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे....
डिसेंबर 13, 2019
नवी दिल्ली - राज्यसभेत आज १२६व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या (अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण मुदतवाढ) मंजुरीवेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद व खुद्द अध्यक्षांच्या खुर्चीवरून आलेले काही शेरे व उद्‌गारांमुळे खवळलेल्या काँग्रेसने बहिष्कारास्त्र उगारले आणि एक विधेयकच कोसळण्याची शक्‍यता असलेला अभूतपूर्व...
डिसेंबर 12, 2019
मुंबई - मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. यापुढे हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात दिली.  ताज्या...
डिसेंबर 10, 2019
अकोला : महापालिका सभेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वितुष्ट दिसून आले. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी अमृत अभियानाच्या डीपीआरच्या विषयावरून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उद्देशून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैलीत ‘मीच सभा घेणार...’ या मुद्यावरून डिचविण्याचा प्रयत्न केला....
डिसेंबर 09, 2019
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते....
डिसेंबर 07, 2019
पिंपरी - भारतीय राज्यघटनेने शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक भीमसैनिकांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यानिमित्त भीमसृष्टी शिल्प परिसरात अभिवादन सभा, सामूहिक मानवंदना असे उपक्रम राबविले, तर शाळांमध्ये ‘अरे सागरा भीम माझा इथे निजला शांत हो...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली आहे. रिपाइंचे गट अनेक लोक स्थापन करतात; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपाइं आम्हीच साकार करू, असे सांगत सर्वांनी नवे नवे गट काढण्यापेक्षा आंबेडकरांच्या स्वप्नातील एकसंध रिपाइं आपण...
डिसेंबर 06, 2019
पारोळा : गेल्या महिनाभरापासून सत्ता स्थापनेबाबत अनेक हालचाली झाल्यात. महायुतीला जनमताने स्पष्ट बहुमत दिले. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मतभेदामुळे शिवसेनेच्या स्वाभिमानाला धक्का पोहचला. म्हणून आमचे नेते उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्‍या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : महापरिनिर्वाणदिनानिमित्त आज मुंबईत चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. आज, काळीच राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीला भेट देऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 06, 2019
मुंबई  - भारतात सर्वाधिक चर्चेत असलेल्या महत्त्वाकांक्षी अत्याधुनिक बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात केवळ ८१ हेक्‍टर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. महाराष्ट्रातील अजून ३५० हेक्‍टर जमिनीची गरज; सरकारकडून आढावा सुरू भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाला १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन...
डिसेंबर 05, 2019
 मुंबई ः तब्बल एक महिण्याच्या घाडमोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सध्या निर्णयांचा धडाका लावला आहे. परंतू महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल...
डिसेंबर 04, 2019
मुंबई - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात सध्या सहा मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उद्धव...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : खाते वातपातील तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे आदी नेते उपस्थित...
डिसेंबर 01, 2019
भंडारा : आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहे. साकोली तालुक्यातील सुकळी येथे फाल्गूणराव पटोले यांच्या शेतकरी कुटुंबात नाना पटोले यांचा...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (ता.२८) मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव यांना शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
नोव्हेंबर 28, 2019
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार याबाबत घोषणा झाली आणि चर्चा सुरु झाल्यात उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची.  यामध्ये कॉंग्रेसतर्फे नितीन राऊत, अनिल देशमुख, सुनील केदार आणि आमदार आशीष जयस्वाल यांची नावं सातत्याने पुढे येताना पाहायला मिळत...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीला अनेक...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चित झाले असताना राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  त्यात कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आमदार सतेज पाटील यांचे नाव आले आहे. आमदार पाटील यांचे मंत्रिमंडळात नाव...
नोव्हेंबर 28, 2019
परभणी : महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या इतिहासात जिल्ह्याला बोटावर मोजता येतील इतक्या वेळेसही मंत्रिपद मिळाले नाही. नव्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तरी जिल्ह्याला किमान एक तरी मंत्रिपद मिळावे व जिल्ह्याचा विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्याच्या परभणी जिल्ह्यातील...
नोव्हेंबर 28, 2019
अकोला : ‘सरकार’, फक्त शेतकऱ्यांवर लक्ष असू द्या, अशी भावनिक साद घालण्यासोबतच, कर्जमाफी, अनुदान, नुकसान भरपाई, भावांतर योजना यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा भावी मुख्यमंत्र्यांकडे रोखल्या गेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ, पिकांवर कीडी, रोगांचा हल्ला, या सारख्या नैसर्गिक संकटांसोबतच,...