एकूण 28 परिणाम
डिसेंबर 14, 2019
नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी नष्ट करून टाकली. भाजपचे नेते मी माफी मागावी, अशी मागणी करत होते. पण, मी त्यांना सांगतो की माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. मी मरण पत्करेन पण कधीच माफी मागणार नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनीच माफी मागायला हवी, अशी जोरदार टीका...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : आज मंदीमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील 2 लाख कारखाने बंद पडले तर 8 लाख लोकं बेरोजगार झाले.हे सरकार कारखानदारांना फायदा पोचवणारे सरकार असून पुन्हा जर हे सरकार सत्तेवर आले तर मंदीच मंदी येईल.'हे मोदी माही तर मंदी सरकार असल्याची टीका करत भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचा...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी (ता.2) केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. महात्मा गांधी यांना बाजूला करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाचे प्रतीक बनविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गांधी...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असून, त्यांना यातून मार्ग कसा काढायचा हे समजत नाही, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. PM & FM are clueless about how to solve their self created economic disaster. Stealing...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली होती...
ऑगस्ट 07, 2019
अनेक माजी मुख्यमंत्री, मंत्री असलेल्या काँग्रेस पक्षाने आत्मविश्‍वास गमावला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्ष किती संघटितपणे, आक्रमकरीत्या विरोधकांना सामोरा जातोय, युवकांमध्ये पक्षाचा अजेंडा घेऊन जातो आणि छाप पाडतो, यावर पक्षाची कामगिरी अवलंबून असेल. नरेंद्र मोदींची प्रचंड लाट असतानाही काँग्रेसला गेल्या...
जुलै 26, 2019
पुणे : काँग्रेस पक्षाच्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करुन गांधी कुटुंबीयांची फेसबुकद्वारे बदनामी केली जात आहे. 'आघाडी बिघाडी' या फेसबुक अकाऊंटवरुन हा प्रकार सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी शहर काँंग्रेसतर्फे पोलिस आयुक्तांकडे...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले, की दीक्षित यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला....
जून 01, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फक्त 52 जागा मिळाल्या असल्या तरीही आम्ही भाजपशी रोज ताकदीने लढू, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. सोनिया गांधी यांची आज (शनिवार) काँग्रेसकडून संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक झाली. या...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय घेतात. त्यांच्या...
मे 11, 2019
नवी दिल्ली : शीख दंगलीबाबत सॅम पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य असमर्थनीय असून, त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  शीख दंगलीबाबत 'हुआ तो हुआ' या वादग्रस्त विधानानंतर भाजपने सोडलेले टीकास्त्र आणि कॉंग्रेसने दिलेल्या तंबीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम...
मे 05, 2019
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे काँग्रेसचे प्रामाणिक 'वॉचमन' होते. त्यांना देशाची नाहीतर खुर्चीची चिंता जास्त होती. या चिंतेमुळेच देश बरबाद होत गेला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर आज (रविवार) टीकास्त्र सोडले.  मध्यप्रदेशातील सागर...
एप्रिल 25, 2019
मुंबई : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र...
एप्रिल 21, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या "न्याय' योजनेवर होणाऱ्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी अर्थतज्ज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पुढे सरसावले असून "भारताला गरिबीमुक्त देशांच्या श्रेणीत आणण्याचे सामर्थ्य न्याय योजनेत आहे. माझ्या समोरच देश हे ऐतिहासिक उद्दिष्ट देश साध्य करेल,' अशा शब्दांत 86...
एप्रिल 20, 2019
मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणताही विकास झालेला नाही. जनतेची फसवणूक झाली आहे. सर्व धोरणे आणि निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घेणार. त्यांची माणसेच राज्य व्यवस्थेवर कब्जा करून आहेत, हे सरकार लोकशाहीची संकल्पनाच मोडीत काढायला निघालेले आहेत. नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री असताना...
एप्रिल 05, 2019
पुणे : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर दुष्काळ, जाहिरनामा, प्रचारातील मुद्दे आदींबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. या वेळी मावळ मधील उमेदवार पार्थ पवार, शिरूर मधील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष चेतन तुपे,...
एप्रिल 03, 2019
नवी दिल्ली : मतदारराजाला भुरळ घालण्यासाठीच्या राजकीय शर्यतीत कॉंग्रेसने आघाडी घेताना "गरिबीवर वार 72 हजार' अशी घोषणा देत न्याय योजना, 2020 मध्ये 22 लाख सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांची भरती, ग्रामीण भागातील दहा लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार, "मनरेगा'मध्ये वर्षातून 150 दिवस रोजगार हमी देणे,...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेस नाना पटोलेंना उमेदवारी देणार अशी चर्चा सुरु होती. ती आता खरी ठरली. राज्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्यांमधील ही एक लढत असणार आहे. भाजप मधून काँग्रेस मध्ये आलेल्या...