एकूण 29 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 भाजप विरुद्ध काँग्रेस हे लोकसभा 2019 चे युध्द देशभरच काय तर जगभर निकालानंतरही चर्चेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात मिळालेल्या यशापेक्षाही 2019 च्या निकालात भाजपला मिळालेले यश हे मोठे मानले जात आहे. तेव्हा 'सकाळ'च्या वाचकांना लोकसभा 2019 च्या या निकालाबाबत नेमकं काय वाटतं हे...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी...
मे 22, 2019
लोकसभा 2019 बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड पाहून त्यांना नंतर कोणीही प्रवेश दिला...
मे 17, 2019
मुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांचे कुंपणावरील नेते सध्या बुचकळ्यात पडले आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून ठरणार आहे.  कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ....
एप्रिल 27, 2019
श्रीरामपूर -  ‘‘काँग्रेस व मोदी यांच्या कामांची तुलना होऊ शकत नाही. मोदींच्या कामामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे. संताजी-धनाजीसारखे झोपेतही त्यांना मोदी दिसत आहेत,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर टीका केली.  देशातील गोरगरिबांच्या कल्याणाची जबाबदारी मोदींनी घेतली असून,...
एप्रिल 26, 2019
भोसरी - ‘‘पहारेकरी व चौकीदार दोघेही चोर आहेत. गेली पाच वर्षे ते दोघे श्‍वानांप्रमाणे भांडले आणि पुन्हा एकत्र आले आहेत,’’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरी येथे केली. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे...
एप्रिल 22, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या आठवड्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘‘साध्वी व साधूला निवडणुकीत उतरवून भाजप देश भगवा करण्याची तयारी करीत आहे. त्यांना आताच रोखले पाहिजे; अन्यथा देशाचे वाटोळे होईल. या निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यास मोदी-शहा हुकूमशहा होतील,’’ अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.  महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 नगर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमदेवार संग्राम जगताप यांचा प्रचार करण्याऐवजी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेत आहेत....
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली...
एप्रिल 01, 2019
पुणे - सत्ताधारी भाजपचा ‘मैं भी चौकीदार’ कार्यक्रम, उमेदवाराविना काँग्रेसच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’, काँग्रेसच्या प्रचारातील राष्ट्रवादीचा सहभाग, बारामतीतील उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका, शिरूरमधील उमेदवारांच्या पदयात्रा-गाठीभेटी आणि मावळमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी...या साऱ्या वातावरणात रविवारी...
मार्च 30, 2019
पुणे -  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपली राजकीय घडी बसविण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्याची व्यूहरचना आखली आहे. पुण्यात मित्रपक्ष काँग्रेसचा उमेदवार असला तरी, पक्षातील विद्यमान पदाधिकारी-नगरसेवकांसह माजी नगरसेवकांनीही झोकून...
मार्च 29, 2019
भाजपच्या स्थापनेपासूनच पुण्यात या पक्षाने काँग्रेसच्या एकहाती सत्तेला कायमच थेट आव्हान दिले. १९८४ पासून आठपैकी सहा वेळा (७२ टक्के) काँग्रेसने पराभव केला असला, तरीही भाजप हाच दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्याच वेळी काँग्रेसच्या विजयाचे मताधिक्‍य १९९८ नंतर सातत्याने कमी होत गेले. त्यामुळे...
मार्च 27, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभुमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेना काँग्रेसची युती बुधवारी (ता. 27) संपुष्टात आली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला.  लोकसभा निवडणुकीत...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 27, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यावर तेथील उमेदवार निश्‍चित करण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेच्या इच्छुकांच्या ‘कर्तृत्त्वा’वर तेथील उमेदवार ठरणार आहेत. लोकसभा...
मार्च 26, 2019
धारावी - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने सहा महिने आधीच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. काँग्रेसचा उमेदवारच निश्‍चित नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांतील मरगळ दूर झालेली नाही. त्यातच वडाळ्याचे काँग्रेस आमदार नेमके कोणाकडे आहेत, हे कळत नसल्याने पक्षाचे आस्ते कदम सुरू आहे. दक्षिण मध्य...
मार्च 25, 2019
मुंबई - काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या (ता. २५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश  करणार आहेत.  त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपने काँग्रेसलाही...
मार्च 25, 2019
औरंगाबादमधून इच्छुक असलेले सुभाष झांबड यांना तर अखेर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करावा लागला. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आणि सुभाष झांबड यांच्यातील वाद विकोपाला गेल्यनंतर अखेर झांबड यांनाच रिंगणात उतरवण्यात आले. झांबडांच्या विरोधात सत्तार यांनी...
मार्च 24, 2019
लोकसभा 2019 कऱ्हाड : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, त्यांना बरोबर घेवून चालले पाहिजे, असा सन्मानाचा मुद्दा पुढे करून काँग्रेसच्या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती धरला आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणेत पडलेली वादाची ठिणगी जिल्हाभर पसरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसचे...