एकूण 34 परिणाम
डिसेंबर 09, 2019
जळगाव जामोद (जि.बुलडाणा) :  हैद्राबाद, उन्नव घटना ताजी असतानाच काल सात डिसेंबर रोजी तालुक्यातील खेर्डा येथे समाजमन हेलावून ठेवणारी घटना घडली. एका दिव्यांग अविवाहित अपंग महिलेवर तिच्या शेजारीच राहणाऱ्या नराधमाने दारूच्या नशेत अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली. पोलिसांनी आरोपीला श्वान पथकाच्या...
डिसेंबर 03, 2019
पुणे - हैदराबादमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही...
डिसेंबर 01, 2019
भंडारा : आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहे. साकोली तालुक्यातील सुकळी येथे फाल्गूणराव पटोले यांच्या शेतकरी कुटुंबात नाना पटोले यांचा...
सप्टेंबर 26, 2019
पिंपरी - राज्य सहकारी बॅंकेच्या कथित कर्ज वाटप गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. २५) पिंपरीतील डॉ...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - ‘‘शोषण व भ्रष्टाचारमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धरला आहे, सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्‍नांवर याच पक्षाने आवाज उठवला, येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, त्यासाठी उमेदवार कोण आहे, यापेक्षा...
सप्टेंबर 17, 2019
वैयक्‍तिक हित जपताना दलित समूहाचे संघटन झाले असते, आरपीआयची राजकीय ताकद बनून दबाव गट तयार झाला असता; तर आरपीआयची अवस्था आजच्यासारखी झाली नसती. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या आलेल्या अनुभवातून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
सप्टेंबर 09, 2019
आळेफाटा  :  पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुख्य चौकात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत 'राष्ट्रवादी युवक...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
सप्टेंबर 06, 2019
सांगली - राज्य सरकारने 25 ऐतिहासिक किल्ले हॉटेल व रिसॉर्ट तसेच विवाह सोहळ्यासाठी भाड्याने देण्याच्या निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष आणि इतर संघटनांच्यावतीने सांगलीतील मारूती चौकात सायंकाळी आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच भाजपच्या सरकारच्या प्रतिकात्मक...
सप्टेंबर 03, 2019
विदर्भ खरे तर काँग्रेसचा बालेकिल्ला. सर्वाधिक जागा मिळायच्या. मात्र, आघाडी, युतीच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रभाव दाखवला; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून या वर्चस्वाला शह बसत गेला. भाजपचा प्रभाव वाढत गेला, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट विधानसभा, लोकसभेपर्यंत भाजपच्या जागा वाढत...
ऑगस्ट 08, 2019
गंगापूर - ‘राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून, सामान्य माणूस हतबल झाला आहे. राज्यावर पन्नास वर्षांत जेवढे कर्ज झाले त्यापेक्षा दुप्पट कर्ज पाच वर्षांत भाजप सरकारने करून ठेवले आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
ऑगस्ट 03, 2019
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात जाण्याचे राज्यातील लोण कोल्हापुरातही पसरण्याची शक्‍यता असून, चंदगडच्या ‘राष्ट्रवादी’च्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचं ठरलं आहे. येत्या १० ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात येईल...
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
जुलै 23, 2019
कुरुंदवाड - शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ श्री दत्त विकास पॅनेल व संस्थापक परिवर्तन पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होत आहे. दत्तच्या १२३ गावांच्या कार्यक्षेत्रातील २५ हजार सभासद २७ जुलैला नवे कारभारी निवडणार असून, निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पॅनेलच्या...
जुलै 17, 2019
पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज महानगरपालिकेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गैरसोयी विरोधात आंदोलन करण्यात आले.  राष्ट्रवादी  विद्यार्थ्यांना साडेतीन हजार रुपये अनुदान देण्यात यावे व बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज करावी...
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...